Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन असा. क्र. 16 (6 फेब्रु. 2020) राज्यकर उपायुक्त (ई-629) नमुना 4, आदेश (स्थावर मालमत्तेच्या जप्तीचा आदेश)

Published 05 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ६, अंक १०] बुधवार, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ [पृष्ठ ७, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

राज्यकर उपायुक्त (ई-६२९)

मोठे करदाते कक्ष-०३, माझगांव, मुंबई ४०० ०१०.

नमुना-४

(पहा नियम-११)

वाचा.---(१) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १७८ सह २६७ अनुसार नमुना क्र. १ अन्वये दिलेली मागणी नोटीस.

(२) दिनांक १/८/२०१९ चे जप्तीसाठीचे वॉरंट क्र. ब-११२A.

(३) महाराष्ट्र जमीन महसूल परिपूर्ती नियम, १९६७ चा नियम -११.

आदेश

(स्थावर मालमत्तेच्या जप्तीचा आदेश)

क्रमांक राउआ/ई-६२९/वसुली/ २७६०००६८२९४व्ही/ब-४९७, मुंबई, दिनांक १८/०१/२०२०.

ज्याअर्थी, श्रीमती जयश्री शहा, श्री. दिनेश धरमशी शहा, श्री. विमल घनश्याम निसार, श्री. घनश्याम पुंजा निसार, श्रीमती सावित्रीबेन घनश्याम निसार, श्री. हरेश घनश्याम निसार, श्रीमती नेहल हरेश निसार, श्री. भद्रेश निसार, श्रीमती पूनम निसार, श्रीमती कोमल निसार, मे. डिस्ट बिल्डवेल प्रॉडक्ट्स प्रा. लि., या कंपनीचे संचालक आहेत. मे. डिस्ट बिल्डवेल प्रॉडक्ट्स प्रा. लि., ज्यांचा महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ खालील नोंदणी क्रमांक २७६०००६८२९४व्ही तसेच केंद्रीय विक्रीकर अधिनियम खालील नोंदणी क्रमांक २७६०००६८२९४सी असा आहे.

आणि ज्याअर्थी, मे. डिस्ट बिल्डवेल प्रॉडक्ट्स प्रा. लि., ने रु. ८०१४४९२३ (आठ कोटी, चौदा लाख, चार हजार नऊशे तेवीस रुपये फक्त) एवढया रुपयांचा विक्रीकराचा भरणा करण्यामध्ये कसूर केलेला आहे. ज्याचा तपशील खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे :---

(१)

भाग दोन--१६--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१

तक्ता

अनु. क्र. थकबाकीचा तपशील कालावधी रक्कम (रु) रक्कम (रु) एकूण (रु)

(एमव्हॅट) (सीएसटी)

(१) (२) (३) (४) (५) (६) १ निर्धारणेनुसार थकबाकी २००६-०७ १७५४७५५७ ० १७५४७५५७ २ निर्धारणेनुसार थकबाकी २००७-०८ २३१५४२४७ ० २३१५४२४७ ३ निर्धारणेनुसार थकबाकी २०१०-११ २१४०४७९९ १२८७७७८ २२६९२५७७ ४ निर्धारणेनुसार थकबाकी २०१४-१५ १६४३७७७५ ३१२७५७/- १६७५०५३२ ५ नोटीस फी फॉर्म-१

१०

एकूण . . ७८५४४३७८ १६००५३५ ८०१४४९२३

आणि म्हणून, मे. डिस्ट बिल्डवेल प्रॉडक्ट्स प्रा. लि., चे उपरोक्त संचालक यांना या कार्यालयाच्या पुढील आदेशापयर्ंत याला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही मत्तेवर भार निर्माण करणे, विक्री, तारण, भेट किंवा हस्तांतरणाच्याद्वारे ताबा देण्यास प्रतिबंधित करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. तसेच इतर कोणत्याही व्यक्तीस उक्त मत्ता उपरोक्तप्रमाणे खरेदी, भेट किंवा अन्यथा ताबा घेण्यासाठी प्रतिबंधित करण्यात येत आहे.

निम्न उल्लेखित स्थावर मत्तेबाबतचा तपशील मे. डिस्ट बिल्डवेल प्रॉडक्ट्स प्रा. लि.,ह्यंच्या सदर मत्तेतील संपूर्ण अधिकार, हक्क व हितसंबध यांना लागू असेल.

