RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ६, अंक २] गुरुवार, जानेवारी ३०, २०२०/माघ १०, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
शुद्धिपत्र
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार, दिनांक २७ जानेवारी २०२०, असाधारण क्रमांक १, पृष्ठ क्रमांक १ ते ३ वर प्रकाशित करण्यात आलेल्या, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०२० (सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १) मध्ये, पृष्ठ क्रमांक ३ वरील ओळ क्रमांक ५ मध्ये, " कमी " या ऐवजी " अधिक " असे वाचावे.
(१) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.