Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (Central) (Ext. 11) (30th Jan. 2020) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद यांची बैठक सोमवार, दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी विधानभवन येथे होणेबाबत.

Published 30 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ६, अंक १०] गुरुवार, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ३० जानेवारी २०२०.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ३० जानेवारी २०२०.

भारताचे संविधान.

भारताचे संविधान.

क्रमांक २१२१/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानसभेची बैठक, विधान भवन, मुंबई येथे सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

क्रमांक २१२२/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक, विधान भवन, मुंबई येथे सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १२-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानपरिषद.

(१) भाग एक (म.उ.वि.)----११-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.