Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक ७, अहमदनगर यांची अधिसूचना (भूसंपादन- चांडगाव), सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांची अधिसूचना (भूसंपादन- मौजे खैरवे, तलावीपाडा, बोरचक), अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक व जळगाव यांचे आदेश (कायदा व सुव्यवस्था), उपनिबंधक व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या संस्था नोंदणीचे आदेश, विविध न्यायालयांतील न्यायाधिशांचे रजा आदेश.

Published 30 January 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेव जयते

RNI No. MAHBIL/ 2012 / 44835 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - ५ ]

गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५, २०२० / माघ १० १६, शके १ ९ ४१

[ पृष्ठे १६

प्राधिकृत प्रकाशन

उपजिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ .

जिल्हा अहमदनगर

क्रमांक भूमिसं/एसआर-१/२०१८/कावि-१६/२०२० . - ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ ( २०१३ चा ३० ) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७ (भाग- २)/अ-२ , दिनांक ११ सप्टेंबर २०१५ ( यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे ) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड- ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात , अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची- ' एक' मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी ( यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त जमिनी " असा करण्यात आला आहे) सार्वजनिक

(१)

वि (एच) ५९३

संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी

प्रयोजनासाठी ( यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त " सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे ) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची ' दोन ' मध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम (१) च्या तरतुदींन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी , महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. ४७ -अ/३ , दिनांक ५ फेब्रुवारी २०१ ९ अन्वये अधिनियमाच्या प्रकरण ' दोन' व प्रकरण ' तीन' यांच्या तरतुदी लागू होण्यापासून उक्त अधिनियमांच्या कलम १० - क खालील उक्त प्रकल्पाला सूट देणेत आलेली आहे.

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ' चार ' खालील कार्यवाही पूर्ण होईल , त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु , उक्त जमिनींच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६, शके १९४१ परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही ;

तसेच , उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी , भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क ( महाराष्ट्र) नियम , २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे ) याच्या नियम १० च्या उप - नियम (३ ) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी , उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन क्रमांक ७ ) , अहमदनगर यांस आदेश क्रमांक भूसं/एसआर/उपजि/५६/१८ , दिनांक १४ जून २०१८ अन्वये पदनिर्देशित करीत आहे .

अनुसूची - एक जमिनींचे वर्णन

जिल्हा अहमदनगर , तालुका श्रीगोंदा, गाव चांडगाव गट क्रमांक

आवश्यक जमिनींचे अदमासे क्षेत्र १

२

हे. आर

० ८८ ५९६ पै.

पो. ख ...

० १४

० ६८ ५९५ पै.

पो. ख.

० ०४

० ५० ५९४/२ पै.

१ २० ५९३ पै.

पो. ख.

००५

० ३३ ५९२ पै.

५९१ पै.

० २९

० ४२ ५९० पै.

० २७ ५८९ पै.

५७६ पै.

१ ७३

० १२ ५७५/१ पै.

० १५ ५७५/२ पै.

० ०६ ५७५/२ पै.

अनुसूची - एक चालू

जमिनींचे वर्णन

गट क्रमांक

आवश्यक जमिनींचे अदमासे क्षेत्र

२ १

हे. आर

००६ ५७५/२ पै.

००१ ५७५/२ पै.

० २१ ४९४/१ पै .

० ६१ ४९४/२ पै.

० ३६ ४९४/३ पै.

४९५ पै.

० ९४ ४८७ पै.

० ६२ ४८६ पै.

० ४८ ४८८ पै.

० २१ ४७२ पै.

० २२ ४७१ पै.

० १७ ४७० पै.

० २९

० १८ ४६९ पै .

पो. ख ...

५९७ पै.

० ३३

पो. ख ...

० ७७ ५९८ पै.

पो. ख ...

० ६९ ५९९ पै.

० १२ ५५६ पै .

पो. ख .

० २०

० १९ ५५५ पै.

पो. ख.

००७ ५५४/१-अ पै.

०५

००५ ५५४/१-अ पै.

०५ ५५४/१ -ब पै .

० ११ ५५४/१-अ पै.

० ११ ५५४/१-अ पै.

००५ ५५४/१-अ पै.

० ०४ ५५४/३ पै.

५६६ पै.

० ३५

० १४ ५६८ पै.

० १६ ५६९/१ पै.

३ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१ अनुसूची - एक चालू

जमिनींचे वर्णन

गट क्रमांक

आवश्यक जमिनींचे अदमासे क्षेत्र १

२

हे. आर ५६९/१ पै.

० १३

००४ ५६९/१ पै.

००४ ५६९/१ पै.

००४ ५६९/१ पै.

० ०४ ५६९/१ पै.

० ०३ ५६९/१ पै.

० १० ५६९/१ पै.

० १० ५६९/३ पै.

५६२ पै.

० ३५

० २१ ५६१ पै.

० ३६ ५८६ पै.

० ४५ ५८५ पै.

० ६६ ५८२ पै.

