महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६, अंक ७] सोमवार, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
ठाणे महानगरपालिका, ठाणे
शहर विकास विभाग
जाहीर सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये ) क्र. ठामपा/शविवि/वियोअंक/२५३३
ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना शासन निर्णय क्र. टिपीएस/१२९७/१३१९/सी. आर-१४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ अन्वये मंजूर असून, २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली. तसेच सुधारित विकास योजनेतील वगळलेले क्षेत्र (Excluded portion) शासन निर्णय क्र. टिपीएस / १२०१/ २७४/ सीआर-२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ अन्वये मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे. (यापुढे " उक्त मंजूर विकास योजना " असे संबोधिले आहे.) ;
आणि ज्याअर्थी, मौजे डावले स. नं. २३२/१ पर्डी नं. ७/१, स. नं. २३२/२ पर्डी नं. ७ पैकी., स. नं. २३४ पर्डी नं. ९,स. नं. २३५ पर्डी नं. १० व स. नं. १२५ हि. नं. १,२, ३,४ व ८ हे भूखंड मंजूर विकास योजनेनुसार रहिवास विभागामध्ये समाविष्ठ होत आहे. सदर भूखंड कोणत्याही आरक्षणांनी बाधीत होत नसून सदर भूखंडाची मालकी खाजगी आहे. सद्यस्िथतीत कब्रस्थानकडे जाणारा सुमारे ७.०० मी. रुंदीचा रस्ता असून, सदर रस्त्याचे ९.०० मी. रुंदीकरण करणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी, मौजे डावले स. नं. १२५ हि. नं. १,२, ३,४ व ८, स. नं. २३२/१ पर्डी नं. ७/१, स. नं. २३२/२ पर्डी नं. ७ पैकी., स. नं. २३४ पर्डी नं. ९, व स. नं. २३५ पर्डी नं. १० पैकी या भूखंडावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम ३७(१) अन्वये रहिवास विभाग ऐवजी ९.०० मी. रुंद रस्ता असा फेरबदल करणे आवश्यक आहे. (यापुढे " उक्त फेरबदल " असे संबोधिले आहे) व अशा फेरबदलाची कार्यवाही करणेस मा. महासभा ठराव क्र. २९१, दिनांक २० नोव्हेंबर २०१९ अन्वये मान्यता दिलेली आहे.
आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतुदीनुसार " उक्त मंजुर विकास योजनेत उक्त फेरबदलाबाबत " आम जनतेच्या सुचना / हरकती मागविण्यासाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा सहायक संचालक नगररचना, ठाणे महानगरपालिका, " महापालिका भवन ", सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे यांचे कार्यालयीन सूचना फलकावर तसेच, दिवा प्रभाग समिती येथील कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात आला आहे. उक्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्तीस सूचना / हरकती घ्यावयाची असल्यास त्यांनी हि सूचना वृत्तपत्रात व www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासुन ३० (तीस) दिवसांचे आत आपली सूचना/हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे सादर करावी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ THANE MUNICIPAL CORPORATION, THANETOWN PLANNING DEPARTMENT
Notice
(U/s. 37 of Maharashtra Regional & Town Planning Act,1966)
No. TMC/ TDD/ DPIC/ 2533
Whereas, the Revised Development Plan of the city of Thane has been Sanctioned by Government vide Notification No. TPS/1297/1319/CR-148/97/UD-12, dated 4th October, 1999 and came in to force from 22nd November, 1999. Also the Excluded portion (EP) from Revised Development plan were sanctioned vide Government's Notification No. TPS/1201/274/CR-28/2009/UD-12, dated 3rd April, 2003 and came in to force from 14 th May, 2003 (here in after referred to as " The said Sanctioned Development Plan ") ;
And whereas, as per Sanctioned Development Paln the S.No. 232/1 Pardi No. 7/1, S.No. 232/2 Pardi No. 7 (Pt.), S.No. 234 Pardi No. 9, S.No. 235 Pardi No. 10 and S.No. 125, Hissa No. 1,2,3,4 and 8 Mouje Davle is included in Residential Zone. The ownership of this land is private, this land is not affected by any reservations. The existing 7.00 mt. wide road towards Kabarasthan is essential to wide upto 9.00 mt. ;
And Whereas, the S.No. 232/1 Pardi No. 7/1, S.No. 232/2, Pardi No. 7 (Pt.), S.No. 234, Pardi No. 9, S.No. 235, Pardi No. 10 and S.No. 125, Hissa No.1,2,3,4 and 8 Mouje Davle, the procedure of modification under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 is proposed to change Residential Zone as proposed 9.00 mt. wide road in Sanctioned Development Plan of Then Municipal Corporation. The Hon. General Body of Thane Municipal Corporation vide its Resolution No. 291, dated 20th November 2019 has accorded sanction for the above said procedure of modification.
And therefore, this notice is published inviting suggestions/objections from the public to carry out " The said Modification in said sanctioned Development Plan " as per the provisions under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Plan showing said modification in "said sanctioned Development plan" is displayed on the notice board in the office of Assistant Director Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, " Mahapalika Bhavan ", Sarsenani General Arunkumar Vaidy Marg, Chandanvadi, Panchpakhadi, Thane. and in the office of Diva Prabhag Sammitti. Any person interested may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the news paper, on the website www.thanecity.gov.in and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.
Thane,
SHRIKANT DESHMUKH, Asst. Director Town Planning, dated 27th January 2020.
Thane Municipal Corporation, Thane.