RNI No. MAHBIL / 2012 / 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - ५ ]
मंगळवार , जानेवारी २८ , २०२० / माघ ८ , शके १९४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा : ( १ ) सहा . निवडणूक निर्णय अधिकारी , मलकापूर नगरपरिषद , पोट-निवडणूक-२०१ ९ यांचेकडील पत्र जा . क्र. निवडणूक/ कावि-१३/२०१ ९ , दिनांक ६ जानेवारी २०१ ९ व सहा . निवडणूक निर्णय अधिकारी , वाई नगरपरिषद, पोट-निवडणूक-२०१ ९ यांचेकडील पत्र , दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ .
(२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१) .
आदेश
क्रमांक साशा/नपा/ ( मलकापूर व वाई न . प. पोट- निवडणूक )/४०८/२०१ ९-२०.-- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील मलकापूर व वाई नगरपरिषदेमध्ये झालेल्या पोट- निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची नावे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१ ) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे .
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १९ ६५ चे कलम १९ (१ ) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी, सातारा , मलकापूर व वाई नगरपरिषद पोट-निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवडझालेल्या
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
प्रभाग क्रमांक
पदाचे नाव १
३
४
२
५
सदस्य १
७ (ब)
श्रीमती माधुरी दत्ता पवार
मलकापूर नगरपरिषद, मलकापूर
सदस्य २ वाई नगरपरिषद, वाई
८ (अ)
श्री. कांताराम बाबू जाधव
श्वेता सिंघल ,
जिल्हाधिकारी , सातारा .
सातारा, २४ जानेवारी २०२० .
(१)
एच -६६० , भाग एक- अ ( असा .) (पु.वि.पु. )- ५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , २८ जानेवारी २०२० / माघ ८ , शके १९ ४१ वाचा : ( १ ) मुख्याधिकारी, मेढा नगरपंचायत , मेढा यांचेकडील पत्र मेढा, जा. क्र. ४२६/२०१ ९ , दिनांक २० डिसेंबर २०१ ९ .
(२) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) , (४).
आदेश
क्रमांक साशा/नपा/(मेढा न. प. अध्यक्ष/उपा. निवडणूक )/४०६/२०१ ९-२० .-- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील मेढा नगरपंचायतीच्या अध्यक्ष/ उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत दिनांक २० डिसेंबर २०१ ९ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्ष/उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्यांची नावे महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा , मेढा नगरपंचायतीच्या अध्यक्ष/ उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
४
१
२
३
अध्यक्ष
१
मेढा नगरपंचायत, मेढा
श्री. अनिल पांडुरंग शिंदे
मेढा नगरपंचायत मेढा
उपाध्यक्ष २
श्री. दत्तात्रय बाबुराव पवार
श्वेता सिंघल,
जिल्हाधिकारी, सातारा .
सातारा , २४ जानेवारी २०२० .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004.
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .