RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ९ , अंक - ४ ]
गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६, शके १ ९४१
[ पृष्ठे ६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-१५/२०२० .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ३४१- ब-२ चे पोट- कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी , सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक १४ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
शेरा (जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
१
४
२
३
१
जाधव भामाबाई दशरथ
सांगोला
डॉ. राजेन्द्र भोसले ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर .
सोलापूर , १८ जानेवारी २०२० .
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-१५ /२०२०.-In exercise of the powers vested under sub - section (4) , Section 341 - B - 2 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965. I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice- President of the Sangola Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 14th January 2020 .
(१)
एच-६५ ९ , भाग एक-अ(पु.वि.पु.)-४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० १६, शके १९४१
Schedule
Sr. No.
Remarks
Name of the
Vice- President
Name of the Municipal Council
2
3
1
(Whether the seat is reserved and is so for whom) 4
Jadhav Bhamabai Dasharath
1
Sangola
DR. RAJENDRA BHOSALE ,
I.A.S. , Collector, Solapur.
Solapur, 18th January 2020 .
पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत.
शुक्रवार , डिसेंबर २० , २०१ ९ / अग्रहायण २ ९ , शके १ ९४१
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पंसप -५/कावि - ९ ७६४५/ शुद्धीपत्रक/२०१ ९ .-- ग्राम विकास विभाग , मंत्रालय , मुंबई यांचेकडील शासन अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/ प्र . क्र. २१८ ( १ )/पंरा -२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ नुसार पंचायत समिती सभापती आरक्षणाबाबत दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजी काढण्यात आलेली आहे. सदर सभापती आरक्षण सोडतीमध्ये निघालेल्या आरक्षणाबाबतचा तक्ता सोबत जोडलेला आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग- एक-अ, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १७ डिसेंबर २०१ ९/अग्रहायण २६ , शके १ ९४१ रोजी प्रसिद्ध करणेत आलेले आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित होणे आवश्यक आहे .
पृष्ठ क्रमांक २ वरील परिशिष्टामधील अ. क्र. ४ मधील " पंचायत समित्यांची नावे " या स्तंभातील " खेड " या नावासमोरील " सन २०१ ९ साठी निश्चित झालेले पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण " या स्तंभामध्ये " नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला " ऐवजी " नागरिकांचा मागास प्रवर्ग " असेवाचावे .
तसेच अ. क्र. ५ मधील " पंचायत समित्यांची नावे " या स्तंभातील " इंदापूर " या नावासमोरील " सन २०१ ९ साठी निश्चित झालेले पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण " या स्तंभामध्ये " नागरिकांचा मागास प्रवर्ग" ऐवजी " नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला " असे वाचावे.
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , १८ डिसेंबर २०१ ९.
सोमवार , डिसेंबर २३ , २०१ ९ / पौष २ , शके १९४१
जिल्हाधिकारी यांजकडून
क्रमांक कार्या- १२- अ/जिपपंस/आरआर/ पंस सभापती आरक्षण/५० ९/२०१ ९.-महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती , उपसभापती) ( पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम, १ ९ ६२ च्या तरतुदीस अनुसरून महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि -२०१८/प्र . क्र. २१८ (२)/पंरा -२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती राखीव पदांची संख्या व त्यांचे जिल्हानिहाय वाटप निश्चित करण्यात आलेले आहे . त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याकरिता अनुसूचीमध्ये नमूद केलेप्रमाणे सभापतीपदांची संख्या निश्चित करून दिलेली आहे.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१
परिशिष्ट
आरक्षित पदांची संख्या अनुसूचित जाती
१
(अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या
१
(ब) अनुसूचित जाती ( महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या
अनुसूचित जमाती
निरंक (अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या
निरंक (ब) अनुसूचित जमाती ( महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
१
(अ) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी ( विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या .
२
(ब) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्ग (महिला) यांच्यासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या.
सर्वसाधारण
३
(अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी जिल्ह्यामधील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या.
४
(ब ) सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यामधील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) ( पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ च्या नियम २ - फ च्या उप - कलम २ (अ) , २ (ब) , ३ (अ) , ३ (ब) , ४ (अ) , ४ (ब) , ५ (अ) , ५ (ब ) व ६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग , यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र . क्र. २१८ (२ )/ पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या निरनिराळ्या गटांतील पदांचे संख्येस अधीन राहून हे आरक्षण चक्रानुक्रमे पद्धतीने दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजी काढण्यात आलेले असून सदर आरक्षण निवडीपासून अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिलांसाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समिती सभापती पदासाठी बिंदू नामावली निश्चित करणेत येत आहे.
नियम-२ फ (२ ) , ( अ) (ब ) च्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीसाठी पंचायत समिती , चंदगड पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.
नियम -२ फ (५ ) (अ) च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती महिलांसाठी पंचायत समिती , गडहिंग्लज आरक्षित करणेत येत आहे.
नियम -२ फ ( ४) (अ) (ब ) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी शाहूवाडी पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.
नियम -२ फ (५) ( अ) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १. राधानगरी आणि २. गगनबावडा या दोन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहेत.
आहे. नियम -२ फ (५) (अ) अन्वये महिलांसाठी १. शिरोळ , २. करवीर , ३. पन्हाळा आणि ४. भुदरगड या चार पंचायत समित्या आरक्षित करणेत येत वरीलप्रमाणे एकूण नऊ पंचायत समित्यांची सभापती पदे आरक्षित झालेने १. हातकणंगले , २. कागल आणि ३. आजरा या तीन पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे तरतुदीप्रमाणे व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा विचारात घेऊन मी , दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजी काढण्यात आलेले असून सदर आरक्षण निवडीपासून कालावधी संपेपर्यंत असेल.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० १६ , शके १९४१
परिशिष्ट
पंचायत समित्यांची नावे अ. क्र.
१
२ १
गडहिंग्लज
चंदगड २
राधानगरी ३
गगनबावडा ४
५
शाहूवाडी
शिरोळ ६
करवीर ७
८
भुदरगड
पन्हाळा ९
कोल्हापूर , ११ डिसेंबर २०१ ९.
गुरुवार , डिसेंबर २६ , २०१ ९ / पौष ५ , शके १ ९ ४१
सभापती पद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित
झाले त्याचा तपशील
३
अनुसूचित जाती महिला
अनुसूचित जाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
दौलत देसाई ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
प्रभारी जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा : (१ ) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा , पांचगणी नगरपरिषद , पांचगणी यांचेकडील पत्र जावक क्रमांक वशि-१/उ. निवडणूक/८३४/२०१ ९- २० , दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ .
(२) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४)
आदेश
क्रमांक साशा/नपा/( पांचगणी न. प. उपा. निवडणूक )/३८३८/२०१ ९.--ज्याअर्थी , सातारा जिल्ह्यातील सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी , रामचंद्र शिंदे, प्र . जिल्हाधिकारी, सातारा , पांचगणी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
१
२
१
पांचगणी नगरपरिषद, पांचगणी सातारा , २१ डिसेंबर २०१ ९ .
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
४
३
उपाध्यक्ष
सौ. निता संजय कासुर्डे
रामचंद्र शिंदे,
प्रभारी जिल्हाधिकारी , सातारा.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० - १६ , शके १९४१ ५ वाचा : (१ ) पीठासन अधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक वनपं/ १८५४ /१ ९ , दिनांक १० डिसेंबर २०१ ९ .
(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० मधील नियम क्रमांक ६ .
आदेश
क्रमांक साशा/नपा / ( वडूज न . पं. नामनिर्देशन स . नि. )/३८४०/२०१९.-- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीच्या दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे .
त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार मी, रामचंद्र शिंदे, प्र. जिल्हाधिकारी, सातारा , वडूज नगरपंचायतीमधील नामनिर्देशित सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
४
२
३
नामनिर्देशित सदस्य १
वडूज नगरपंचायत , वडूज
श्री . सुनिल हिंदुराव गोडसे
रामचंद्र शिंदे ,
प्रभारी जिल्हाधिकारी , सातारा .
सातारा , २१ डिसेंबर २०१ ९ .
शुक्रवार , डिसेंबर २७ , २०१९ / पौष ६ , शके १९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नगर विकास/आरआर -५२२८/२०१ ९.--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ मधील कलम ५१ व ५१ - अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नप -२०१६/प्र. क्र. ४०/ का-६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिराळा नगरपंचायतीच्या दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रवर्गातून नगरपंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
प्रवर्ग
अ. क्र.
पद
निवडून आलेल्या सदस्यांची नावे
१
४
२
३
नगराध्यक्ष
१
शेटे अर्चना बसवेश्वर
खुला प्रवर्ग (महिला)
उपनगराध्यक्ष
२
पाटील किर्तीकुमार वसंतराव
डॉ. अभिजीत चौधरी,
जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली, १ ९ डिसेंबर २०१ ९ .
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५ , २०२० / माघ १० १६, शके १९४१
Order
क्रमांक नगर विकास/आरआर -५२२८/२०१ ९ .--The provisions contained in the Section 51 and 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Extra - Ordinary Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra State , Mumbai vide his Order No. NP - 2016 / Pra . Kra . 40 / Ka - 06 , dated 18th Octomber 2016. I , Dr. Abhijit Choudhari , Collector , Sangli , hereby declared that in special meeting held on 13th December 2019 following candidates are elected as Shirala Nagarpanchayat President and Vice- President .
Schedule
Name of Candidates
Sr. No.
Designation
Category 1
2
3
4
1
President
Shete Archana Basveshwar
General (Women) 2
Patil Kirtikumar Vasantrao
Vice- President
Dr. ABHIJIT CHOUDHARI ,
Collector, Sangli .
Sangli , 19th December 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .