महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ६, अंक ९] बुधवार, जानेवारी २९, २०२०/माघ ९, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग
३ रा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ दिनांक २९ जानेवारी २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र सरकारी जागा (निष्कासन) अधिनियम, १९५५.
क्रमांक नियुक्ती-२०१९/प्र.क्र. १४०/गृनिप.----महाराष्ट्र सरकारी जागा (निष्कासन) अधिनियम, १९५५ कलम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून या अधिनियमांतर्गत या प्रयोजनार्थ काढण्यात आलेल्या अस्तिवातील सर्व अधिसूचना व आदेश अधिक्रमित करून शासन याद्वारे महाव्यवस्थापक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांची महाराष्ट्रातील उक्त महामंडळाच्या क्षेत्राकरिता उपरोल्लेखीत अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २९, २०२०/माघ ९, शके १९४१ HOUSING DEPARTMENT 3rd Floor, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032 dated the 29th January 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA GOVERNMENT PREMISES (EVICTION) ACT, 1955.
No. Niyukti-2019/C.R. 140/GNP.—In exercise of the powers conferred by section 3 of the Maharashtra Government Premises (Eviction) Act, 1955 (II of 1956) and in supression of all the orders and notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints the General Manager, Maharashtra Small Scale Industries Development Corporation, to be the Competent Authority, for carrying out the purposes of the said Act, in the area belongs to the Maharashtra Small Scale Industries Development Corporation in the State of Maharashtra.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. K. DHANAWADE, Deputy Secretary to Government.