Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांचे आदेश (फैजपूर नगरपरिषदेत निवड करण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव), दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी असाधारण राजपत्र म्हणून प्रसिध्द झालेली अधिसूचना सोबत जोडण्यात आली आहे.

Published 30 January 2020

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2012/ 72704 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - ५ ]

[ पृष्ठे ०२ गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० १६ , शके १९ ४१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले . - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये .

आदेश

क्रमांक पालिका-३ /कावि-४२/२०२०.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबतच्या सूचना नगर विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र. ४६६/नवि-२० , दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने यास्तव मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे नगरपरिषद , फैजपूरचे खालील उल्लेखिलेले उमेदवार यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव

पद

निवड करण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव

१

२

३

किरंगे केतन डिगंबर

नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य

फैजपूर

डॉ. अविनाश ढाकणे ,

जिल्हाधिकारी , जळगाव .

जळगाव , २० जानेवारी २०२०.

(१)

वि ( एच) ६५७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १ ९४१ पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झालेली आहे.

शुक्रवार , जानेवारी २४ , २०२० / माघ ४ , शके १ ९ ४१

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-४६/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९६५ चे कलम ५१ - अ , पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार भडगाव नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .

मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील उमेदवार नगरपरिषद , भडगावचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

१

२

भडगाव

सौ. भोई कल्पनाबाई जगन

डॉ. अविनाश ढाकणे,

जिल्हाधिकारी , जळगाव .

जळगाव , २२ जानेवारी २०२० .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND, YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.