महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६, अंक ६] शुक्रवार, जानेवारी २४, २०२०/माघ ४, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/उजि-ठाणे/३क/श्री लक्ष्मी स.ग.सं./४/२०२०
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक १७ मार्च २०१६ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क), उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत ;
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र ठाणे महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावली, १९९४ अन्वये " झोपडपट्टी पुनर्वसन योजना " दाखल करण्यास पात्र आहे :----
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव अ.भू.क्र. मिळकत घोषित
चतु:सीमा
पत्रिकेनुसार करावयाचे पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस क्षेत्र (चौ.मी.) क्षेत्र (चौ.मी.)
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ मौजे पाचपाखाडी, ६३ १५५७.६५ १५५७.६५ अ.भू.क्र. अ.भू.क्र. अ.भू.क्र. अ.भू.क्र.
ठाणे.
६२ ६७ ६२ ४२ एकूण १५५७.६५ १५५७.६५
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
दीपक कपूर,
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी २४, २०२०/माघ ४, शके १९४१ SLUM REHABILITATION AUTHORITYNOTIFICATION
No. SRA/DY.COLL-Thane/3C/Shri Laxmi CHS/4/2020
Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme for Thane Municipal Corporation area under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 17th March 2016 ;
Whereas, in view of the provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".
Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, the undersigned, hereby declare the area shown in Schedule as " Slum Rehabilitation Area ". A Scheme of Slum Rehabilitation can be submitted on the said area as per Development Control Regulations, 1994 of Thane Municipal Corporation :—
Schedule
Sr. Village F.P. No. Area Area declared Boundaries No. Name as per as " Slum East West South North Property Rehabilitation
Card Area "
(Sq. mtr.) (Sq. mtr.)
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 Village 63 1557.65 1557.65 F.P. No. F.P. No. F.P. No. F.P. No.
62 67 62 42 Pachpakhadi, Thane.
Total 1557.65 1557.65
Slum Rehabilitation Authority,
Administrative Building,
DEEPAK KAPOOR, Prof. Anant Kanekar Marg,
Chief Executive Officer, Bandra (E.), Mumbai 400 051.
Slum Rehabilitation Authority.
dated the 15th January 2020.