Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. 14 (29-1-2020) No. VPM. 2018/CR-235/PR-4 (22)

Published 29 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२०/माघ ९, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ६, अंक ८] बुधवार, जानेवारी २९, २०२०/माघ ९, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्राम विकास विभाग

बांधकाम भवन २५, मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २९ जानेवारी २०२०

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक व्हीपीएम. २०१८/प्र.क्र. २३५/पंरा.४ (२२).— भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि या संदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसूचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच पुणे जिल्हा परिषदेची स्थायी समिती, पुणे जिल्ह्यतील वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा वांगणी यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे पुणे जिल्ह्यतील वेल्हे तालुक्यातील वांगणी व वांगणीवाडी या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांका पासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे वांगणी आणि वांगणीवाडी या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून २९ जानेवारी २०२० हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.

अनुसूची

अ.क्र. गावाचे नाव (१) (२)

महसूली गाव (३)

१ वांगणी २ वांगणीवाडी

वांगणी वांगणीवाडीमहाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, ए. का. गागरे, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार-अ-१४-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २९, २०२०/माघ ९, शके १९४१ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mantralaya Mumbai 400 001, dated the 29th January 2020.

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No. VPM. 2018/CR-235/PR-4 (22).— In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Pune and Village Panchayat and the Gram Sabha Wangani in Velhe Tahasil of Pune District, the Governor of Maharashtra hereby specifies the 29th January, 2020 to be the date from which each of the local areas comprising revenue village of Wangani and Wanganiwadi in Velhe Tahasil of Pune District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Wangani and Wanganiwadi, respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.

Schedule

Sr.No. Name of the Village Revenue Village

(1)

(2)

(3)

1 Wangani Wangani

2 Wanganiwadi Wanganiwadi

By order and in the name of the Governor of Maharashtra,

E. K. GAGARE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.