Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly Gazette Dated 23rd Jan to 29th Jan. 2020

Published 23 January 2020

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ६, अंक ४] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ [पृष्ठे ३५, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ जानेवारी २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र मुल्यार्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मविन्या १२१९/प्र.क्र.२२७/विक्रीकर प्रशासन-१.---महाराष्ट्र मुल्यार्वधित कर अधिनियम, २००२ (सन २००५ चा महा. ९) च्या कलम ११ पोट कलम (३) च्या खंड (दोन) तसेच महाराष्ट्र मुल्यार्वधित कर नियम, २००५ च्या नियम ६ अन्वये आणि इतर प्रदान केलेल्या सर्व शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे श्रीमती चंदा अजय नाथानी, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणावर न्यायिक सदस्य म्हणून त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्याच्या दिनांकापासून दोन वर्षासाठी किंवा त्या वयाची बासष्ट वर्षे पूर्ण करतील यापैकी जे आधी घडेल तो पर्यन्तच्या मुदतीसाठी नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. अ. शेख, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya

Mumbai 400 032, dated the 1st January 2020

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. MVN-1219/C.R.40/Sales Tax (ADM-1)— In exercise of the powers conferred by clause (ii) of sub-section (3) of section 11 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) read with rule 6 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra after consultation with the High Court of Judicature at Bombay hereby, appoints Smt. Chanda Ajay Nathani. Retired District Judge, as the Judicial Member of the Maharashtra Sales Tax Tribunal, for a period of two years from the date on which she assumes the charge of the said post or till she attains the age of sixty-two years, whichever is earlier.

By order and in the name of the Governor of Maharashtra.

Z. A. SHAIKH,

Deputy Secretary to the Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ३

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

२३३

गुरुवार, सप्टेंबर ८, २०१६/भाद्र १७, शके १९३८

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ सप्टेंबर २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती), विनियमन अधिनियम, १९७७.

क्रमांक वेतन १०१४/प्र.क्र. २१४/१४/टीएनटी-३.-------महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७, (१९७८ चा महा. ३ ) मधील कलम १६ च्या पोट-कलम (१) व पोट-कलम (२) चा खंड (ब) याद्वारे प्रधान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास विनियमन अधिनियम समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करून आलेल्या हरकती विचारात घेऊन महाराष्ट्र शासन पुढीलप्रमाणे नियम करीत आहे :-----

१. या नियमांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (पहिली सुधारणा) नियम, २०१६ असे म्हणावे.

२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९८१ यांच्या अनुसूची " क " ऐवजी पुढील अनुसूची दाखल करण्यात येईल :----

भाग चार--ब----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ३. अनुसूची " क "

[नियम ७ (१) पहा]

वेतनमान

अ.क्र (१) पदनाम (२) विद्यमान वेतनमान आणि असल्यास विशेष वेतन (३) सुधारित वेतन संरचना
वेतन बँड (४) ग्र ेड वेतन (५)
प्राथमिक शिक्षक
१. क ें द्रीय प्राथमिक शाळांतील प्रशिक्षित पदवीधर मुख्याध्यापक (बी.ए./बी.कॉम/बी.एस् सी. अधिक बी.एड/बी.टी./ डी.एड) ५५००-९००० विशेष वेतन रु. २५० ९३००-३४८०० ४४००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४५००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४९००
२. क ें द्र प्रमुख (बी.ए./बी.कॉम/बी. एस् सी. अधिक डी.एङ /बी.एड/बी.पी.एड.) ५५००-९०००+ विशेष वेतन रुपये २५० ९३००-३४८०० ४४००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४५००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४९००
३. प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक ( बीएड किंवा डीएड सह पदवी) ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० वरिष्ठ श्रेणी ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
४. म ुख्याध्यापक ( प्रशिक्षित म ॅट्रिक्युलेट किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तालुका मास्तर) ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
५. प्राथमिक शाळेचा म ुख्याध्यापक (२०० व अधिक विद्यार्थी पटसंख्या असलेली किंवा पहिली ते सातवी पयतचे वर्ग) ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ५

प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक

६. एसएससी (माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा) डी.एड (शिक्षणशास्र्तातील पदविका) (दोन वर्षे) ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
७. एस.एस.सी किंवा तत्सम आणि पी.टी.सी. ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
८. एस.एस.सी आणि वरिष्ठ पी.टी.सी. (दोन वर्षे) ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
९. प्रशिक्षित एस.एस.सी (माध्यमिक शाळा प्रमाणापत्र परीक्षा) हिंदी शिक्षक ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक
१०. एस.एस.सी (माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा) उत्तीर्ण ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
११. पी.एस.सी व पी.टी.सी. (दोन वर्षे) ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
४०००-६००० (वरिष्ठ श्रेणी) ५२००-२०२०० २४००
४५००-७००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ५२००-२०२०० २८००

भाग चार-ब-२३३-२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

१२. पी.एस.सी व भूतपूर्व मध्यप्रदेश शासनाची १ वर्षाची माँटेसरी प्रशिक्षण पदविका ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
४०००-६००० (वरिष्ठ श्रेणी) ५२००-२०२०० २४००
४५००-७००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ५२००-२०२०० २८००
१३. शासकीय आदेशानुसार मानीव प्रशिक्षित शिक्षक ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
१४. अप्रशिक्षित हिंदी शिक्षक ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
१५. पी.एस.सी धारक ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००
१६. भूतपूर्व हैद्राबाद व मराठवाडा विभागाच्या म ुन्शी/मॅट्रीक्युलेशन श ैक्षणिक अर्हतेपेक्षा कमी अर्हता ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००
१७. शासन निर्णय क्रमांक ई ॲड एस.डब्ल्यु.डी /टीसीएम/ २८६२/ ए, दिनांक २८ जून, १९६२ न ुसार अनुभवी शिक्षक ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००
१८. पी.एस.सी अप्रशिक्षित हिंदी शिक्षक ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००
१९. इतर सर्व विशेष शिक्षक (उदा. चित्रकला शिक्षक, संगीत शिक्षक, कला शिक्षक इत्यादी) ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००

म्युनिसिपल स्कु ल बोर्ड /कटक मंडळ/नगरपालिका / नगरपरिषदा व खाजगी अनुदानित प्राथमिक

शाळांमधील शिक्षके तर कर्मचारी

२०. म्युनिसिपल स्कु ल बोर्ड प्रशासकीय अधिकारी (३ वर्षाचा शिकविण्याचा अनुभव असणारा प्रशिक्षित पदवीधर) ५०००-८००० ९३००-३४८०० ४२००
२१. पर्यवेक्षक (३वर्षाचा शिकविण्याचा अनूभव असलेला प्रशिक्षित पदवीधर किंवा १० वर्षांचा शिकविण् याचा अनूभव असलेला प्रशिक्षित मॅट्रीक उत्तीर्ण ) ५०००-८००० ९३००-३४८०० ४२००
२२. विदर्भामधील प्रशिक्षित पदवीधर अटेंडन्स अधिकारी ५०००-८००० ९३००-३४८०० ४२००
२३. सहायक प्रशासकीय अधिकारी (३ वर्षाच्या अध्यापनाचा अनूभव असलेला प्रशिक्षीत पदवीधर) ५०००-८००० ९३००-३४८०० ४२००
२४. विदर्भामधील पदवीधर नसलेला परंतू प्रशिक्षित असलेला अटेंडन्स अधिकारी ४०००-६००० ५२००-२०२०० २४००
२५. म ुख्य लिपिक ४०००-६००० ५२००-२०२०० २४००
२६. ल ेखापाल ४०००-६००० ५२००-२०२०० २४००
२७. रोखपाल ४०००-६००० ५२००-२०२०० २४००
२८. कनिष्ठ लिपिक ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००
गट- "ड"
२९. शिपाई २५५०-३२०० ४४४०-७४४० १३००
३०. चौकीदार २५५०-३२०० ४४४०-७४४० १३००
३१. कामाठी २५५०-३२०० ४४४०-७४४० १३००
३२. सफाईगार २५५०-३२०० ४४४०-७४४० १३००
३३. गट ड सेवक २५५०-३२०० ४४४०-७४४० १३००
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

माध्यमिक शाळा शिक्षक

३४. समादेशक (सैनिकी शाळा) १०६५०-१५८५० १५६००-३९१०० ६६००
३५. माध्यमिक शाळांचे म ुख्याध्यापक (i) ७५००-१२०० ९३००-३४८०० ४८००
(ii) ९१२५-१४०७५ (वरिष्ठ श्रेणी) १५६००-३९१०० ५७००
३६. (२० वर्गाहून अधिक वर्ग असणाऱ्या) माध्यमिक शाळेचे उपमुख्याध्यापक (i) ७२२५-११०५० ९३००-३४८०० ४६००
(ii) ८०००-१३५०० (वरिष्ठ श्रेणी) १५६००-३९१०० ५४००
३७. पर्यवेक्षक ५५००-९००० अधिक विशेष वेतन रुपये १६० ९३००-३४८०० ४४००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) अधिक विशेष वेतन रुपये १६० ९३००-३४८०० ४५००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी)अधिक विशेष वेतन रुपये १६० ९३००-३४८०० ४९००
३८. श्रेणीतील पदव्युत्तर पदवी धारणा करणारे बी.टी./बी.एड द्वितीय शिक्षक बी.टी. / बी.एड सह ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
३९. बी.टी. / बी.एड सह क ृ षी पदवीधर (एम.पी.हायस्कु ल मधील) ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
४०. बी.टी. / बी.एड सह पदवीधर ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
४१. अध्यापनातील २ वर्षांच्या डिप.टी.पदविके सह पदवीधर ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
४२. डी.एड किंवा डी.पी.एड (नागपूर विद्यापीठ) किंवा टी.डी. (मु ंबई विद्यापीठ) सह पदवीधर ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
१२००० - ७५०० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
४३ एस.टी.सी. / डीप.टी./टी.डी.(१ वर्षे) डी.पी.एङ (१ वर्ष) सह पदवीधर ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
४४. अप्रशिक्षित पदवीधर ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ९

