Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांचे आदेश (भुसावळ नगरपालिका पोट-निवडणुकीत निवडून आलेले सदस्य- प्रभाग क्रमांक २४-अ), जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचे आदेश (नंदुरबार नगरपरिषदेत निवडून आलेले उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्यांची नावे).

Published 23 January 2020

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2012/ 72704 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - ४ ]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३ २९, २०२० / माघ ३ - ९ , शके १ ९ ४१

[ पृष्ठे ०३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले. - ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१) .

(२ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप/२०१९/प्र. क्र. १३/ का-०६ , दिनांक १० डिसेंबर २०१ ९.

आदेश

क्रमांक पालिका-३ / कावि-३०/ २०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१ ) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, भुसावळ नगरपरिषदेच्या दिनांक ९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या पोट- निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून नगरपालिका सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

शेरा नगरपालिकेचे नाव

निवडून आलेल्या पालिका सदस्याचे नाव

प्रभाग क्रमांक

(जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) १

४

२

३

२४-अ

भुसावळ

दुर्गेश नारायण ठाकुर

अनुसूचित जमाती

डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव .

जळगाव , १५ जानेवारी २०२०.

(१)

वि ( एच) ६५१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी २३ २ ९ , २०२० / माघ ३ ९ , शके १ ९ ४१

आदेश

क्रमांक ननपा/कक्ष-५ (३)/कावि-७२६ (१)/२०२० .- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी , नंदुरबार या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, नंदुरबार नगरपरिषदेच्या दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेमधून उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

१

२

राजपुत भारती अशोक

नंदुरबार नगरपरिषद , नंदुरबार , जिल्हा नंदुरबार.

डॉ. राजेंद्र भारुड,

जिल्हाधिकारी , नंदुरबार.

नंदुरबार, ९ जानेवारी २०२० .

ORDER

No. NPP / Desk - 5 ( 3 ) /WS - 726 ( 1 ) /2020.- In exercise of the powers vested in me, under sub - section A-4 of Section 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 , I , Dr. Rajendra Bharud , Collector , Nandurbar hereby publish the name of person who has been declared elected as a Vice - President of the Municipal Council , Nandurbar, district Nandurbar from Municipal Council shown against her name in Special Meeting held on 27th December 2019 .

Schedule

Name of the Vice - President elected 1

Name of Municipal Council 2

RajputBharati Ashok

Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar.

Dr. RAJENDRA BHARUD ,

Collector, Nandurbar.

Nandurbar, 9th January 2020 .

आदेश

क्रमांक नपाप्र/कक्ष-५ ( ३)/ कावि-७२६ (२)/ २०२० .- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (ब) नुसार ( महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम , २०१० अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी , नंदुरबार या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, नंदुरबार नगरपरिषदेच्या दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये पुढील नमूद नामनिर्देशित सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आलेले आहे .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी २३ २ ९ , २०२० / माघ ३ ९ , शके १ ९ ४१

अ.

निवड करणेत आलेल्या क्र.

स्वीकृत सदस्यांचे नाव १

२

१

बडगुजर दिलीप राघो

चव्हाण मनोज विरसिंग

२

इनामदार रहेमतऊल्ला आमीनऊल्ला ३

४

ठाकुर कमल रामचंद्र

नंदुरबार , ९ जानेवारी २०२० .

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव

३

नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार , जिल्हा नंदुरबार नंदुरबार नगरपरिषद , नंदुरबार , जिल्हा नंदुरबार नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार , जिल्हा नंदुरबार नंदुरबार नगरपरिषद , नंदुरबार , जिल्हा नंदुरबार

डॉ. राजेंद्र भारुड , जिल्हाधिकारी , नंदुरबार .

ORDER

No. NPP / Desk - 5 ( 3 ) /WS - 726 ( 2 ) /2020.- In exercise of the powers vested in me , under Rule of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 Section 51 (B) and Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualification and Appointment of Nominated Councillors) Rule, 2010, I , Dr. Rajendra Bharud , Collector , Nandurbar hereby publish the name of persons who has been declared as Nominated Councillors of the , Municipal Council , Nandurbar, Special Meeting held on 27th December 2019 .

Schedule

Name of the Nominated Councillors declared Sr. No.

1

2

1 Badgujar Dilip Ragho

2 Chavan Manoj Virsing

3 Inamdar Rahematulla Aaminulla 4 Thakur Kamal Ramchandra Nandurbar, 9th January 2020.

Name of Municipal Council

3

Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar.

Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar.

Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar.

Nandurbar Municipal Council , Nandurbar, district Nandurbar.

Dr. RAJENDRA BHARUD ,

Collector, Nandurbar.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.