Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.23 jan. 2019 TO 29 jan 2020 page No.137 to 167, PART 1-A, PAGE NO. GAZETTE NO.4 शासकीय अधिसुचना कार्यासन अधिकारी यांजकडून औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालया करीता सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता नियुक्ती बाबत.संकीर्ण अधिसूचना, नेमणुका,पदोन्नती इत्यादी १) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांजकडून उस्मानाबाद विशेष वसुली अधिकारी नियुक्तीबाबत. २) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश यांजकडून :- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या अर्जित, परावर्तीत रजेचे कार्यालयीन आदेश जि. उस्मानाबाद. ३) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश यांजकडून :- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या अर्जित, परावर्तीत रजेचे कार्यालयीन आदेश जि. नांदेड. ४) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश यांजकडून :- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या अर्जित, परावर्तीत रजेचे कार्यालयीन आदेश जि. लातूर. ५) उपविभागीय अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ (१) ची प्राथमिक अधिसूचना मौ. हातोला ता. वाशी जि. उस्मानाबाद मौ. पिंपळगाव (लिंगी) ता. वाशी जि. उस्मानाबाद. ६) उपविभागीय अधिकारी बीड यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार अधिसूचना. गाव. बोरफडी तहत ता. जि. बीड, गाव पिंपळनेर ता. शिरूर का. जि. बीड. असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- माहे, डिसेंबर २०१९ घेण्यात आलेल्या निवडून आलेल्या सदस्यांचे नाव प्रसिद्धी बाबत.भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी महानगरपालिका उपायुक्त परभणी यांजकडून :- महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे ३७ अन्वये फेरबदल प्रस्ताव. (म.इं.)

Published 23 January 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.