प्रशिक्षित अ पदवीधर उपस्नातक

४५. म ॅट्रीक /एसएससी/व डी.एड किंवा एचएससी (बारावी) व डी.एङ(नागपूर विद्यापिठ)/टी.डी. (मु ंबई विद्यापीठ) ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
४६. क े वळ मराठवाामधील इंटरमि डियट प्रशिक्षीत ॲवॉर्डी शिक्षक ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
४७. म ॅट्रीक / एचएससी एस.टी.सी. / टी.डी./ पदविका / डी.एड(१ वर्षे) ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
४८. अप्रशिक्षित मॅट्रीक / एच.एस.सी. ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
४९. अप्रशिक्षीत इंटरमिडीएट व मुन्शी पास मॅट्रीक मराठवाडयातील शिक्षक ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

विशेष शिक्षक

(ए) चित्रकला शिक्षक

५०. जी.डी. आर्ट / बी.एफ.ए. आणि ए.टी.डी. किंवा आर्टमास्टर . प्रमाणपत्र / पदविका शास्र्त पदविका शिक्षण ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
५१. क े वळ मराठवाातील विशेष चित्रकला शिक्षक ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
५२. जी.डी. आर्ट किंवा बी.एफ.ए. ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
५३. डी.टी.सी. किंवा डीएमसी किंवा ए.डी.डी. ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
५४. क े वळ मराठवाातील कनिष्ठ चित्रकला शिक्षक ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
५५. क े वळ मराठवाातील वरिष्ठ चित्रकला शिक्षक ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
(ख) शारीरिक शिक्षक निदेशक
५६. पदवीधर किंवा कांदविली येथील प्रशिक्षित डी.पी.एङ किंवा शारीरिक शिक्षणामधील बायफोकल उच्च पदविका किंवा बी.पी.एड किंवा बी.एङ (शारीरिक शिक्षण) किंवा हनुमान व्यायाम प्रसारक म ंडळ, अमरावती यांनी प्रदान के लेली शारीरिक शिक्षण संस्कृ ती व मनोरंजन यातील पदविका ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ११

भाग चार-ब-३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

५७. म ॅट्रीक व शारीरिक शिक्षण या विषयातील एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
५८. म ॅट्रीक नसलेले शारीरिक शिक्षण निदेशक ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
(ग) संस्कृ त शिक्षक
५९. शास्र्ती (पदवीधर) व एसटीसी ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
६०. एस.टी.सी. शिवाय शास्र्ती (पदवीधर) ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
६१. शास्र्ती (अपदवीधर) व एसटीसी ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
६२. शास्र्ती (अपदवीधर) एस.टी.सी. शिवाय ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
(डी) हिंदी शिक्षक
६३. पदवीधर आणि वरिष्ठ किंवा कनिष्ठ एच.एस.एस. ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
६४. हिंदी विषयात पदवी एच.एस.एस. शिवाय ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
६५. म ॅट्रीक/ एस.एस.सी. / एच.एस. सी. /इंटर एच.एस.एस. किंवा वरिष्ठ / कनिष्ठ एच. एस. एस. ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
६६. म ॅट्रीक/एस.एस.सी आणि प्रवीण, विशारद किंवा समतुल्य इंटरमिडीएट परीक्षा इतर कोणतीही परीक्षा ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
(ई) मुलोद्योग शिक्षक
६७. म ॅट्रीक / एस.एस.सी. आणि क्राप्ट प्रमाणपत्र ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
६८. पी.एस.सी. अधिक तंत्र शिक्षण संचालनालय मान्यता प्राप्त शिवण कामाचे किंवा भरतकामाचे प्रमाणपत्र / पदविका ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
४०००-६००० (वरिष्ठ श्रेणी) ५२००-२०२०० २४००
४५००-७००० ५२००-२०२०० २८००
६९. इयत्ता आठवी उत्तीर्ण नसलेले परंतू मुलोद्योग प्रमाणपत्र असलेले ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००
(एफ) संगीत शिक्षक
७०. म ॅट्रीक / एस.एस.सी सह संगीत विशारद ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ १३

