RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - ६ ]
शुक्रवार , जानेवारी ३१ , २०२० / माघ ११ , शके १ ९४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१७१/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ - ब ( सर्वसाधारण) करिता निवडणूक बिनविरोध झालेली असून , खालील सदस्य नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
शेरा
अ. क्र. निवडून आलेल्या नगरपरिषद
सदस्याचे नाव
प्रभाग क्रमांक/
जागा क्रमांक
१
४
२
३
१
निखिल उल्हास भगत
क्रमांक १ - ब
(सर्वसाधारण)
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे.
पुणे , २ ९ जानेवारी २०२० .
BY COLLECTOR
Order
No. PSN /WS / KS - 1 / 171 / 2020.-In exercise of the powers vested in me under Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram, Collector, Pune hereby publish the name of person who have been declared elected as Councillor of the Municipal Council , Talegaon Dabhade from the Ward 1 - B in the Bye - Election .
(१)
एच-६६४ , भाग एक-अ ( असा. ) (पु.वि.पु. )- ६ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , ३१ जानेवारी २०२० / माघ ११, शके १ ९४१
Schedule
Sr. No.
Name of Councillor
Elected
Ward No./ SeatNo.
Remarks (Wheather the Ward is reserved for and if so , whom) 2
1 1
3 1-B
4 General Nikhil Ulhas Bhagat
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .
Pune , 29th January 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .