Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांचे आदेश (भडगाव नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव).

Published 24 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-24.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - ६ ]

[ पृष्ठ ०१ शुक्रवार , जानेवारी २४ , २०२० / माघ ४ , शके १९ ४१

असाधारण क्रमांक ६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .

आदेश

क्रमांक पालिका-३ /कावि-४६/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार भडगाव नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील उमेदवार नगरपरिषद, भडगावचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

१

२

भडगाव

सौ. भोई कल्पनाबाई जगन

डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव, २२ जानेवारी २०२० .

(१)

वि (एच) ६५८

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-24.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-24.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.