भाग चार-ब-३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

७१. म ॅट्रीक/ एस.एस.सी शिवाय संगीत विशारद ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
७२. तबलजी ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००
(छ) इतर शिक्षक
७३. भारतीय इंग्रजी माध्यम पूर्व माध्यमिक शाळांचे म ुख्याध्यापक (अपदवीधर) ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
७४. शिक्षक समुपदेशक ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
७५. दृकश्राव्य शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षक ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
७६. लघुलेखन व टंकलेखन निदेशक ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
७७. ट ंकलेखन निदेशक ४०००-६००० ५२००-२०२०० २४००
७८. क्षेत्रसहायक (मॅट्रीक/एस.एस.सी. व क ृ षीसंबंधित ६ महिन्यांचा पाक्रम) ४५००-६००० ५२००-२०२०० २४००
४५००-७००० (वरिष्ठ श्रेणी) ५२००-२०२०० २८००
माध्यमिक शाळेतील शिक्षके तर कर्मचारी वर्ग ५०००-८००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
७९. अधीक्षक ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
८०. प्रमुख लिपिक ५०००-८००० ९३००-३४८०० ४२००
८१. ग्र ंथपाल (पदवीधर व ग्र ंथालय शास्र्ताची पदवी किंवा पदवीधर व ग्र ंथालय शास्र्ताची पदविका आणि २७ डिसेंबर १९७९ पूर्वीची नियुक्ती) ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
८२. अशासकीय माध्यमिक शाळेतील ग्रंथपाल (मॅट्रीक व ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र) ४०००-६००० ५२००-२०२०० २४००
८३. वरिष्ठ लिपिक ४०००-६००० ५२००-२०२०० २४००
८४. प्रयोगशाळा सहायक (भौतिकशास्र्त, रसायनशास्र्त विषयांसह म ॅट्रीक) ३२००-४९०० ५२००-२०२०० २०००
८५. कनिष्ठ लिपिक ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००
८६. प्रयोगशाळा परिचर(भौतिक शास्र्त, रसायनशास्र्त या विषायांसह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) ३०५०-४५९० ५२००-२०२०० १९००
८७. माळी २७५०-४४०० ५२००-२०२०० १८००
८८. नाईक २६१०-४००० ४४४०-७४४० १६००
८९. त ेलवाला २६१०-४००० ४४४०-७४४० १६००
९०. य ंत्र परिचर २६१०-४००० ४४४०-७४४० १६००
९१. प्रयोगशाळा परिचर २५५०-४००० ४४४०-७४४० १३००
९२. शिपाई २५५०-४००० ४४४०-७४४० १३००
९३. पहारेकरी २५५०-४००० ४४४०-७४४०
९४. रात्र पहारेकरी २५५०-४००० ४४४०-७४४०
९५. चौकीदार २५५०-४००० ४४४०-७४४०
९६. सफाईगार २५५०-४००० ४४४०-७४४०
९७. कामाठी २५५०-४००० ४४४०-७४४०
९८. परिचर २५५०-४००० ४४४०-७४४०
९९. प्रयोगशाळा हमाल इत्यादी २५५०-४००० ४४४०-७४४०
उच्च माध्यमिक विद्यालयांमधील व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक
१००. उच्च माध्यमिक वर्ग संलग्नित असणाऱ्या माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक ७५००-१२००० (वरिष्ठ श्रेणी ) अधिक विशेष वेतन रुपये २०० ९३००-३४८००
९१२५-१४०७५ अधिक विशेष वेतन रुपये २०० १५६००-३९६१००
१०१. स्वतंत्र उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय यांचे म ुख्याध्यापक (द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर + बी.एड) पदवीधर ७२२५-११०५० ९३००-३४८००
८०००-१३५०० १५६००-३९१००
९१२५-१४०७५ १५६००-३९१००
१०२. बी.एड सह द्वितीय श्रेणी मिळविलेले पदव्युत्तर पदवी प्राप्त शिक्षक ७२२५-११०५० ९३००-३४८००
८०००-१३५०० १५६००-३९१००
९१२५-१४०७५ १५६००-३९१००
१०३. सनदी लेखापाल यासह द्वितीय श्रेणी मिळविलेले बी.कॉम असलेले शिक्षक ६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८००
७५००-१२००० ९३००-३४८००
१०४. पदवीधर अधिक द्वितीय श्रेणीत एमपीएड द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी प्राप्त अधिक सी.पी.एड, डी.एड, किंवा बी.पी.एङ ७२२५-११०५० ९३००-३४८००
८०००-१३५०० १५६००-३९१००
९१२५-१४०७५ १५६००-३९१००
१०५. ९ तासांपेक्षा अधिक तास शारीरिक शिक्षण हा विषय आणि उर्वरित वेळेत उच्च माध्यमिक स्तरावरील अन्य सर्वसाधारण विषय शिकविणार शारीरिक प्रशिक्षण निदेशक- श ैक्षणिक अर्हता- १. पदव्युत्तर पदवी (द्वितीय श्रेणी) सर्वसाधारण विषय अधिक डी.पी.एड (शारीरिक शिक्षण) किंवा डी.पी.एड शिक्षक किंवा उच्च माध्यमिक स्तरावर फक्त शारीरिक शिक्षण हा विषय शिकविणारे व किमान कार्यभार असणारे शारीरिक ¾ शिक्षण निदेशक :- विद्यापीठाची पदवी परीक्षा (व्दितीय श्रेणी) अधिक एमपीएड (व्दितीय श्रेणी) म्हणजेच शारीरिक शिक्षण विषयातील पदव्युत्तर पदवी (व्दितीय श्रेणी) ७२२५-११०५० ९३००-३४८०० ४६००
८०००-१३५०० १५६००-३९१०० ५४००
९१२५-१४०७५ १५६००-३९१०० ५७००
१०६. द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी प्राप्त के लेला शिक्षक ५५००-९००० (अधिक विशेष वेतन रुपये २५०) ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
१०७. द ुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गातील पदवीधर व अनुक्रमे ७/१० वर्षांचा शिकविण्याचा अनुभव असलेले शिक्षक (अपूर्ण अर्हताधारक) ५५००-९००० (अधिक विशेष वेतन रुपये २५०) ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
१०८. बी.एस्सी./बी.टेक असलेले शिक्षक ५५००-९००० ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
१०९. डीपीएड किंवा बी.एड(शा.शि)शिक्षक (व्दितीय श्रेणी) पदवीधर असल्यास ७ वर्षांचा व तृतीय श्रेणीतील पदवीधर असल्यास १० वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव ५५००-९००० (अधिक विशेष वेतन रुपये २५०) ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
११०. संरक्षण विषयासह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर (प्रशिक्षण अर्हतेसह) किंवा कोणत्याही शाळेतील पदवीधर व वरील एनसीसी डीव्हीजन मधील तीन वर्षे प्रशिक्षणाचा अनुभव अथवा कनिष्ठ एनसीसी डीव्हीजन मधील ५ वर्षांचा अनुभव किंवा व्दितीय श्रेणीतील पदवी व ७ वर्षांचा अनुभव किंवा तृतीय श्रेणीतील पदवीधर व १० वर्षे शिकविण्याचा अनुभव व एनसीसी डीव्हीजनचे सी प्रमाणपत्र ५५००-९००० (अधिक विशेष वेतन रुपये २५०) ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
१११. संगीत शिक्षक (एम.एस.सी.ई.आर.टी.) ५५००-९००० (अधिक विशेष वेतन रुपये २५०) ९३००-३४८०० ४३००
११२. शिक्षक (गाणे)/एम.एस.सी.ई.आर.टी. ५५००-९००० (अधिक विशेष वेतन रुपये २५०) ९३००-३४८०० ४३००
शिक्षणशास्र्त महाविद्यालयातील अध्यापक
११३. प्राचार्य, शिक्षणशास्र्त महाविद्यालय ७५००-१२००० ९३००-३४८०० ४८००
९१२५-१४०७५ (वरिष्ठ श्रेणी) १५६००-३९१०० ५७००
११४. अशासकीय कनिष्ठ अध्यापक महाविद्यालयाला संलग्न असलेले विस्तार सेवा क ें द्रातील समन्वयक ५०००-८००० (अधिक विशेष वेतन रुपये २५०) ९३००-३४८०० (अधिक विशेष वेतन रुपये २५०) ४२००
११५. सहायक शिक्षक / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ५५००-९००० (अधिक विशेष वेतन रुपये २५०) ९३००-३४८०० ४३००
६५००-१०५०० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४४००
७५००-१२००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४८००
११६. म ुलोद्योग शिक्षक ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
११७. पश्चिम महाराष्ट्रातील अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या प्रॅक्टीसिंग शाळेतील शिक्षक ४५००-७००० ५२००-२०२०० २८००
५०००-८००० (वरिष्ठ श्रेणी) ९३००-३४८०० ४२००
५५००-९००० (२० टक्के पदांकरिता निवड श्रेणी) ९३००-३४८०० ४३००
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ १७ १८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ १९

