महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ६, अंक ४] गुरुवार, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१ [पृष्ठे ७, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर
प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ जानेवारी २०२०
अधिसूचना
जनग-१२२०/७९/प्र.क्र.१७/५.---भारत सरकारचे राजपत्र, असाधारण भाग (II) खंड (३) उप खंड (ii) दिनांक ९ जानेवारी, २०२० मध्ये गृह मंत्रालय (भारताचे महारजिस्ट्रार यांचे कार्यालय), नवी दिल्ली यांची प्रसिद्ध झालेली दिनांक ७ जानेवारी, २०२० ची इंग्रजी व हिंदी मधील अधिसूचना व तिचा मराठी अनुवाद सर्व संबंधितांच्या माहितीसाठी पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे.
भारत सरकार
गृह मंत्रालय (भारत के महारजिस्ट्रार का कार्यालय) नई दिल्ली, दिनांक ७ जानेवारी, २०२०
अधिसूचना
का. आ. ११९(अ).----- केंद्रीय सरकार जनगणना नियम, १९९० के नियम ६क के साथ पठित जनगणना अधिनियम, १९४८ (१९४८ का ३७) की धारा ३ और १७क द्वारा प्रदत्त शक्ितयों का प्रयोग करते हुए घोषणा करती है कि, भारत की जनगणना २०२१ से संबंधित मकानसूचीकरण का कार्य १ अप्रैल, २०२० ते ३० सितंबर, २०२० तक होना है।
[फा.सं.९/७/२०१९-सीडी(सेन)३]
विवेक जोशी, भारत के महारजिस्ट्रार एवं जनगणना आयुक्त.
(१)
भाग चार--क--१०----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१
MINISTRY OF HOME AFFAIRS
(OFFICE OF THE REGISTRAR GENERAL, INDIA)
New Delhi, the 7th January, 2020
NOTIFICATION
S.O. 119 (E).—In exercise of the powers conferred by section 3 and 17A of the Census Act, 1948 (37 of 1948), read with rule 6A of the Census Rules, 1990, the Central Government hereby declares that the houselisting operations of the census of India 2021 shall take place from the 1st April, 2020 to the 30th September, 2020 in India.
[F. No. 9/7/2019-CD (CEN)3]
VIVEK JOSHI,
Registrar General and Census Commissioner, India.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१भारतके महारजिस्ट्रार का कार्यालय नवी दिल्ली, दिनांक ७ जानेवारी, २०२०.
अधिसूचना
का.आ.१२० (अ).-----केंद्र सरकारचा जनगणना अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३७) की धारा ८ की उपधारा (१) के द्वारा प्रदत्त शक्ितयों का प्रयोग करते हुए अनुदेश देती है कि वे सभी जनगणना अधिकारी जिसके लिए उन्हें नियुक्त किया गया है, अपनी नियुक्ती से संबंधित स्थानीय क्षेत्रों की सीमाअों के भीतर भारत की जनगणना २०२१ के संबंध में मकानसूचीकरण तथा मकानों की गणना अनुसूचियों के माध्यम से जानकारी एकत्र करने के लिए नीचे प्रगणित मदों के संबंध मे सभी व्यक्तियों से इस प्रकार के प्रश्न पूछें, अर्थात् :--
१. भवननंबर (नगर या स्थानीय प्राधिकरण अथवा जनगणना नंबर) २. जनगणना मकान नंबर ३. जनगणना मकानके फर्श, दीवार तथ छत में प्रयुक्त प्रमुख सामग्री ४. जनगणना मकान के उपयोग ५. जनगणना मकान की हालत ६. परिवार क्रमांक ७. परिवार में सामान्यत: रहनेवाले व्यक्ितयों की कुल संख्या ८. परिवार के मुखिया का नाम ९. परिवार के मुखिया का लिंग १०. क्या परिवार का मुखिया अनुसूचित जाति/अनुसूचित जनजाति/ अन्य से संबंधित है ११. मकान के स्वामित्व की स्थिति १२. परिवार के पास रहने के लिए उपलब्ध कमरों की संख्या १३. परिवार में रहनेवाले विवाहित दंपत्तियों की संख्या १४. पेयजल का मुख्य स्त्रोत १५. पेयजल स्त्रोत की उपलब्धता १६. प्रकाश का मुख्य स्त्रोत १७. शौचालय की सुलभता १८. शौचालय का प्रकार १९. गंदे पानी की निकासी २०. स्नानगृह की उपलब्धता २१. रसोईघर और एलपीजी/पीएनजी कनेक्शन की उपलब्धता २२. खाना पकाने के लिए प्रयुक्त मुख्य इर्ंधन २३. रेडियो/ट्रांजिस्टर २४. टेलीविजन २५. इंटरनेट सुविधा २६. लैपटाप/ कंप्युटर २७. टेलीफोन/मोबाईल फोन/ स्मार्ट फोन २८. साइकिल/स्कूटर/मोटर साईकिल/मोपेड २९. कार/जीप/वैन ३०. परिवार द्वारा उपभोग किया जानेवाला मुख्य अनाज ३१. मोबाईल नंबर ( केवल जनगणना संबंधी संसूचना के लिए)
टिप्पणी.---मद सं. १ से ५ भवन के विवरणों से मद सं. ६ और ७ परिवार के विवरणों ( पूर्णत: अथवा अंशत: आवासीय उपयोग में लाए गए जनगणना मकान के लिए) से मद सं. ८ से १० परिवार के मुखिया से और मद सं. ९ से ३१ केवल सामान्य परिवार से जिसमे से मद सं. २३,२४,२६,२७,२८ और २९ परिवार द्वारा धारित परिसंपत्तियाँ से संबंधित है।
[फा.सं. ९/७/२०१९सीडी(सेन)३] विवेक जोशी, भारत के महारजिस्ट्रार एवं जनगणना आयुक्त.
भाग चार--क-----१०-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१
NOTIFICATION
New Delhi, the 7th January, 2020
S.O. 120(E).—In exercise of the powers conferred by Sub-section (1) of section 8 of the Census Act, 1948 (37 of 1948), the Central Government hereby instructs that all Census Officers may, Within the limits of the local areas for Which they have been respectively appointed, ask all such questions from all Persons on the items enumerated below for Collecting information through the houselisting and housing Census schedules in connection With the census of India 2021,namely :—
1. Building number (Municipal or local authority or census number). 2. Census house number. 3. Perdominant material of floors, wall and roof of the census house. 4. Ascertain use of census houses. 5. Condition of census house. 6. Household number. 7. Total number of persons normally residing in the household. 8. Name of the head of the household. 9. Sex of the head of the household .
10. Whether the head of the household belongs to Scheduled Caste/Scheduled Tribe/other. 11. Ownership status of the census house. 12. Number of dwelling rooms exclusively in possession of the household. 13. Number of married couple(s) living in the household. 14. Main source of drinking water. 15. Availability of drinking water source. 16. Main source of lighting. 17. Access of the latrine. 18. Type of latrine. 19. Waste water outlet. 20. Availability of bathing facility. 21. Availability of kitchen and LPG / PNG connection. 22. Main fuel used for cooking. 23. Radio / Transistor. 24. Television. 25. Access to Internet . 26. Laptop / Computer. 27. Telephone / Mobile Phone / Smart Phone. 28. Bicycle / Scooter / Motorcycle / Moped. 29. Car / Jeep / Van. 30. Main Cereals consumed in the household. 31. Mobile Number (For Census related communications Only).
Note.—Item 1 to 5 relate to building particulars, item 6 and 7 relate to household particulars (for census house used wholly or partly as a residence), items 8 to 10 relate to head of the household, and items 9 to 31 relate only to normal household of which items 23,24,26,27, 28 and 29 relate of the assets of the household.
