महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ६, अंक ४] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ [पृष्ठे ६
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 17th January 2020
NOTIFICATION
No. AEO. 1018/C.R. 364/2018/X.—Department of Personnel and Training, Ministry of Personnel, P. G. and Pensions, Government of India, Notification No. 14012/01/2019-AIS-III, dated the 5th December 2019 is republished below :—
In execise of the powers conferred by rule 3-A of the Indian Administration Service (Probation) Rules, 1954, the President is pleased to confirm, the following members of the Indian Administrative Service of 2016 batch in the Indian Administrative Service, with effect from date (s) shown against them.
Sr. Name of the Officer (Shri/Smt.) Cadre Date of No.
Confirmation (1)
(2)
(3) (4) (1) Abhinav Goel
. . . . Maharashtra 29th August 2018 (2) Indu Jakhar
. . . . Maharashtra 29th August 2018 (3) Kumar Ashirwad . . . . Maharashtra 29th August 2018 (4) Pankaj Ashiya . . . . Maharashtra 29th August 2018
(१)
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ Sr. Name of the Officer (Shri/Smt.) Cadre Date of No.
Confirmation (1)
(2)
(3) (4) (5) Saurabh Katiyar . . . . Maharashtra 29th August 2018 (6) Shrikrishnanath B. Panchal . . . . Maharashtra 29th August 2018 (7) Yogesh Vijay Kumbhejkar . . . . Maharashtra 29th August 2018 (8) Jitendra Dudi
. . . . Maharashtra 29th August 2018 (Cadre transfer from Jharkhand to Maharashtra
vide DoPT Notification dated 17th January 2019)
JYOTSNA GUPTA,
Under Secretary to Government of India.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. R. BANDEKAR-DESHMUKH,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ३THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
Read.—Notification No. PD(P) 900/2019/5649, dated 29th November 2019.
CORRIGENDUM
No. PD(P) 900/2019/267/2020-376.—Add words "by 31st March, 2020" in the above referred High Court Notification dated 29th November 2019 in respect of extension in service granted to Shri Vinayak Jaysing Bhosale, Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, after the sentence "till selection process is completed and panel made to fill up the vacancy".
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice,
SHRINIVAS B. AGRAWAL, High Court of Judicature at Bombay, Registrar General, dated the 16th January, 2020. High Court, Bombay.
भाग चार-क-----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१
MAHARASHTRA STATE PHARMACY COUNCIL
Mulund (West), Mumbai 400 080
NOTIFICATION
Notice of the election to the Maharashtra State Pharmacy Council.
No. MSPC I 2020 /1, dated 22 January 2020.—NOTICE is hereby given pursuant to the provisions of rule 7 of the Maharashtra State Pharmacy Council Rules, 1969, that.—
(1) An election is to be held of (Six) members of the Maharashtra State Pharmacy Council elected by the registered Pharmacists from amongst themselves ;
(2) Nomination of registered pharmacists eligible to fill the (Six) seats are invited ;
(3) Forms of nomination paper may be obtained from the Registrar on application ;
(4) Nomination papers may be sent so as to reach the undersigned on or before 17-30 hours on the 28th February 2020 at the office of the Registrar, Maharashtra State Pharmacy Council, 4th Floor, R Square, Opp. E.S.I.S. Hospital Compound, Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai 400 080 ;
(5) Nomination papers will be taken up for scrutiny at 11-30 hours on the 29th February 2020 at the office of the Registrar, Maharashtra State Pharmacy Council, 4th Floor, R Square, Opp. E.S.I.S. Hospital Compound, Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai 400 080 ;
(6) In the event of the election being contested—
(a) The voting papers may be sent by the electors so as to reach the Returning Officer on or before 17-00 hours on the 5th June 2020 at the office of the Registrar, Maharashtra State Pharmacy Council, 4th Floor, R Square, Opp. E.S.I.S. Hospital Compound, Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai 400 080 ;
(b) The votes will be taken up for scrutiny and counting at 11-00 hours on the 10th June 2020 0 at the office of the Registrar , Maharashtra State Pharmacy Council, 4th Floor, R Square, Opp. E.S.I.S. Hospital Compound, Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai 400 080.
Note—
(1) Any candidate may withdraw his candidature before 16-30 hrs. of 4th March 2020 by notice in writing signed by him and delivered to the Returning Officer.
(2) The names of the contesting candidates will be entered in voting papers in Form 4 in alphabetical order according to the Devnagari Script. For this purpose, first alphabet of the name as written in the nomination paper will be taken into consideration.
Mumbai,
S. D. KAMALAKAR, dated the 22nd January 2020.
Returning Officer.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ५नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड,
चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १८ जानेवारी २०२०.
वाचा.----- (१) क्रमांक निशि/केरो/२०२०/का. वि. ०३/सहा/जा. ०२, दिनांक २ जानेवारी २०२०.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १५ जानेवारी २०२० रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०२०/का. वि. १४/सहा/जा. १८.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १६ जानेवारी २०२० पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ जानेवारी २०२० पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर
(रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
३१३०२.०० ३१५५२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १५६५.१० १५७७.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी)
३२८६७.१० ३३१२९.६० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
५४.८२ ५४.८२ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०५.८१ ४०५.८१ (iv) पथकर (Toll Tax)
७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ
१.५५ ८.६९ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९१८.२४ १९२५.३८६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% [डी(vi) च्या ५%]. ९५.९१ ९६.२७ एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
३४८८१.२५ ३५१५१.२५ ३४८८१.२५** ३५१५१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये ३३२२०.२४+ ३३४७७.३८+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १६६१.०१) रुपये १६७३.८७) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
३५५९०.००** ३५८६०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये ३३८९५.२४ ३४१५२.३८ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १६९४.७६) रुपये १७०७.६२) ३५.५९ ३५.८६ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने).
लिलाधर दुफारे, उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.