भाग चार-ब-४२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

अशासकीय शिक्षणशास्र्त कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षके तर कर्मचारी
११८. अशासकीय बी.एड. महाविद्यालयांशी संलग्न विस्तारित सेवा कें द्रातील समन्वयक. ६५००-१०५०० ९३००-३४८०० ४४००
११९. वरिष्ठ लिपिक ४०००-६००० ५२००-२०२०० २४००
१२०. प्रयोगशाळा सहायक ३२००-४९०० ४४४०-७४४० २०००
१२१. कनिष्ठ लिपिक ३०५०-४५९० ४४४०-७४४० १९००
१२२. वाहन चालक ३०५०-४५९० ४४४०-७४४० १९००
१२३. शिपाई २५५०-३२०० ४४४०-७४४० १३००

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नंद कु मार,

शासनाचे प्रधान सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ २१

SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 4000 32, dated the 6th September 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA EMPLOYEES OF PRIVATE SCHOOLS (CONDITIONS OF SERVICE) REGULATION ACT, 1977.

No. Vetan 1014/CR 214/14/TNT-3.—In exercise of the powers conferred by sub-section (1), clause (b) of sub-section (2) of the section 16 of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Regulation Act, 1977 (Mah.III of 1978), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rule, the same having been previously published as required by sub- section (3) of section 16 of the said Act, namely :––

1. These rules may be called the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) (Amendment) Rules, 2016.

2. For Schedule 'C' of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Rules, 1981, the following Schedule shall be substituted, namely :—

3. Schedule 'C'

[See rule 7(1) ]

Pay scales

(Amount in Rs.)

Sr. No. Designation Existing scale of pay and Special pay, if any Revised pay structure
Pay Band Grade pay
(1) (2) (3) (4) (5)
Primary Teacher
1. Trained graduate Head Masters in Central Primary Schools. (B.A./B.Com./B.Sc. Plus B.Ed./ B.T./D.Ed. 5500-9000 +Spl. Pay Rs. 250 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4400 4500 4900

भाग चार-ब-४अ२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

2. Centre-in-Charge(B.A./ B.Com./B.Sc.Plus D.Ed./ B.Ed./B.P.Ed.) 5500-9000 +Spl.Pay Rs. 250 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4400 4500 4900
3. Trained Graduate Primary Teachers (Bachelors Degree in B.Ed. Or D.Ed.) 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
4. Head Master (Trained Matriculate or Taluka Master in Western Maharashtra) 5500-9000 9300-34800 4300
5. Head Master of Primary School (having enrollment over 200 pupils or I to VII Stds.) 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
Trained Primary Teacher
6. S.S.C. and D.Ed.(Two years) 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
7. S.S.C. or equivalent and P.T.C. 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
8. S.S.C.and Senior P.T.C. (2 years) 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
9. Hindi Teachers with S.S.C. and Trained. 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
Untrained Primary Teachers.
10. S.S.C. Passed 3200-4900 5200-20200 2000
11. P.S.C.and P.T.C.(2 years) 3200-4900 4000-6000 (Senior Scale) 4500-7000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 5200-20200 5200-20200 2000 2400 2800
12. P.S.C.and One years Montessory Training Diploma of Ex.M.P.Govt. 3200-4900 4000-6000 (Senior Scale) 4500-7000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 5200-20200 5200-20200 2000 2400 2800
13. Deemed Trained Teachers as per Government orders. 3200-4900 5200-20200 2000
14. Untrained Hindi Teachers 3200-4900 5200-20200 2000
Untrained Primary Teachers who are only P.S.C.
15. P.S.C.Holder 3050-4590 5200-20200 1900
16. Qualifications lower than Ex- Hydrabad Munshi/Matriculation in Marathwada Region). 3050-4590 5200-20200 1900
17. Experienced Teachers as per G.R.No.E and S.W.D./ TCM/2862/A, dated 28th June 1962. 3050-4590 5200-20200 1900
18. Untrained Hindi Teachers who are P.S.C. 3050-4590 5200-20200 1900
19. All other Special Teachers (e.g.Drawing Teachers,Music Teachers, Sewing Teachers, etc.). 3050-4590 5200-20200 1900
Non-Teaching Staff under Municipal School Board/Cantonment Board/Municipal Councils and Private Aided Primary Schools.
20. Administrative Officer of Municipal School Board (Trained Graduate with 3 years teaching experience). 5000-8000 9300-34800 4200
21. Supervisor (Trained Graduate with 3 years teaching experience or Trained Matriculate with 10 years teaching experience). 5000-8000 9300-34800 4200
22. Trained Graduate Attendance Officer in Vidarbha 5000-8000 9300-34800 4200
23. Assistant Administrative Officer (Trained Graduate with 3 years teaching experience). 5000-8000 9300-34800 4200
24. Non-Graduate but trained Attendance Officer in Vidarbha. 4000-6000 5200-20200 2400
25. Head Clerk 4000-6000 5200-20200 2400
26. Accontant 4000-6000 5200-20200 2400
27. Cashier 4000-6000 5200-20200 2400
28. Junior clerk 3050-4590 5200-20200 1900
29. 30. 31. 32. 33. Group D Peon Chowkidar' Kamathi Sweeper Group D Servants 2550-3200 2550-3200 2550-3200 2550-3200 2550-3200 4440-7440 4440-7440 4440-7440 4440-7440 4440-7440 1300 1300 1300 1300 1300
Secondary School Teachers
34. Commandant (Military School) 10650-15850 15600-39100 6600
35. Head Master of Secondary Schools. i.) 7500-12000 ii.) 9125-14075 (Sr. Scale). 9300-34800 15600-39100 4800 5700
36. Assistant Head Master of Secondary School(Having more than 20 classes). 7225-11050 8000-13500 (Sr. Scale). 9300-3480 15600-39100 4600 5400
37. Supervisor 5500-9000 Plus Spl. pay Rs. 160 6500-10500 (Senior Scale) Plus Spl.pay Rs.160 7500-12000 (Selection Scale for 20% posts) Plus Spl.pay Rs. 160 9300-34800 9300-34800 9300-34800 4400 4500 4900
38. Teachers possessing Post Graduate degree in Class II with B.T./B.Ed 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
39. Agriculture Graduate with B.T./B.Ed.(In M.P. High Schools) 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
40. Graduate with B.T./B.Ed. 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
41. Graduate with Diploma in Teaching (2 years). 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
42. Graduate with D.Ed.Or D.P.Ed.(Nagpur University) or T.D. (Mumbai University). 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
43. Graduate with S.T.C./Dip.T/T.D.(one year Course)D.P.Ed.(1 year course) 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
44. Untrained Graduates 4500-7000 5200-20200 2800
Trained Undergraduates
45. Matric/S.S.C. and D.Ed or H.S.C.and Dip.Ed.(Nagpur University)/T.D.Mumbai University). 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
46. Intermediate Trained in Marathwada only (Awardee Teachers). 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
47. Matric/S.S.C. with S.T.C./ T.D./Dip.T./D.Ed.(one year) 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
48. Untrained Matric/S.S.C. 3200-4900 5200-20200 2000
49. Intermediate Untrained and Munshi Passed/ Matric Teachers from Marathwada 3200-4900 5200-20200 2000
Special Teachers (A) Drawing Teachers
50. G.D.Art/B.F.A. and A.T.D. or A.M.Certificate/Diploma in Art Education 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
51. Special Drawing Teachers in Marathwada only 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
52. G.D.Art or B.F.A. 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
53. D.T.C. or D.M.C. or A.T.D. 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
54. Jr.Drawing Teachers in Marathwada only 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ २५ २६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ २७

भाग चार-ब-५२८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

55. Sr.Drawing Teachers in Marathwada only 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
(B) Physical Training Instructors
56. Graduate or D.P.Ed (Kandivali Trained) or Bifocal/Higher Diploma in Physical Education or B.P.Ed. or B.Ed.(Physical /Education)or Diploma in Physical Education Culture and Recreation awarded by Hanuman Vyayarn Prasarak Madal , Amravati 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
57. Matric with one year Certificate Courses in Physical Education 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
58. Non-Matric P.T.Instructors 3200-4900 5200-20200 2000
(C) Sanskrit Teachers
59. Shastri (Graduate) and S.T.C. 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
60. Shastri(Graduate )without S.T.C. 4500-7000 5200-20200 2800
61. Shastri(Under Graduate) and S.T.C. 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
62. Shastri (Under Graduate) without S.T.C. 3200-4900 5200-20200 2000
(D) Hindi Teachers
63. Graduate and Senior or Junior H.S.S. 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
64. Graduate with Hindi without H.S.S. 4500-7000 5200-20200 2800
65. S.S.C./Inter with H.S.S. or Senior or Junior H.S.S. 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
66. Matric/S.S.C. and Pravin, Visharad or anyother equivalent examination to Intermediate 3200-4900 5200-20200 2000
(E) Craft Teachers
67. Matric/S.S.C. and Craft Certificate 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
68. P.S.C.Plus Certificate/ Diploma in Tailoring or Embroidary approved by D.T.E. 3200-4900 4000-6000 (Senior Scale) 4500-7000 5200-20200 5200-20200 5200-20200 2000 2400 2800
69. Those who have not passed Std.VIII but have certificate in Craft 3050-4590 5200-20200 1900
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ २९

भाग चार-ब-६३० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

(F) Music Teachers
70. Sangit Visharad with Matric/S.S.C. 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
71. Sangit Visharad without Matric/S.S.C. 4500-7000 5000-8000 (Senior Scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
72. Tabalji 3050-4590 5200-20200 1900
(G) Other Teachers
73. Head Masters of Indian English Middle Schools (Undergraduate) 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
74. Teacher Counsellor 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
75. Teacher incharge of Audio Visual Education Section 5500-9000 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
76. Shorthand and Typewriting Instructor 4500-7000 5200-20200 2800
77. Typewriting Instructor 4000-6000 5200-20200 2400
78. Field Assistant (Matric/ S.S.C. with 6 months course in Agriculture) 4000-6000 4500-7000 (Senior Scale) 5000-8000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 5200-20200 9300-34800 2400 2800 4200
Non Teaching Staff in Secondary School
79. Superintendent 5500-9000 9300-34800 4300
80. Head Clerk 5000-8000 9300-34800 4200
81. Librarian (Graduate with Degree or Graduate with Diploma in Library Science appointed before 27th December 1979) 4500-7000 5200-20200 2800
82. Librarian in Non-Government Secondary Schools (Matric and Certificate of Library Training) 4000-6000 5200-20200 2400
83. Senior Clerk 4000-6000 5200-20200 2400
84. Laboratory Assistant (Matric with Physics, Chemistry) 3200-4900 5200-20200 2000
85. Junior Clerk 3050-4590 5200-20200 1900
86. Laboratory Attendant (Those who have studied Pre-S.S.C.Class with Physics/Chemistry) 3050-4590 5200-20200 1900
87. Mali 2750-4400 5200-20200 1800
88. Naik 2610-4000 4440-7440 1600
89. Oilman 2610-4000 4440-7440 1600
90. Machine Attendant 2610-4000 4440-7440 1600
91. Laboratory Attendant 2550-4000 4440-7440 1300
92. Peon 2550-4000 4440-7440 1300
93. Watchman 2550-4000 4440-7440 1300
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ३१