० ४२ ५०५ पै.

० ११ ४९३ पै.

० १४ ४९२ पै.

० ११ ४९१ पै.

० २० ४९० पै.

० ५८ ४८५ पै.

० १२ ४५२ पै.

००१ ४५१ पै.

० ४५ ४४९ पै.

४४७ पै.

० ५ ९

० १४ ४८४ पै.

० १८ ४५४ पै.

० १२ ४५३ पै.

४४८ पै.

००९ अनुसूची - एक चालू

जमिनींचे वर्णन

गट क्रमांक

आवश्यक जमिनींचे अदमासे क्षेत्र १

२

हे. आर ५७० पै.

००५

० ४१ ५५७ पै.

० ३३ ५५७-अ पै.

० ११ ५८८/१ पै.

० ३४ ५८८/२ पै.

एकूण .. १९ ४६

पो. ख... ०२ २९

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण प्रकल्पाचे नाव: कुकडी डावा कालवा वितरिका क्रमांक १३ , कि.मी. १४-१६, डावी लघु वितरिका , कि. मी. ५ , ६ , ७ , ८ , उजवी लघू वितरिका कि. मी . १० , ११.

प्रकल्प कार्याचे वर्णन कुकडी वितरण बांधकाम , विभाग कोळवडी यांची मौजे चांडगाव , तालुका श्रीगोंदा , जिल्हा अहमदनगर कालव्याकरिता.

समाजाला मिळणारे लाभ : पायाभूत सुविधा.

चंद्रशेखर देशमुख ,

उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन) ,

क्रमांक ७ , अहमदनगर .

अहमदनगर , २३ जानेवारी २०२० .

सहायक जिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ अंतर्गत कलम ११ ची अधिसूचना.

जिल्हा नंदुरबार

क्रमांक भूसंपादन मौजे खैरवे , तलावीपाडा व बोरचक/एसआर -१ / २०१८/कावि -१३/२०१८-२०२० . - ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ ( २०१३ चा ३० ) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात ४ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१

भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क ( महाराष्ट्र) नियम , २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप - नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आलेली शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण- ११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२ , दिनांक १ ९ जानेवारी २०१५ ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड- ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी , एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात , अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी , नंदुरबार भाग , नंदुरबार यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

उक्त जमिनींचे नकाशे उपविभागीय अधिकारी , नंदुरबार भाग , नंदुरबार यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहणेकरिता उपलब्ध आहेत.

अनुसूची - एक जमिनींचे वर्णन जिल्हा नंदुरबार , तालुका नवापूर

गट नंबर

संपादित करावयाचे क्षेत्र

१

२ आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या उपविभागीय अधिकारी , नंदुरबार भाग , नंदुरबार यांना यासोबत जोडलेल्या अनुसूची ' एक ' मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त जमिनी " असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते . (ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची ' दोन ' मध्ये दिलेले आहे) आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम (१ ) च्या तरतुदींन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

हे. आर

मौजे खैरवे , पाटचारी क्रमांक १

००८

८४/१

००४

८४/२

आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण क्रमांक ३८ , दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण ' दोन ' व ' तीन ' यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली असल्यामुळे या प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही ;

००१

८४/३ -ब/१

००१

८४/३-क

००१

८४/३ -ड

८४/४ -अ/१

० ०२

८४/४ -क/१

० ०२ आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ४३ च्या पोट- कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी प्रशासक नेमण्याची तरतूद आहे. परंतु सदर प्रकल्पात विस्थापन नाही. तसा तपशील यासोबतच्या अनुसूची ' पाच ' मध्ये दिलेला आहे ;

० ०२

८४/५ - ब/१

०५

८५/५-अ/१

० ११

८३/१ पैकी

० ३७

एकूण ..

मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक १ ज्याअर्थी , आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती हीअधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ' चार ' खालील कार्यवाही पूर्ण होईल , त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागांचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही .

००४

३६

००४

२९

००४

२४/३

परंतु , उक्त गट क्रमांकाच्या अथवा त्याच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीत कारणे लेखी नमूद करून , अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल .

२४/२

००३

००४

२४/१

तसेच , उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम ( ५ - अ) नुसार , जिल्हाधिकारी , भूमि संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६, शके १९४१ अनुसूची - एक चालू

जमिनींचे वर्णन

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर

गट नंबर

संपादित करावयाचे

क्षेत्र १

२

हे. आर मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक १ चालू

००५ २५/२

० ०६ २५/१

३३

० ०३

००४ ३४

० ०२ ३५/२

००१ ३५/१

० ०२ ३२/१

३२/२

००३ ३२/३

००३

० ४८

एकूण ..

मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक २

० १० ४७

४८/१

००३

००४ ४८/२

० ०२ ४९/२/२

० १९ ४९/२/३

४९/१

००५

००४ ५०

००१ ५१/१

००१ ५१/२

००१ १७/४

१७/३

० ०२ १७/१

० ०२

० ०६ १४/२/२

१४/२/१

० १०

००१ १८/६

००१ १८/५

१८/४

० ०२ अनुसूची - एक चालू

जमिनींचे वर्णन

जिल्हा नंदुरबार , तालुका नवापूर

गट नंबर

संपादित करावयाचे

क्षेत्र १

२

हे. आर मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक २ चालू

००१ १८/३

१८/२

० ०२ २१/१/४

० ०२

० ०२ २१/१/३

२१/१/२

० ०२ २१/१/१

० ०२ २१/२

०५

० ७३

एकूण ..

मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक ३

० ०२

० ०३ ५५/४

००१ ५५/३

० ०२ ५५/२

५५/१

००३

००५

००१

० ०६ १११/२

००३ ९७ पैकी

एकूण .. ० २६ मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक ४

००८ ९०

००३ ९१/२

००९ ९१/१

० ०४ ९१/३

००४ ९१/४

० ०२ ९२/४

००३ ९२/३

० ०४ ८९ पैकी

० ३७

एकूण ..

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६, शके १९४१ अनुसूची - एक चालू

जमिनींचे वर्णन

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर

गट नंबर

संपादित करावयाचे

क्षेत्र १

२

हे. आर मौजे बोरचक , पाटचारी क्रमांक ५

० ०६ ३१/२

३१/३

० ०२

००५ ३२

००३ ३४/१

००७ ३४/२

००३ ३०/१

००५ ३०/२

० ०६ ३०/३

० २६ ३०/४

००७ १६/३

१६/१

००९ १६/२

००९

००१ १८/१

० ०६ १८/२

००७ १८/३

१८/४

००५ ११ पैकी

० ०२ १० पैकी

००१ ७०

००७

० ०४ ७३

अनुसूची - एक चालू

जमिनींचे वर्णन

जिल्हा नंदुरबार , तालुका नवापूर

गट नंबर

संपादित करावयाचे

क्षेत्र १

२

हे. आर मौजे बोरचक , पाटचारी क्रमांक ५ चालू

० ०६ ७४/२

७४/१

००३

एकूण १ ३०

३ ५१

एकूण एकंदर ..

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण प्रकल्पाचे नाव : नेसू डावा कालवा वितरिका क्रमांक १ , २ , ३ , ४ व ५ साठी जमीन संपादन प्रस्ताव.

प्रकल्पाचे वर्णन : मौजे खैरवे , तलावीपाडा व बोरचक, तालुका नवापूर , जिल्हा नंदुरबार येथील जमिनींचे भूसंपादन करणे.

समाजाला मिळणारे लाभ: शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे अपेक्षित आहे.

अनुसूची- तीन

विस्थापन नाही.

अनुसूची - चार

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण क्रमांक ३८ , दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाहीत . त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील लागू नाही.

वसुमना पंत,

(भा. प्र. से. ) ,

सहायक जिल्हाधिकारी ,

नंदुरबार भाग , नंदुरबार .

नंदुरबार , २४ डिसेंबर २०१ ९ .

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१ ७

अपर जिल्हाधिकारी यांजकडून

घोषणापत्र

क्रमांक पुनर्व-१/ई- टपाल/६/२७/४४/२०२० . जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधील लघू पाटबंधारे तलाव , कृष्णापुरी या पाटबंधारे प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रकल्प विस्थापित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम , १ ९ ८६ चे कलम ११ अन्वये खालीलप्रमाणे अधिसूचना शासनाचे महसूल व वन विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक आरपीए -३२ ९ ६/१५५७/ सीआर -१८२/ आर -३ , दिनांक ३० जून १ ९९ ७ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली असून शेतजमिनींचे कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करण्याबाबत कलम १२ नुसार निर्बंध लागू झाले आहेत .

प्रकल्पाचे नाव

बाधितगावे

बाधित गावे

लाभक्षेत्रातील गावे

गाव

गावठाण

फक्तशेतजमीन

तालुका

तालुका

तालुका

७ १

४

६

२

३

५

निरंक

निरंक

चाळीसगाव

चाळीसगाव

कृष्णापुरी

कृष्णापुरी

वारखेडे चाळीसगाव

चाळीसगाव

लोंढे

लघूपाटबंधारे तलाव, कृष्णापुरी,

तालुकाचाळीसगाव.

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम , १ ९ ८६ च्या तरतुदी लागू झाल्याने सदर कायद्यान्वये कलम १२ मध्ये उल्लेखिलेले निर्बंध ते जिल्हाधिकारी यांनी उठविण्याबाबत घोषणा करेपर्यंत अस्तित्वात आहे.

लघू पाटबंधारे तलाव , कृष्णापुरी , तालुका चाळीसगाव , जिल्हा जळगाव या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे तसेच बुडीत क्षेत्रातील भूसंपादनाची कामे पूर्ण झाली असून विस्थापितांसाठी जमीन संपादित करावयाची नसल्याने सदर प्रकल्पांतर्गत बाधित व लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम , १ ९ ८६ चे कलम १२ अन्वये लागू केलेले शेत जमिनींचे विनिर्दिष्ट निर्बंध या घोषणेद्वारे दिनांक २२ जानेवारी २०२० पासून उठविणेत येत आहेत . मात्र इतर प्रचलित कायद्याचे निर्बंध कायम राहतील.

डॉ. नंदकुमार बेडसे,

अपर जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , २२ जानेवारी २०२० .

घोषणापत्र

क्रमांक पुनर्व-१/ई- टपाल/६/२७ /४६/२०२०. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामधील लघू पाटबंधारे तलाव , पिंप्री डांभुर्णी या पाटबंधारे प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रकल्प विस्थापित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १ ९ ८६ चे कलम ११ अन्वये खालीलप्रमाणे अधिसूचना शासनाचे महसूल व वन विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक आरपीए/३५ ९ ५/सीआर-१६१/आर-३ , दिनांक १६ एप्रिल १ ९९ ६ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली असून शेतजमिनींचे कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करण्याबाबत कलम १२ नुसार निर्बंध लागू झाले आहेत.

प्रकल्पाचे नाव

बाधित गावे

लाभक्षेत्रातील गावे

बाधित गावे

गावठाण

फक्तशेतजमीन

गाव

तालुका

तालुका

तालुका १

४

७

६

२

३

५

निरंक

निरंक

पिंप्री

पाचोरा

पाचोरा

पिंप्री बु.

लघूपाटबंधारे तलाव ,

पाचोरा

पाचोरा

कोल्हे

प्रपा/डांभुर्णी पिंप्री डांभुर्णी,

तालुका पाचोरा.

८ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१ महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम , १ ९ ८६ च्या तरतुदी लागू झाल्याने सदर कायद्यान्वये कलम १२ मध्ये उल्लेखिलेले निर्बंध ते जिल्हाधिकारी यांनी उठविण्याबाबत घोषणा करेपर्यंत अस्तित्वात आहे.

लघू पाटबंधारे तलाव , पिंप्री डांभुर्णी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव या प्रकल्पाचे काम सन २००३ मध्ये पूर्ण झाले आहे तसेच बुडीत क्षेत्रातील भूसंपादनाची कामे पूर्ण झाली असून विस्थापितांसाठी जमीन संपादित करावयाची नसल्याने सदर प्रकल्पांतर्गत बाधित व लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १ ९ ८६ चे कलम १२ अन्वये लागू केलेले शेत जमिनींचे विनिर्दिष्ट निर्बंध या घोषणेद्वारे दिनांक २२ जानेवारी २०२० पासून उठविणेत येत आहेत . मात्र इतर प्रचलित कायद्याचे निर्बंध कायम राहतील .

जळगाव , २२ जानेवारी २०२० .

अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून मुंबई पोलीस अधिनियम , १९ ५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये .

आदेश

क्रमांक कक्ष-१ /पीओएल-१/५८९ ३ /२०१ ९ . - ज्याअर्थी , नाशिक (ग्रामीण ) जिल्ह्यातील विविध आंदोलने , धार्मिक सण , उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास , अशा घटनेच्या जिल्ह्यांत प्रतिक्रिया उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते . हिंदू- मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते . त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . शेतकऱ्यांच्या शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने , त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेमार्फत मोर्चे , धरणे , रास्तारोको, उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही . नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड, बागलाण , येवला, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत. जिल्ह्यात विविध कंपन्या असून, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औद्योगिक कलह निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक ( ग्रामीण) जिल्ह्यात दिनांक ३० डिसेंबर २०१९ चे ००.०० वाजेपासून ते दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ चे २४.०० वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा , १९ ५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची मा . पोलीस अधीक्षक, नाशिक ( ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/३७ (१) (३)/९२४३/२०१९ , दिनांक २६ डिसेंबर २०१ ९ अन्वये विनंती केली आहे.

वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने , खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी,

डॉ. नंदकुमार बेडसे ,

अपर जिल्हाधिकारी , जळगाव.

भागवत डोईफोडे , अपर जिल्हादंडाधिकारी , नाशिक , मला मुंबई पोलीस कायदा , १९ ५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून खालील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे .

(क) शस्त्रे, सोटे, तलवारी , भाले , दंडे , बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन फिरणे अगर बाळगणे ;

(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे;

( ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे , सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे अथवा साधने घेऊन फिरणे अगर बाळगणे ;

(घ) कोणत्याही इसमाच्या चित्राचे , प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे ;

(ड) विनापरवाना सार्वजनिकरित्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे , गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे ;

(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे , हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे , फलक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणे.

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे , अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास , तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही .

तसेच मुंबई पोलीस कायदा , कलम ३७ (३ ) अन्वये संबंधित पोलीस विभागाच्या पूर्वपरवानगीखेरीज पाच अगर पाचापेक्षा जास्त ९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६, शके १९४१ समावेश असलेल्या कोणत्याही मंडळींस ( जमावास) किंवा मिरवणुकीस, मोर्चा, सभा इत्यादींकरिता मनाई करीत आहे.

सदरहू निर्बंध लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम , आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेचे जमावास लागू होणार नाही . त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना , तसेच सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस संबंधित पोलीस विभागाची रीतसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना लागू राहणार नाहीत.

सदरचा आदेश दिनांक ३१ डिसेंबर २०१ ९ चे वाजेपासून ते दिनांक १३ जानेवारी २०२० चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ( पोलीस आयुक्त , नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील .

सदरचा आदेश आज दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

भागवत डोईफोडे ,

अपर जिल्हादंडाधिकारी ,

नाशिक.

नाशिक, ३० डिसेंबर २०१ ९.

मुंबई पोलीस अधिनियम , १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये.

आदेश

क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/१३८/२०२०. - ज्याअर्थी , नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने , धार्मिक सण , उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास , अशा घटनेच्या जिल्ह्यांत प्रतिक्रिया उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते . हिंदू- मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . शेतकऱ्यांच्या शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने, त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेमार्फत मोर्चे , धरणे , रास्तारोको , उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड, बागलाण , येवला, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत . जिल्ह्यात विविध कंपन्या असून , कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औद्योगिक कलह निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक ( ग्रामीण) जिल्ह्यात दिनांक १५ जानेवारी २०२० चे ००.०० वाजेपासून ते दिनांक २ ९ जानेवारी २०२० चे २४.०० वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा , १९ ५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ( ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/३७ (१) (३)/२३७/२०२० , दिनांक १३ जानेवारी २०२० अन्वये विनंती केली आहे.

वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने, खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक ( ग्रामीण) जिल्ह्यात ( मा . पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून ) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी, भागवत डोईफोडे , अपर जिल्हादंडाधिकारी , नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा , १ ९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून खालील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे.

(क) शस्त्रे, सोटे , तलवारी , भाले , दंडे , बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन फिरणे अगर बाळगणे ;

(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे:

( ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे , सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे अथवा साधने घेऊन फिरणे अगर बाळगणे ;

(घ) कोणत्याही इसमाच्या चित्राचे , प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे ;

(ड) विनापरवाना सार्वजनिकरित्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे ;

(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे , हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, फलक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणे.

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे , अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास , तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही .

तसेच मुंबई पोलीस कायदा , कलम ३७ (३ ) अन्वये संबंधित पोलीस विभागाच्या पूर्वपरवानगीखेरीज पाच अगर पाचापेक्षा जास्त समावेश असलेल्या कोणत्याही मंडळींस ( जमावास ) किंवा मिरवणुकीस, मोर्चा , सभा इत्यादींकरिता मनाई करीत आहे .

सदरहू निर्बंध लग्नकार्य , धार्मिक कार्यक्रम, आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेचे जमावास लागू होणार नाही . त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, १० महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१ कर्मचारी यांना , तसेच सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस संबंधित पोलीस विभागाची रीतसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना लागू राहणार नाहीत.

सदरचा आदेश दिनांक १५ जानेवारी २०२० चे वाजेपासून ते दिनांक २९ जानेवारी २०२० चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ( पोलीस आयुक्त , नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील .

सदरचा आदेश आज दिनांक १४ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

भागवत डोईफोडे ,

अपर जिल्हादंडाधिकारी ,

नाशिक.

नाशिक, १४ जानेवारी २०२० .

अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून वाचले . १. पोलीस अधीक्षक , जळगाव यांचेकडील पत्र जावक क्रमांक जिविशा/प्र . का./५४३५/२०१ ९ , दिनांक ३१ डिसेंबर २०१ ९ .

२. मा. जिल्हादंडाधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक दंडप्र-१/कावि-२८८ /२००५ , दिनांक २२ जून २००५.

३. मुंबई पोलीस अधिनियम , १ ९ ५१ चे कलम ३७ चे पोट-कलम ( १) व (३) .

सुधारित आदेश

क्रमांक दंडप्र -१/कावि-१२१/२०२०. सध्या संपूर्ण भारत देशात भारत सरकारने संपूर्ण देशासाठी सी.ए.ए. , एन.आर.सी. , एन.पी.आर. अशा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली आहेत . सदरच्या कायद्याची / नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी तसेच न होण्यासाठी देखील सर्व स्तरावर सर्वत्र आंदोलने , मोर्चे, धरणे , उपोषण अशा स्वरूपाचे जनआंदोलन सुरू आहे . यामध्ये राजकीय पक्षांनी देखील सहभाग घेतलेला आहे. दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वरील कायद्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी " महाराष्ट्र बंद " पुकारलेला असून सदर काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाची आवश्यकता आहे.

दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. सदर दिवशी विविध संघटना , पक्ष, सर्वसामान्य नागरिक त्यांचे विविध मागण्यांसाठी मा . जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील तहसील कार्यालय यांचेसमोर आमरण उपोषण, धरणे , आंदोलन, आत्महत्या या स्वरूपाचे आंदोलन करतात दिनांक २७ जानेवारी २०२० रोजी जळगाव महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक होणार आहे. तसेच दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी जळगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ ९- अ मध्ये नगरसेवक सदस्य पदासाठी पोट- निवडणूक जाहीर झालेली आहे. जळगाव महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून महानगरपालिका अतिक्रमण कर्मचारी व हॉकर्स यांच्यामध्ये सतत वाद उफाळून येत असतात. दिनांक २१ जानेवारी २०२० , दिनांक २२ जानेवारी २०२० , दिनांक २३ जानेवारी २०२० या तीन दिवसांच्या काळात जळगाव शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत सैय्यद हुरे मलंग बाबा यांच्या उरुसानिमित्त संदल मिरवणूक व कव्वाली कार्यक्रम होणार असून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्रित येत असतात.

जळगाव जिल्हा अतिशय संवेदनशील आहे . वरील काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये करिता प्रतिबंधात्मक आदेश राबविणे जरुरीचे आहे. प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी यापूर्वी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळेच समाजविघातक कृत्य करणारे जातीयवादी गुंड इत्यादींवर कायद्याचा वचक राहिला होता, हीच परिस्थिती आगामी येणाऱ्या राजकीय विरोधी पक्षाचे आंदोलन तसेच इतर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविणारे संघटना यांच्यावतीने तसेच पारंपरिक पद्धतीने आयोजित होणारे जयंती , पुण्यतिथी असे अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याचा फायदा जातीयवादी गुंड घेण्याची शक्यता नाकारता येत नाही . क्षुल्लक कारणावरून देशविघातक कृत्य करणारे समाजकंटक , जातीय गुंड हे याचा फायदा घेऊन किंबहुना समाजात तेढ निर्माण होईल , अशांतता निर्माण होईल , अशा प्रकारची कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही . ही बाब लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये , यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू होणे जरुरीचे आहे .

तरी किरकोळ कारणांवरून कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलीस अधीक्षक , जळगाव यांनी त्यांच्या दिनांक २१ जानेवारी २०२० च्या पत्रान्वये माझ्या निदर्शनास आणून दिल्याने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचे परीरक्षण करण्याकरिता संपूर्ण जळगाव जिल्हा हद्दीत काही कृत्यांवर बंदी घालणे आवश्यक झाल्यामुळे मी, वामन कदम , अपर जिल्हादंडाधिकारी , जळगाव उपोद्घातातील नमूद अनुक्रमांक २ च्या आदेशान्वये मा . जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व मुंबई पोलीस अधिनियम , १ ९ ५१ चे कलम ३७ चे पोट- कलम (१) व (३) मधील अधिकारांचा वापर करून या आदेशान्वये पुढील कृत्यांना बंदी घालीत आहे.

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१ ११ (अ) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी , बंदुका , सुरे , लाठ्या व काठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेऊन फिरणे ;

(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे ;

(क) दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे , साधने इत्यादी तयार करणे , जमा करणे किंवा बरोबर नेणे ;

(ड) कोणत्याही इसमाच्या चित्रांचे , प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्रांचे , प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे ;

(इ) सार्वजनिकरीत्या ओरडणे किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे ;

(ई) सभ्यता अगर नीतिमत्तेविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे , हावभाव करणे , सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे , फलक इत्यादी लावणे किंवा इतर कोणतेही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे , या कृत्यांना बंदी घालीत आहे.

वरील कलम ३७ ( १) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही , अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू असणार नाही.

त्याचप्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम , १ ९५१ चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन / कार्यालयाची पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही.

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे , त्यांना लागू होणार नाही .

हा आदेश दिनांक २२ जानेवारी २०२० चे सकाळी ६.०० वाजेपासून ते दिनांक ५ फेब्रुवारी २०२० चे २४.०० वाजेपावेतो अंमलात राहील .

हा आदेश आज दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी पारित केला असे.

वामन कदम ,

अपर जिल्हादंडाधिकारी ,

जळगाव .

जळगाव, २२ जानेवारी २०२० .

उपनिबंधक , सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक वि-१/एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी )/ ६०१४/सन २०१९.- श्री. विनोद सुरेश शुक्ल मुख्यप्रवर्तक , नियोजित सर्वेश पार्क अपार्टमेंट को- ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, सर्वेश पार्क, सर्व्हे नंबर २७ , जगताप मळा, नाशिकरोड, नाशिक ही संस्था मौजे देवळाली शिवारातील सर्व्हे नंबर २७/१०-अ/२/ २७/१०-अ/३ मधील प्लॉट नंबर १ व २ यांसी क्षेत्र १०८७.८७ चौरस मीटर या मिळकतीवरील इमारतीमधील सदनिकाधारक सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १ ९ ६० चे कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आलेली असून , महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम १० ( १) अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

फयाज मुलाणी,

उपनिबंधक,

सहकारी संस्था,

नाशिक तालुका, जिल्हा नाशिक.

नाशिक, ५ सप्टेंबर २०१ ९ .

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था/रजा/४५३६/ २०१ ९ . श्री. जे . पी. झपाटे, जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक यांना दिनांक २८ मे २०१ ९ ते १ जून २०१ ९ पावेतो एकूण ५ ( पाच ) दिवसांची अर्जित रजा दिनांक २७ मे २०१ ९ चे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३ जून २०१ ९ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

प्रमाणित करण्यात येते की , श्री . जे . पी . झपाटे , जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक हे दिनांक २८ मे २०१ ९ ते १ जून २०१ ९ या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते . ( महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ ( २ ) टीप-२ अन्वये) .

श्री. जे. पी. झपाटे, जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री . एम . एस. बोधनकर , जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांचेकडेस ठेवण्यात येत आहे.

१२ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१ सदर आदेशाची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रविंद्र म. जोशी,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,

नाशिक.

नाशिक, २८ मे २०१ ९.

आदेश

क्रमांक आस्था/रजा/४५३७/२०१ ९. श्री. एस . एस. जहागीरदार, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , निफाड यांना दिनांक २८ मे २०१ ९ ते १ जून २०१ ९ पावेतो एकूण ५ ( पाच) दिवसांची अर्जित रजा दिनांक २७ मे २०१ ९ चे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३ जून २०१ ९ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. एस . एस . जहागीरदार , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, निफाड हे दिनांक २८ मे २०१ ९ ते १ जून २०१ ९ या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, निफाड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. ( महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ (२) टीप-२ अन्वये).

श्री . एस . एस . जहागीरदार , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , निफाड यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती एम. एस . कोचर, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, निफाड यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

सदर आदेशाची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रविंद्र म. जोशी,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,

नाशिक.

नाशिक, २८ मे २०१९.

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST/B - 4 ( 2)/33/3379/2019.- The Principal Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order :

Shri . Mahendra Dattatray Mandale , Superintendent , District and Sessions Court, Nashik is hereby promoted as Registrar, District and Sessions Court , Nashik with effect from 1st June 2019 vice Shri . Dilip Govinda Jadhav retired onsuperannuation .

Shri . Mahendra Dattatray Mandale is directed to submit his option regarding the fixation of Pay within one month from the date of this Order as per Government Resolution No. पीवाय -१०८२/ सीआर -११०० (एक) एसईआर-३ , dated 6th November 1984 and Government Notification No. वेपूर -२०१९/प्र.क्र. १/सेवा- ९ , dated 30th January 2019.

Nashik, 31st May 2019 .

Order

No. EST/6275/ 2019.- Commuted Leave for one (1 ) day i . e. on 7th September 2019 prefixing holidays falling on 6th September 2019 and suffixing holiday falling on 8th September 2019 is hereby granted as an ex post facto sanction to Shri . J. W. Gaikwad , 5th Joint Civil Judge , Senior Division , Nashik.

Certified that Shri . J. W. Gaikwad would have contined to officiate in the post of 5th Joint Civil Judge, Senior Division , Nashik if he had not proceeded on leave for the period on 7th September 2019 ( Note 2 below Rule 39 ( 2) Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 ) .

Charge during the absence of Shri . J. W. Gaikwad , 5th Joint Civil Judge , Senior Division , Nashik along with the additional charge of the Court of 6th Joint Civil Judge , Senior Division , Nashik remained with Smt . P. V. Hingne , 7th Joint Civil Judge, Senior Division , Nashik.

RAVINDRA M. JOSHI , Principal District and Sessions Judge ,

Nashik .

Nashik , 19th September 2019.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६, शके १९४१ १३

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST/ 6274/2019.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names .

Sr. No. 1

Nameand Designation 2

1

Shri . R. V. Bhakta , Civil Judge , Senior Division , Nashik .

2

Smt . S. S. Saste , JointCivil Judge , Senior Division , Nashik.

3

Shri . J. W. Gaikwad, 5th Joint Civil Judge , Senior Division , Nashik .

(1 )

Period 3

Earned Leave for three ( 3) days from 19th September 2019 to 21st September 2019 prefixing Sunday falling on 22nd September 2019.

Earned Leave for five ( 5) days from 17th September 2019 to 21st September 2019 suffixing Sunday falling on 22nd September 2019.

Earned Leave for five ( 5) days from 23rd September 2019 to 27th September 2019 prefixing Sunday falling on 22nd September 2019 and suffixing holidays falling on 28th September 2019 and 29th September 2019 with permission to leave headquarter.

On returnfrom leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod.

(II)

Nameand Designation Sr. No. 1

2

1

Shri . R. V. Bhakta , Civil Judge , Senior Division , Nashik .