अनुसूची

अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा तपशील.

मालमत्तेचा तपशील

मालमत्तेचे ठिकाण

(१)

(२)

मालमत्तेचे क्षेत्रफळ (चौ. फूट) (३) रहीवासी इमारतील स्तंभ (२) (१) २, तळ मजला, विनोद विला, एन डी भुटा हायस्कूलच्या विरुद्ध ४३२.०६ मध्ये नमूद केलेला पत्ता बाजूस, ओल्ड नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९.

(२) ए-८०१, बिल्िंडग नं. ७, अमरतरू टॉवर, ओल्ड नागरदास रोड, ८८५.८७ अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९.

(३) ए-३०१, सरस्वती टॉवर, ३ रा मजला, वासुदेव मिश्रा मार्ग, १००८ अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९.

ठिकाण : मुंबई, दिनांक : १८ जानेवारी २०२०.

गीतांजली स. टेमगिरे, राज्यकर उपायुक्त (ई-६२९), मोठे करदाते कक्ष-०३, माझगांव, मुंबई-१०महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ ३

DEPUTY COMMISSIONER OF STATE TAX

(E-629), Large Tax Payers Unit-03, Mazgaon, Mumbai 400 010.

FORM NO. 4

[See Rule-11]

Read.—(1) Demand Notice in Form No.1 U/s 178/ 267 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 read with section 34 of MVAT, section 38 B (1) (V) of the Bombay Sales Tax, 1956 and section 9 (2) of the Central Sales Tax Act, 1956.

(2) Warrant of Attachment under No. REVST............. 112A ..................... date 01.08.2019.

(3) Rule 11 of the Maharashtra Realization of Land Revenue Rule, 1967 (R.F.D No. UNF/2367 / R, date 31.5.1958).

Order

(Order of Attachment of Immovable Property)

No. DC/E-629/LTU-3/Recovery/27600068294V/attachment/B- 497, dt.18/01/2020.

Whereas Mr./Mrs. Jayashri Shah, Dinesh Shah,Vimal Ghanshyam Nisar, Ghanshyam Punja Nisar, Savitriben Ghanshyam Nisar, Haresh Ghanshyam Nisar, Nehal Haresh Nisar, Bhadresh Nisar, Poonam Nisar, Komal Nisar Directors / Proprietor / Partner of M/s. Deist Buildwell Products (I) Pvt. Ltd., Holder of R.C. No. Tin-27600068294V Under MVAT Act, 2002 And R.C. No. 27600068294C under Central Sales Tax Act, 1956 has made default in payment of Rs. 80144923 (Eight Crore one Lakh Fourty Four Thousand nine hundred twenty-three only) on account of sales tax dues payable by him/ her as per details given below :—

Table

Sr. Details of dues Period Amount (MVAT) Amount (C.S.T ) Total No.

(1) (2) (3) (4) (5) (6) 1 Assessment dues 2006-07 17547557 0.00 17547557 2 Assessment dues 2007-08 23154247 0.00 23154247 3 Assessment dues 2010-11 21404799 1287778 22692577 4 Assessment dues 2014-15 16437775 312757 16750532 5 Notice Fee Form-1

10

Total . . 80144923

It is order that the said Mr. /Mrs. Jayashri Shah, Dinesh Shah,Vimal Ghanshyam Nisar, Ghanshyam Punja Nisar, Savitriben Ghanshyam Nisar, Haresh Ghanshyam Nisar, Nehal Haresh Nisar, Bhadresh Nisar, Poonam Nisar, Komal Nisar Directors / Proprietor / Partner of M/s. Deist Buildwell Products (I) Pvt. Ltd., be and is hereby prohibited and restrained, until, further orders from this office from transferring or charging the property as specified in the schedule hereto, by sale, gift or otherwise and persons be and are hereby, in like manner, prohibited from receiving the same by purchase, gift or otherwise.

भाग दोन--१६--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ Schedule

Description of Property

(The Total /Proportional Right, Titles Plot No. and Interest of

M/S. Deist Buildwell Products (I) Pvt. Ltd.

Description of Address where property is lying Area in square property

feet (1)

(2)

(3) Residential building 2, Ground Floor, Vinod Villa, Opp. N. D. Bhuta High School, 432.06 address given Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai 400 069.

in column 2. A-801, Building No.7, Amartaru Tower, Old Nagardas Road, 885.87 Andheri (East), Mumbai 400 069.

