Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (KDS) (Weekly Gazette) (30th January 2020 to 5th February 2020)

Published 30 January 2020

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२०/माघ १०-१६, शके १९४१ RNI No. MAHBIL /2009/39966

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ३] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२०/माघ १०-१६, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

आदेश

क्रमांक एनपीए-२८०२/२/२०१७/२०१९.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० च्या नियम (६) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नगरपंचायत कणकवली येथील नामनिर्देशित सदस्य निवड दिनांक ६ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत :----

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेले पद (१) (२)

(३)

(४)

१ नगरपंचायत, कणकवली श्री. शिशिर सुभाष परुळेकर नामनिर्देशित सदस्य, नगरपंचायत कणकवली सिंधुदुर्ग, दिनांक १६ जानेवारी २०२०.

डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

(१)

भाग एक--अ (को.वि.पु.)--१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.