Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Extra No. 15 (30-01-2020) ग्रामविकास विभाग, अधिसूचना, क्रमांक व्हीपीएम-2019/प्र.क्र. 204/पंरा-4, भारताचे संविधान.

Published 30 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ६, अंक ९] गुरुवार, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ३० जानेवारी २०२०

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक व्हीपीएम. २०१९/प्र.क्र.२०४/पंरा.४ (२२).— भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि या संदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसूचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच रायगड जिल्हा परिषदेची स्थायी समिती, रायगड जिल्ह्यतील कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा पोटल यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे रायगड जिल्ह्यतील कर्जत तालुक्यातील पोटल, अंबोट, पाली तर्फे कोथल खलाटी व सायडोंगर या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गाव किंवा महसुली गावांच्या गटाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे पोटल आणि पाली तर्फे कोथल खलाटी या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून ३० जानेवारी २०२० हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.

अनुसूची

अ.क्र. गावाचे नाव (१) (२)

महसुली गाव किंवा महसुली गावांचा गट (३)

१ पोटल २ पाली तर्फे कोथल खलाटी.

पोटल, अंबोट पाली तर्फे कोथल खलाटी, सायडोंगर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,ए. का. गागरे, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार-अ-१५-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort,

Mumbai 400 001, dated the 30th January 2020.

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No. VPM-2019/CR-204/PR-4 (22).— In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Raigad and Village Panchayat and the Gram Sabha Potal in Karjat Tahasil of Raigad District, the Governor of Maharashtra hereby specifies the 30th January, 2020 to be the date from which each of the local areas comprising group of revenue villages or revenue village of Potal, Ambot, Pali Tarfe Kothal Khalati and Saydongar in Karjat Tahasil of Raigad District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Potal and Pali Tarfe Kothal Khalati, respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.

Schedule

Sr.No. Name of the Village Group of Revenue Villages (1)

(2)

(3)

1 Potal Potal, Ambot

2 Pali Tarfe Kothal Khalati Pali Tarfe Kothal Khalati, Saydongar.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

E. K. GAGARE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.