Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.30 jan. 2019 TO 5 Feb 2020 page No.139 to 230, PART 1-A, PAGE NO. GAZETTE NO.5शासकीय अधिसुचना१) अवर सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- मंजूर विकास योजना, उमरगा (वा.ह.) मंजुरीची अधिसूचना (म.इं.) २) अवर सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- विकास योजना, उमरगा (वाढीव हद्द-II) जि. उस्मानाबाद. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांजकडून :- * चेतक अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. परभणी. * सुवर्णा नागरी सहकारी बँक लि. परभणी. * ज्ञानोपासक अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. परभणी. २) सहायक निबंधक सहकारी संस्था चाकूर यांजकडून :- • कपिलधारा स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. चाकूर. • सपना अभिनव सहकारी संस्था म. गांजूर ता. चाकूर. ३) पोलीस अधिक्षक बुलढाणा यांजकडून :- मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (१) सह कलम ३६ अन्वये आदेश. ४) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून :- १) जालना २) नांदेड ३) उस्मानाबाद न्यायालयातील न्यायाधीश यांच्या अर्जित, परावर्तीत, वाढीव रजेचे कार्यालयीन आदेश. ५) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी उस्मनाबाद यांजकडून :- • कलम १९ (१) ची अधिसूचना * मौ. तुळजापूर ता. तुळजापूर ६) उपविभागीय अधिकारी कंधार यांजकडून :- कलम ११ (१) ची अधिसूचना शुद्धिपत्रक मौ. कलंबर ता. लोहा जि. नांदेड ७) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) पातालसिका क्र.२ नांदेड यांजकडून :- • कलम ११ ची अधिसूचना * मौ. बाभळी ता. धर्माबाद * मौ. चिंचबन पार्डी ता. अर्धापूर * मौ. चिकना ता. धर्माबाद. ८) उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (अतियात) पैठण फुलंब्री मुख्यालय औरंगाबाद यांजकडून :- विरासत मंजूर करणे बाबत * मौ. गणोरी ता. फुलंब्री जि. औरंगाबाद. 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक

Published 30 January 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.