2

Smt . S. S. Saste , JointCivil Judge , Senior Division , Nashik .

3

Shri . J. W. Gaikwad , 5th Joint Civil Judge , Senior Division , Nashik .

Nashik , 18th September 2019 .

Judicial Officers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties

3

Shri . S. V. Jadhav, 2nd JointCivil Judge , Senior Division , Nashik .

Shri . S. V. Jadhav, 2nd JointCivil Judge , Senior Division , Nashik .

Shri . V. A. Sathe , 6thJointCivil Judge , Senior Division , Nashik .

RAVINDRA M. JOSHI , Principal District and Sessions Judge ,

Nashik.

१४ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१ BY DISTRICT JUDGE - 1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE

Order

No. EST/6289/2019.- The District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names.

Nameand Designation Sr. No. 1

2

1

Smt. S. K. Dugaonkar, 6th JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class, Nashik.

2 Smt . C. V. Sirsat , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Sinnar.

3 Smt . R. N. Khan , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Igatpuri .

( 1)

Period 3

Ex post facto sanction to the Commuted Leave for three ( 3 ) days from 9th September 2019 to 11th September 2019 prefixing Sunday falling on 8th September 2019 and suffixing holiday falling on 12th September 2019.

Ex post facto sanction to the Commuted Leave for two ( 2) days on 3rd September 2019 and 4th September 2019 prefixing holidays falling on 1st September 2019 and 2nd September 2019.

Ex post facto sanction to the Commuted Leave for nine (9 ) days from 28th August 2019 to 5th September 2019 suffixing holiday falling on 6th September 2019 .

Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod.

Nameand Designation Sr. No. 1

2

1

Smt. S. K. Dugaonkar, 6thJointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate, First Class , Nashik.

2 Smt. C. V. Sirsat , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Sinnar.

3

Smt . R. N. Khan , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Igatpuri .

Nashik , 18th September 2019 .

(II )

Judicial Officers with whom charge is kept during theleave period in addition to their own duties

3

Shri . J. J. Pande, 7th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik .

Shri . D. S. Jadhav, JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Sinnar.

Smt. L. K. Sapkal , JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Igatpuri .

N. G. GIMEKAR , DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge ,

Nashik.

१५ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१ जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/३५/सन २०१ ९ . श्री . पी . के. खराटे , ११ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक २० सप्टेंबर २०१ ९ ते दिनांक २१ सप्टेंबर २०१ ९ रोजीची एकूण २ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १ ९ सप्टेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २३ सप्टेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . पी. के. खराटे यांना ११ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ११ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .

श्री . पी. के. खराटे , ११ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. डी. आर . दंडे , १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. पी . के . खराटे , ११ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते ११ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २० सप्टेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/८३/सन २०१ ९. श्रीमती ए. बी. निवारे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा यांची दिनांक १६ सप्टेंबर २०१ ९ ते दिनांक १८ सप्टेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १६ सप्टेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक १ ९ सप्टेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती ए. बी. निवारे यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्रीमती ए . बी. निवारे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती पी . व्ही . राऊत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा यांचेकडे ठेवण्यात आलेला होता.

श्रीमती ए . बी . निवारे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेल्या नसत्या तर त्या सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अहमदनगर , २० सप्टेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/८ ९/ सन २०१९ . श्रीमती ए . एस . वानखडे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी यांची दिनांक २३ सप्टेंबर २०१ ९ ते दिनांक २५ सप्टेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २१ सप्टेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २६ सप्टेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती ए. एस. वानखडे यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती ए. एस . वानखडे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती जे . पी . सरपाते , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती ए. एस. वानखडे, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीराम राजेसाहेब जगताप , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,

अहमदनगर .

अहमदनगर , २० सप्टेंबर २०१ ९ .

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६, शके १९४१ सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१७३६/ सन २०१ ९.- मी , रविंद्र पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव याद्वारे अधिसूचित करतो की, संतकृपा दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित , पिंप्री खुर्द प्र. चा. , तालुका पाचोरा , जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १ ९ ६१ चे नियम १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था आहे .

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/पीसीआर/एजीआर/(ओ)/ (डी) /२६०/२०१ ९ , दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ असा आहे.

रविंद्र र . पाटील ,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव.

जळगाव , ९ डिसेंबर २०१ ९ .

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक बी-२/४२१२/सन २०१९ . - श्रीमती अर्चना तुळशीराम जगताप , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , धुळे यांची दिनांक २१ सप्टेंबर २०१ ९ ते दिनांक २३ सप्टेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच दिनांक २० सप्टेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २४ सप्टेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात आलेली आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती अर्चना तुळशीराम जगताप यांना ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .

श्रीमती अर्चना तुळशीराम जगताप , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. मिलींद महादू निकम , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप -२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की , श्रीमती अर्चना तुळशीराम जगताप, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

मंगला जनार्दन धोटे ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,

धुळे.

धुळे, २३ सप्टेंबर २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 . EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-30.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.