महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक १०] शुक्रवार, जानेवारी ३१, २०२०/माघ ११, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
विधि व न्याय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ जानेवारी २०२०
अधिसूचना
कौटुंबिक न्यायालय अधिनियम, १९८४ (६६/१९८४).
क्रमांक एफएमसी १११६/प्र.क्र. २२२/का. ९.— कौटुंबिक न्यायालय अधिनियम, १९८४ (१९८४ चा ६६) च्या कलम ३ मधील पोट-कलम (१) आणि (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आणि यासंबंधी आतापयर्ंत काढण्यात आलेल्या सर्व शासकीय अधिसूचना ज्या कौटुंबिक न्यायालय, सांगली यांचे न्यायालयांशी जेथवर संबंधित असतील तेथवर त्यामध्ये फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, मुंबई येथील उच्च न्यायालयाशी विचार विनिमय करून दिनांक ८ फेब्रुवारी २०२० पासून सांगली, जिल्हा सांगली येथे कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करीत आहे.
या न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राच्या मर्यादेशी समकक्ष असतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
आ. भा. होडावडेकर, उप विधि सल्लागार-नि-उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३१, २०२०/माघ ११, शके १९४१ LAW AND JUDICIARY DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,Mumbai 400 032, dated the 21st January 2020
NOTIFICATION
THE FAMILY COURTS ACT, 1984 (66 OF 1984).
No. FMC 1116/C.R. 222/D-IX.— In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 3 of the Family Courts Act, 1984 (66 of 1984), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, in consultation with the High Court of Judicature of Bombay, with effect from 8th day of February, 2020, hereby establishes a Family Court at Sangli and specifies the local limits of the following area namely :—
(1) The area within the local limits of the Municipal Corporation of the City of Sangli, Miraj and Kupwad for the purpose of exercising the jurisdiction and powers conferred by the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. B. HODAWADEKAR,
Deputy Legal Advisor-cum-Deputy Secrectary.