भाग चार-ब-६अ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

94. Night Watchman 2550-4000 4440-7440 1300
95. Chowkidar 2550-4000 4440-7440 1300
96. Sweeper 2550-4000 4440-7440 1300
97. Kamathi 2550-4000 4440-7440 1300
98. Attendant 2550-4000 4440-7440 1300
99. Laboratory Hamal etc. 2550-4000 4440-7440 1300
Teachers in Higher Secondary Schools And Junior Colleges
100. Head Masters of Secondary Schools having Higher Secondary Classes 7500-12000 (Senior Scale) Plus Spl. pay Rs. 200) 9125-14075 Plus Spl. pay Rs. 200) 9300-34800 15600-39100 4900 5800
101. Head Master of Independent Higher Secondary School/Junior Colleges (Post Graduate in IInd Class+ B.Ed.) 7225-11050 8000-13500 9125-14075 9300-34800 15600-39100 15600-39100 4700 5500 5800
102. Teachers with Post Graduate Degree in IInd Class with B.Ed. (Qualified) 7225-11050 8000-13500 9125-14075 9300-34800 15600-39100 15600-39100 4600 5400 5700
103. Teachers with B.Com II Class with Chartered Accountancy 6500-10500 7500-12000 (Senior Scale) 9300-34800 9300-34800 4400 4800 (Senior Scale)
104. Graduate plus M.P.Ed.II Class, Post Graduate II Class Plus C.P.Ed.,D,. Ed. or B.P.Ed. 7225-11050 8000-13500 9125-14075 9300-34800 15600-39100 15600-39100 4600 5400 5700
105. Physical Training Instructors Teaching Physical Education for more than nine hours and remaining hours with other general subjects on higher Secondary level- 7225-11050 8000-13500 9125-14075 9300-34800 15600-39100 15600-39100 4600 5400 5700
Educational Qualification- (1) Post Graduate degree (II Class) General Subjects plus D.P.Ed. or H.D.Ed. or BpEd.(Physical Education) or D.P.Ed. Teacher or (2) Physical Training Instructors teaching Physical Training only on higher Secondary level having ¾ work load- Second Class Degree of a University Plus M.P.Ed. (2nd Class)i.e.Post Graduation (2nd Class)( in Physical Education
106. Teachers with Post Graduate Degree in IInd Class (Unqualified) 5500-9000 (Plus Spl.pay Rs.250) 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
107. Teachers with Graduate in IInd Class or pass class with 7/10 years teaching experience respectively (Unqualified) 5500-9000 (Plus Spl. pay Rs. 250) 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
108. Teachers with B.Sc./B.Tech 5500-9000 (Plus Spl.pay Rs.250) 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
109. Teachers having D.P.Ed. or B.Ed.(Physical Edn.)(with 7 years post Training experience, if he is IInd class Graduate and 10 years 5500-9000 (Plus Spl.pay Rs.250) 6500-10500 9300-34800 4300
experience if he is graduate in Pass Class) (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 4400 4800
110. Teachers having a graduate or post graduate degree with defence studies as one of the subjects (with training qualification) or a graduate in any faculty and having experience of three years in the N.C.C., Senior Division or having experience of 5 years in N.C.C., Junior Division or a graduate IInd Class with 7 years experience or Degree with pass class with 10 years teaching experience and atleast C certificate of the N.C.C. Divisions. 5500-9000 (Plus Spl.pay Rs.250) 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
111. Music Teacher (MSCERT) 5500-9000 (Plus Spl.pay Rs.250) 9300-34800 4300
112. Teacher (Song)/(MSCERT) 5500-9000 (Plus Spl.pay Rs.250) 9300-34800 4300
Teachers in College of Education
113. Principal of College of Education 7500-12000 9125-14075 (Senior Scale) 9300-34800 15600-39100 4800 5700
114. Co-ordinators in Extension service centre attached to Non- Government College of Education 5000-8000 (Plus Spl.pay Rs.250) 9300-34800 (Plus Spl.pay Rs.250) 4200
115. Assistant Teacher/Trained Graduate Teacher 5500-9000 (Plus Spl.pay Rs.250) 6500-10500 (Senior Scale) 7500-12000 (Selection Scale for 20% posts) 9300-34800 9300-34800 9300-34800 4300 4400 4800
116. Craft Teacher 4500-7000 5000-8000 (senior scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
117. Practising School Teachers attached to Non-Government Junior Colleges in Western Maharashtra 4500-7000 5000-8000 (senior scale) 5500-9000 (Selection Scale for 20% posts) 5200-20200 9300-34800 9300-34800 2800 4200 4300
Non Teaching Staff in Non Government Junior College of Education
118. Co-ordinator in Extension Services Centres attached to Non- Government B.Ed.Colleges 6500-10500 9300-34800 4400
119. Senior Clerk 4000-6000 5200-20200 2400
120. Laboratory Assistant 3200-4900 4440-7440 2000
121. Junior Clerk 3050-4590 4440-7440 1900
122. Driver 3050-34590 4440-7440 1900
123. Peon 2550-3200 4440-7440 1300
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ३३ ३४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ३५

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NAND KUMAR, Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.