Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Extra No. 11 (27-01-2020) महसूल व वन विभाग, अधिसूचना, क्रमांक संकीर्ण-2019/प्र.क्र. 51 ()/अ-3, भूमिसंपादन, पुनर्वसन करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013

Published 27 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ६, अंक ७] सोमवार, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ जानेवारी २०२०

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र. ५१ (i) /अ-३.— ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त अधिनियम ' असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त कलम १० क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनींची उक्त कलम १० क च्या खंड (ख) च्या व्याप्तीत येणाया आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त प्रकल्प ' असा करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता केवळ निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश्चित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पाला उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे, इष्ट वाटते ;

(१) भाग चार-अ-११-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे लोकहितास्तव, उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.

अनुसूची एक

जमिनींचा तपशील

१. गाव - धुरखेडा, तालुका- रावेर, जिल्हा- जळगाव

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

(१) (२)

(३)

१ १ हे ० आर ५०

२ ३ हे ० आर ५०

३ ४/अ/१ व ४/अ/२ हे २ आर ००

एकूण हे ३ आर ००

२. गाव - शिंगाडी, तालुका- रावेर, जिल्हा- जळगाव

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

(१) (२)

(३)

१ १८९ हे ० आर ६१

२ १९० हे ० आर १८

३ २२२/१ पै हे १ आर ५०

४ २२३/१ हे ० आर २०

५ २३६ हे १ आर १७

६ २३७ हे ० आर ४५

७ २३८ हे ० आर ४०

एकूण हे ४ आर ५१

३. गाव - निंबोल, तालुका- रावेर, जिल्हा- जळगाव

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

(१) (२)

(३)

१ ३८१ हे ० आर ९८

४. गाव - मौ. निंभोरा सिम, तालुका-रावेर, जिल्हा-जळगाव

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

(१) (२)

(३)

१ १६६ हे १ आर ०७

२ १६७ हे ० आर ९१

३ १६८ हे २ आर ०९

एकूण हे ४ आर ०७

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ ३

अनुसूची दोन

प्रकल्पाचा तपशील

प्रकल्पाचे नाव - हतनूर प्रकल्प.

प्रकल्पाचे वर्णन - (१) मौजे धुरखेडा, ता. रावेर, जि. जळगाव येथील ३५ बाधित घरांच्या पुनर्वसनासाठी भूसंपादन.

(२) मौजे शिंगाडी, ता. रावेर, जि. जळगाव येथील नवीन गावठाणाकरिता भूसंपादन.

(३) मौजे निंबोल, ता. रावेर, जि. जळगाव येथील ऊध्र्व तापी टप्पा-१ (हतनूर प्रकल्प) अंतर्गत बुडीत क्षेत्रातील सुटलेल्या गटांसाठी भूसंपादन.

(४) मौजे निंभोरा सिम, ता. रावेर, जि. जळगाव येथील ९५ बाधित घरांच्या पुनर्वसनाकरिता भूसंपादन.

संपादन करणाया - कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक १, जळगाव.

अभिकरणाचा तपशील

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. कि. गावडे,

शासनाचे सहसचिव.

भाग चार-अ ११-२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 27th January 2020

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No. Sankirna-2019/C.R.51(i)/A-3.—WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as 'the said Act'), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act; AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to as 'the said project');

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempts the said project, in the public interest, from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

Schedule I

Description of Lands

1. Village- Dhurkheda, Taluka- Raver, District- Jalgaon

Sr.No. Survey or Approximate Area

Gut No. (Hectare)

(1)

(2)

(3)

1 1 Ht.0 R 50

2 3 Ht.0 R 50

3 4/A/1 & 4/A/2 Ht. 2 R 00

Total Ht. 3 R 00

2. Village- Shingadi, Taluka- Raver, District- Jalgaon

Sr.No. Survey or Approximate Area

Gut No. (Hectare)

(1)

(2)

(3)

1 189 Ht.0 R 61

2 190 Ht.0 R 18

3 222/1 Ht.1 R 50

4 223/1 Ht.0 R 20

5 236 Ht.1 R 17

6 237 Ht.0 R 45

7 238 Ht. 0 R 40

Total Ht. 4 R 51

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ ५

3. Village- Mouje Nimbol, Taluka- Raver, District- Jalgaon

Sr.No. Survey or Approximate Area

Gut No. (Hectare)

(1)

(2)

(3)

1 381 Ht.0 R 98

4. Village- Nimbhora Sim, Taluka- Raver, District- Jalgaon

Sr.No. Survey or Approximate Area

Gut No. (Hectare)

(1)

(2)

(3)

1 166 Ht.1 R 07

2 167 Ht.0 R 91

3 168 Ht.2 R 09

Total Ht.4.R 07

SCHEDULE II

Description of the Project

Name of the Project - Hatnur Project.

Description of Project - (1) Land acquisition for rehabilitation of 35 affected houses at Mouje Dhurkheda, Taluka Raver, District Jalgaon.

(2) Land acquisition for new gaothan at Mouje Shingadi,Taluka Raver , District Jalgaon.

(3) Land acquisition for left out Guts under Upper Tapi Stage -1 (Hatnur Project) at Mouje Nimbol, Taluka Raver, District Jalgaon.

(4) Land acquisition for rehabilitation of 95 affected houses at Mouje Nimbhora sim,Taluka Raver , District Jalgaon.

Details of acquiring - Executive Engineer, Jalgaon Medium Project Division No. 1, Jalgaon. agency.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. GAWADE,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.