महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ८] सोमवार, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक १६
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या. ४/निवडणूक/पेण/उपनगराध्यक्ष/२०१९.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील पेण नगरपरिषदेसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :-----
अ.क्र.
नगरपरिषदेचेे उपाध्यक्षाचे नाव निवडून आल्याचा पत्ता नाव
दिनांक
(१) (२) (३) (४) (५) १ पेण सौ. वैशाली संजय कडू ६ डिसेंबर २०१९ श्री. समर्थ कृपा, चिंचपाडा, पेण, जि. रायगड.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २७, २०२०/माघ ७, शके १९४१ BY THE COLLECTOR OF RAIGAD OrderNo. MUN/Karya-4/Election/Pen/Vice President/2019.—In exercise of the power vested in me under section A(4) of section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat and Industrial Township Act, 1965. I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as Vice President of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. Municipal Council Vice President Election Address No. Name Name Date
(1) (2)
(3)
(4) (5) 1 Pen Sau. Vaishali Sanjay 6th December Shri Samarth
Kadu 2019 Krupa,
Chinchapada, Pen,
Dist. Raigad.
Alibag,
DR. VIJAY SURYAWANSHI, Dated 31st December 2019.
Collector, Raigad.