Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Extra No. 27 (27-01-2020) जलसंपदा विभाग, अधिसूचना, क्रमांक सीडीए. 2019/(31/19/लाक्षेवि (कामे), महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005.

Published 27 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ६, अंक ८] सोमवार, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २७ जानेवारी २०२०.

अधिसूचना क्रमांक १

[संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१९/(३१/१९)/लाक्षेवि(कामे).महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.

प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फे च पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ. क्र. (१) प्रकल्पाचे नाव (२) कायदा लागू होणारे क्षेत्र (३) लागू करावयाची कलमे (४) ज्या तारखेपासून लागू होईल ती तारीख (५) श ेरा (६)
१ चिंचोडी उपसा सिंचन योजना, चिंचोडी, ता. अकोले, जि. अहमदनगर. लागवडी लायक लाभक्षेत्र- २५७ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे. २७ जानेवारी २०२०.
२ उपसा सिंचन योजना, वाकी मान्हेरे, ता. अकोले, जि. अहमदनगर लागवडी लायक लाभक्षेत्र - २६४ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे. २७ जानेवारी २०२०.
भाग चार-ब-२७-१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१
अ. क्र. (१) प्रकल्पाचे नाव (२) कायदा लागू होणारे क्षेत्र (३) लागू करावयाची कलमे (४) ज्या तारखेपासून लागू होईल ती तारीख (५) श ेरा (६)
३ जगदंबादेवी उपसा सिंचन योजना, कातळापूर, ता. अकोले, जि. अहमदनगर. लागवडी लायक लाभक्षेत्र - २६० हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे. २७ जानेवारी २०२०.
४ वारघु ंशी उपसा सिंचन योजना, ता. अकोले, जि. अहमदनगर. लागवडी लायक लाभक्षेत्र - २६६ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे. २७ जानेवारी २०२०.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ ३ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 27th January 2020.

NOTIFICATION No. 1

[See section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEMS BY FARMERS (MMISF) ACT , 2005.

No. CDA. 2019/(31/19)/CAD(Works).--In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas, Sections of the Act and Date of Application as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act.

In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.

Sr. No. (1) Name of Irrigation Project (2) Applicable Area (3) Section's applied (4) Date of Applications (5) Remarks (6)
१ Chichondi Lift Irrigation Scheme, Chichondi, Tal. Akole, Dist. Ahmednagar. C. C. A. - 257 Ha. Excluding Section 22 all other sections. 27th January 2020.
2 Waki –Manhere Lift Irrigation Scheme, Waki Manhere, Tal. Akole, Dist. Ahmednagar. C. C. A. – 264 Ha. Excluding Section 22 all other sections. 27th January 2020.
3 Jagdambadevi Lift Irrigation Scheme, Katlapur, Tal. Akole, Dist. Ahmednagar. C. C. A. - 260 Ha. Excluding Section 22 all other sections. 27th January 2020.
4 Waranghushi Lift Irrigation Scheme, Waranghushi, Tal. Akole, Dist. Ahmednagar. C. C. A. - 266 Ha. Excluding Section 22 all other sections. 27th January 2020.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE, Deputy Secretary to Government.

भाग चार-ब---२७-२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २७ जानेवारी २०२०.

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ: कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१९/(प्र.क्र. ३१/१९)/लाक्षेवि (कामे). महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद के ले प्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (३) ते (४) मध्ये विनिर्दिष्टीत के ल्याप्रमाणे कालवा अधिकाऱ्यांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ. क्र. (१) पाटबंधारे प्रकल्पाचे नाव व क्षेत्र (२) कालवा अधिकारी (३) म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ अ ंतर्गत अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे (४)
१ (१) चिचोंडी उपसा सिंचन योजना, चिंचोडी, ता. अकोले, जि. अहमदनगर लागवडी लायक लाभक्षेत्र - २५७ हे. (२) उपसा सिंचन योजना, वाकीमान्हेरे, ता. अकोले, जि. अहमदनगर लागवाडी लायक लाभक्षेत्र-२६४ हे. (३) जगदंबादेवी उपसा सिंचन योजना, कातळापुर, ता. अकोले, जि. अहमदनगरलागवडी लायक लाभक्षेत्र२६० हे. (४) वारघु ंशी उपसा सिंचन योजना, वारघु ंशी, ता. अकोले, जि. अहमदनगर-लागवडी लायक लाभक्षेत्र-२६६ हे. कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, क्र.२, संगमनेर. कलमे - ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१), २६(१) आणि ६८(१).
अधीक्षक अभियंता, व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर. कलमे - ६(५), १६(४) आणि १८(९).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ ५ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 27th January 2020.

NOTIFICATION No. 2

[Ref. -. Section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2019/(31/19)/CAD(Works). —To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers, as per MMISF Act Section 2 (f ).

Henceforth, as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), the Government of Maharashtra appoints the following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. No. (1) Name of Minor Irrigation Project and Command Area (2) Canal Officers (3) Sections of MMISF ACT, 2005 of which powers are given to Canal Officers (4)
1 (1) Chichondi Lift Irrigtion Scheme, Chichondi, Tal. Akola, Dist. Ahmednagar–C.C.A.-257 Ha. (2) Waki–Manhere Lift Irrigation Scheme, Waki Manhere, Tal. Akole, Dist. Ahmednagar- C.C.A.264 Ha. (3) Jagdambadevi Lift Irrigation Scheme, Katlapur, Tal. Akole, Dist. Ahmednagar. C.C.A.– 260 Ha. (4) Waranghushi Lift Irrigation Scheme, Waranghushi, Tal. Akola, Dist. Ahmednagar- C.C.A.–266 Ha. Executive Engineer, Minor Irrigation Division, No.2, Sangammer. Sections - 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), 26(1) and 68(1).
Superintending Engineer and Administrator Command Area Development Authority, Ahmednagar. Sections - 6(5), 16(4) and 18(9). C.C.A.–260 Ha.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.