RNI No. MAHBIL/ 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - ७ ]
[ पृष्ठे ०२ गुरुवार , जानेवारी ३० , २०२० / माघ १० , शके १ ९ ४१
असाधारण क्रमांक ७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/कार्या-१/१८/२०२०. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीच्या दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या नगरपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
पारनेर
कुलट दत्तात्रय कोंडीबा
राहुल द्विवेदी ,
जिल्हाधिकारी , अहमदनगर .
अहमदनगर , २८ जानेवारी २०२० .
ORDER
No. Napa/ Desk - 1 / 18 /2020.-In exercise of the powers vested in me under Section 51 -A ( 4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965. I , Rahul Dwivedi , Collector, Ahmednagar hereby publish the name of person who has been declared elected as Vice - President of Municipal Council , Parner in Special Meeting conveyed on 13th January 2020.
(१)
वि ( एच) ६६६ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , जानेवारी ३० , २०२० / माघ १० , शके १ ९ ४१
Schedule
Name of Vice- President
Name of Municipal Council 1
2
KulatDattatray Kondiba
Parner Municipal Council
RAHUL DWIVEDI , Collector, Ahmednagar .
Ahmednagar, 28th January 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .