Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-Central, Extra Ordinary Gazette No. 2, Dated 31st January 2020 राज्य निवडणूक आयोग

Published 31 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी १७, २०२०/पौष २७, शके १९४१ RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ६, अंक २] शुक्रवार, जानेवारी ३१, २०२०/माघ ११, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ जानेवारी २०२०.

आदेश

क्रमांक रानिआ/मनपा-२०२०/प्र.क्र. ७/का-०५.-----मुंबई महानगरपालिका अधिनयम, १८८८ (१८८८ चा मुंबई ३) च्या कलम १९(१) (ब), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई ५९) च्या कलम ७-अ, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) च्या कलम ११, महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा.५) च्या कलम १३, तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १०-अ व १२ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ३१ जानेवारी २०२० या दिवशी अस्तिवात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदारयादी, माहे मार्च-एप्रिल, २०२० मध्ये होणाया महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, नगरपरिषदा/नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक/पोट-निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.

मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,

किरण कुरुंदकर, सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

भाग एक-अ---(म.उ.वि.)----२----१

(१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 31 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.