A-301, Saraswati Tower, 3rd Floor, Vasudev Mishra Marg, 1008 Andheri (East), Mumbai 400 069.

I the undersigned have issued this order my hand and seal of this office.

G. S. TEMGIRE,

Deputy Commissioner of State Tax, (E-629), Mumbai,

Large Tax Payers Unit-3, dated 18th January 2020. Mazgaon, Mumbai 400 010.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ ५

राज्यकर उपायुक्त (ई-६२९)

मोठे करदाते कक्ष-०३, माझगांव, मुंबई ४०० ०१०.

जाहीर सूचना

क्रमांक राउआ (ई-६२९)/मोकक-०३/वसुली/डिस्ट B-499

मे. डिस्ट बिल्डवेल प्रॉडक्ट्स प्रा. लि., (यापुढे ज्याचा निर्देश "उक्त कसूरदार" असा केलेला आहे.) ही कंपनी, कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदींनुसार संस्थापित आहे आणि महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (यापुढे ज्याचा निर्देश "मूल्यर्वधित कर अधिनियम" असा केलेला आहे.) खालील करदाता ओळख क्रमांक (टीन-२७६०००६८२९४-व्ही) धारण केलेला आहे. उक्त कसूरदाराच्या व्यवसायाचे ठिकाण हे ए-८०१, बिल्िंडग नं. ७, अमरतरू टॉवर, ओल्ड नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९ येथे स्थित आहे.

याद्वारे जनतेस सूचीत करण्यात येते की, उक्त कसूरदार मूल्यर्वधित कर अधिनियमाखालील निर्धारित कर, व्याज व शास्तीची रक्कम रु. ८०१४४९१३ (अक्षरी रुपये आठ कोटी, चौदा लाख, चार हजार नऊशे तेरा रुपये फक्त) शासकीय कोषागारात भरणा करण्यात कसूर केल्याने मे. डिस्ट बिल्डवेल प्रॉडक्ट्स प्रा. लि., तसेच इतर सर्व व्यक्ती की ज्यांना यासोबत जोडलेल्या अनुसूचीत नमूद मालमत्ता खरेदी करण्यास रस आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल परिपूर्ती नियम, १९६७ सह मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३२(५) व ३४ च्या तरतुदीनुसार उक्त थकित रकमेच्या वसुलीसाठी सदर नोटीस ही जमीन महसूल थकबाकीसाठीची नोटीस असल्याचे मानण्यात येईल.

याद्वारे सर्व जनतेस व इतर इच्छुक व्यक्तींसाठी नोटीस देण्यात येत आहे. मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३७ च्या तरतुदीनुसार या जाहीर नोटीसीला जोडलेल्या मालमत्तेवर "प्रथम भार" वस्तू व सेवा कर विभागाचा असेल. तसेच असा "प्रथम भार" हा याला जोडलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या उक्त मालमत्तेच्या संबंधात संरक्षित धनको व इतर सर्व व्यक्तींच्या विरुद्ध असेल. याद्वारे असे सुद्धा घोषित करण्यात येते की, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ च्या कलम १०० च्या प्रयोजनार्थ ही जाहीर सूचना अशा प्रथम भाराची नोटीस मानण्यात येईल. मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३८ च्या तरतुदीसुध्दा सर्वसामान्यांच्या लक्षात आणून देण्यात येत आहेत की, उक्त कसूरदाराकडे वर नमूद केल्याप्रमाणे मूल्यर्वधित करअधिनियमानुसार देय रकमेची थकबाकी आहे. सबब, उक्त कसूरदाराने यापुढे याला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही मत्तेवर भार निर्माण केला किंवा विक्री, तारण, भेट किंवा अदलाबदल यासह कोणत्याही हस्तांतरणाच्याद्वारे ताबा दिल्यास, योग्य त्या प्राधिकरणाद्वारे अशाप्रकारे निर्माण केलेला भार किंवा विक्री, तारण, भेट किंवा अदलाबदल यासह कोणत्याही हस्तांतरणाच्याद्वारे ताबा दिल्यास तो रद्द ठरविण्याची जोखीम असेल.

निम्न उल्लेखित स्थावर मत्तेबाबतचा तपशील मे. डिस्ट बिल्डवेल प्रॉडक्ट्स प्रा. लि. ह्यंच्या सदर मत्तेतील संपूर्ण अधिकार, हक्क व हितसंबध यांना लागू असेल.

अनुसूची

अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा तपशील.

मालमत्तेचा तपशील

मालमत्तेचे ठिकाण

(१)

(२)

मालमत्तेचे क्षेत्रफळ (चौ. फूट) (३) रहिवासी इमारतील स्तंभ (२) (१) २, तळ मजला, विनोद विला, एन डी भुटा हायस्कूलच्या विरुद्ध (१) ४३२.०६ मध्ये नमूद केलेला पत्ता बाजूस, ओल्ड नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९.

(२) ए-८०१, बिल्िंडग नं. ७, अमरतरू टॉवर, ओल्ड नागरदास रोड, (२) ८८५.८७ अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९.

(३) ए-३०१, सरस्वती टॉवर, ३ रा मजला, वासुदेव मिश्रा मार्ग, (३) १००८ अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९.

मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२०.

गीतांजली स. टेमगिरे, राज्यकर उपायुक्त (ई-६२९), मोठे करदाते कक्ष-०३, माझगांव, मुंबई-१०.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१

DEPUTY COMMISSIONER OF STATE TAX (E-629)

Large Tax Payers Unit 03, Mazgaon, Mumbai 400 010.

Public Notice

No. DC/E-629/LTU-03/Recovery/Deist/2019-20/B-499

M/s. Deist Buildwell Products (I) Pvt. Ltd. (hereinafter referred to as the "said defaulter") is a company incorporated as per the provisions of the Companies Act, 2013 and holds the tax Identification Number 27600068294-V under the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (hereinafter referred to as "MVAT ACT"). The said defaulter is having the place of business situated at 2, Ground Floor, Vinod Villa, Opp.

N. D. Bhuta High School, Old Nagardas Road, Andheri East, Mumbai 400 069.

Notice is also given hereby to the public in general, Deist Buildwell Products (I) Pvt. Ltd., in particular and all other person who may be interested in the purchase of the properties more particularly described in the schedule appended hereto that the said defaulter has failed to make the payment into Government Treasury of the tax, interest and penalty assessed under the MVAT ACT at Rs. 80144913 (Rupees Eight Crore One Lakh, Forty Four Thousand Nine Hundred And Thirteen Only). Also, the notice is given to the effect that the said recovery of the outstanding amount within the scope of Section 32(5) and 34 of the MVAT ACT read with Maharashtra Land Revenue Code, 1966 and Maharashtra Realization of Land Revenue Rules, 1967 shall be, deemed to be errors of land revenue.

Notice is also given hereby to the public in general and all other interested person that as per the provision of operation of Section 37 of the MVAT ACT the "First Charge" has been created on property as described in the schedules appended to this public notice. This "First Charge" shall be against all other person that may be secured creditor or may have charge or interest in respect of the said property as described in the schedule appended hereto. It is hereby also declared that for the purpose of Section 100 of the Transfer of Property Act, 1882, this public notice shall be deemed to be notice of such First Charge.

Further, the provisions of Section 38 of MVAT ACT are also brought to the notice of the general public that the said defaulter in is arrears of the MVAT dues as stated hereinabove and therefore, in case the said defaulter hereafter creates a charge on, or parts with possession by any mode of transfer whatsoever, including sales, mortgage, gift or exchange of any of the assets as stated in the schedule appended hereto, is at the risk of declaring by the appropriate authority, the aforesaid acts as void and this public notice shall be deemed to be a notice of the pendency of the proceeding.

Schedules of Immovable Property

The total right, interest and title of the following immovable property belonging to the

Deist Buildwell Products (I) Pvt. Ltd.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ ७

Descriptions of Property Attached

Description of Address where property is lying Area in square property

feet (1)

(2)

(3) Residential building (1) 2, Ground Floor, Vinod Villa, Opp. N. D. Bhuta High School, (1) 432.06 at address given Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai 400 069.

in column 2. (2) A-801, Build No.7, Amartaru Tower, Old Nagardas Road, (2) 885.87 Andheri (East), Mumbai 400 069.

(3) A-301, Saraswati Tower, 3rd Floor, Vasudev Mishra Marg, (3) 1008 Andheri (East), Mumbai 400 069.

G. S. TEMGIRE,

Deputy Commissioner of State Tax, (E-629), Mumbai,

Large Tax Payers Unit-3, Dated 18th January 2020. Mazgaon, Mumbai-10.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.