[F. No. 9/7/2019-CD (CEN)3]
VIVEK JOSHI, Registrar General and Census Commissioner, India.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजीव केळुसकर, शासनाचे अवर सचिव.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१गृह मंत्रालय भारताचे महारजिस्ट्रार यांचे कार्यालय नवी दिल्ली, दिनांक ०७ जानेवारी २०२०
अधिसूचना
का. आ. १२० (अ).----केंद्र शासन जनगणना अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३७) च्या कलम ८ चे उप कलम (१) द्वारे प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून केंद्र शासन असे आदेश देत आहे की, सर्व जनगणना अधिकारी त्यांच्या नियुक्तीच्या स्थानिक क्षेत्रांच्या सीमांतर्गत भारताची जनगणना २०२१ चे घरयादी व घरगणना पत्रक भरण्यासाठी सर्व व्यक्तींना खालील दिलेल्या अधिसूचीत नमूद केलेल्या मुद्यांवर प्रश्न विचारून माहिती गोळा करू शकतात.
(१) इमारत क्रमांक (नगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा गणना क्रमांक)
(२) गणना घर क्रमांक
(३) गणना घराच्या जमीन, भिंत आणि छप्पर यांसाठी मुख्यत: वापरलेले साहित्य
(४) गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा
(५) गणना घराची स्थिती
(६) कुटुंब क्रमांक
(७) या कुटुंबात सामान्यत: निवास करणाया व्यक्तींची एकूण संख्या
(८) कुटुंबप्रमुखाचे नाव
(९) कुटुंबप्रमुखाचे लिंग
(१०) कुटुंबप्रमुखाची --अजा. किंवा --अज. किंवा --इतर ची स्थिती
(११) या घराच्या मालकीहक्काची स्थिती
(१२) या कुटुंबाच्या ताब्यातील निवासयोग्य खोल्यांची संख्या
(१३) या कुटुंबात रहात असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या
(१४) पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत
(१५) पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत
(१६) प्रकाशाचा मुख्य स्रोत
(१७) शौचालयाची उपलब्धता
(१८) शौचालयाचा प्रकार
(१९) सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था
(२०) स्नानगृहाची उपलब्धता
(२१) स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एलपीजी/पीएनजी जोडणी
(२२) स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन
(२३) रेडिओ/ट्रान्झिस्टर
(२४) दूरचित्रवाणी
(२५) इंटरनेट उपलब्धता६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१ (२६) लॅपटॉप/संगणक
(२७) दूरध्वनी/मोबाइल फोन/स्मार्ट फोन
(२८) सायकल/स्कूटर/मोटरसायकल/मोपेड
(२९) कार/जीप/व्हॅन
(३०) कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य
(३१) मोबाइल क्रमांक (फक्त जनगणनेसंबंधी संपर्काकरिता)
टीप.---मुद्दा क्र. १ ते ५ इमारती संबंधी, मुद्दा ६ आणि ७ कुटुंबासंबंधी माहिती (जे पूर्णत: किंवा अंशत: निवासी गणना घराकरिता), मुद्दा ८ ते १० कुटुंबप्रमुखासंबंधी आणि मुद्दा ९ ते ३१ हे सामान्य कुटुंबाशी संबंधित आहेत की, ज्यामध्ये मुद्दा २३, २४, २६, २७, २८ आणि २९ हे कुटुंबाच्या मालमत्ते संबंधित आहे.
[फा.स.९/७/२०१९-सीडी (सेन)/३]
विवेक जोशी, भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजीव केळुसकर, शासनाचे अवर सचिव.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१गृह मंत्रालय
(भारताचे महारजिस्ट्रार यांचे कार्यालय)
अधिसूचना
नवी दिल्ली, दिनांक ७ जानेवारी २०२०
का. आ. ११९ (अ).----- जनगणना नियम, १९९० चा नियम ६ क सोबत जनगणना अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३७) च्या कलम ३ आणि कलम १७ क द्वारे प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून, केंद्र शासन असे घोषित करीत आहे की, भारताची जनगणना २०२१ चे घरयादी कार्य देशात १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत करण्यात येईल.
[फा.स.९/७/२०१९-सीडी (सेन)/३]
विवेक जोशी,
महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त, भारत सरकार.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजीव केळुसकर, शासनाचे अवर सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.