Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I.K.D.S. Ext. 7 (5th Feb. 2020) जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांजकडून, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणूका, क्रमांक गृह/क-1/टे-3/विकाअ/कावि-35751(27)/2019

Published 05 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/36619 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी वर्ष ६, अंक ७] बुधवार, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ७

प्राधिकृत प्रकाशन

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका.

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांजकडून

वाचा.---(१) शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. विकाअ-१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.

(२) मा. पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांचेकडील पत्र क्र.मंत्री/सा.बां. (सा.ऊ.)व्हीआयपी/जा.क्र.२५८३०९३/१९, दिनांक ३ जानेवारी २०१९.

(३) मा. पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांचेकडील पत्र क्र. मंत्री/सा.बां. (सा.ऊ.)सा.आ. व कु.क./व्ही.आय.पी./नोट/३७०१८१७/१९ दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे या कार्यालयाकडील पाठविलेले पत्र क्र.गृह/क.१/टे.३/विकाअ/कावि-१५/ १९ दि.०६/०३/२०१९ व या कार्याकडील पत्र क्र.गृह/क.१./टे.५/विकाअ/कावि-९९८२ दि. ०३/०६/२०१९.

(५) मा. अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.विकाअ-१११९/१५१,२४०,२४२/प्र.क्र.५३/५ दि. २९/०८/२०१९.

क्रमांक गृह/क-१/टे-३/विकाअ/कावि-३५७५१ (२७)/२०१९.-----उपोद्घातातील शासन निर्णय अ.क्र. १ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, श्री. राजेश ज. नार्वेकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे खालील नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या ठाणे जिल्ह्यतील मा. पालकमंत्री यांचेकडून उपोद्घातातील क्र. २ अन्वये शिफारस प्राप्त झालेल्या एकूण २७ उमेदवारांची ठाणे जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून उपोद्घातातील क्र. ४ अन्वये नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: आदेश निर्गमित केल्यापासून ५ वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासन/जिल्हादंडाधिकारी ठाणे यांस विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :----

(एक) साक्षांकनाचे काम.------ विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ "साक्षांकनाचे" काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच उपोद्घातातील शासन निर्णयामधील परिशिष्ट "५" मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर "सत्य प्रत" म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणा-या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता

(१)

भाग एक (को.वि.पु.)—७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.

३. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिका-याला कोणतेही मानधन अथवा वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

४. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.

५. नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिका-याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीसाठी अपात्र ठरेल. नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर विशेष कार्यकारी अधिका-याने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याचेविरुद्ध जिल्हाधिकारी यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा.

अनुसूची

जिल्हा-

धिकारी पालकमंत्री

वर्ष शासन निर्णया- नुसार आधारकार्ड नंबर अ.क्र. कार्यालया- यांचेकडील अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता जिल्हा क्रमांक

कडील यादीमधील

क्रमांक क्रमांक

(१) (२) (३) (४) (५) (६) (७)

(८) २०१९ २१ ६०३४८८०५०१२२ १२७४ १ १ श्री. विनय अंबादास डांगे रा. ३०२, गुरुविजय को-ऑप. सोसायटी, राजुनगर, ठाकुर्ली चर्चमागे, डोंबिवली (प.).

,

२०१९ २१ ९७३९४०७७०१६३ १२७५ २ २ श्री. शर्मा जयप्रकाश श्रीराम रा.९/आराधना को. हौ.सो.शिवाजी पथ

क्र.१, रागाई मंदिराजवळ, राजुनगर, डोंबिवली (प.) जि. ठाणे.

२०१९ २१ ६३९२३०८७१९४६ १२७६ ३ ३ श्री. मंगेश मनोहर तावडे रा. सी/४१३, श्री. गोपिनाथ को.ऑ.हौ.सो. गोपीनाथ चौक, देवीचा पाडा, डोंबिवली (प.).

२०१९ २१ ८८१६३७३०१३४२ १२७७ ४ ४ श्री. भरत बालचंद्र साबळे ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी चाळ, रामचंद्र नगर, नं. ३, वैतीवाडी, पो. वागळे इस्टेट, ठाणे (प.).

२०१९ २१ ५९९०१०२०७७९७ १२७८ ५ ५ श्री. धनंजय अनंत कुलकर्णी रा.३, निवदिपज्योत, टिळकनगर, टिळक-

नगर शाळेजवळ, डोंबिवली पूर्व.

२०१९ २१ ३५०४२३५३८०५५ १२७९ ६ ६ श्री. विनायक तानाजी रा. विनायक निवास खंबाळपाडा,

गायकवाड. कांचनगाव , डोंबिवली (पू.).

२०१९ २१ ९५३१७५५१९८६५ १२८० ७ ७ श्री. गडा विशाल खुशालभाई रा. १०१, जवेरचंद स्मृति पाथर्ली रोड,

गोग्रासवाडी, डोंबिवली (पू.).

२०१९ २१ ९७७२९२१५९६४६ १२८१ ८ ८ श्री. संतोष चिंतामणी आठवले रा. सी-७०१, साकार रेसिडेन्सी, गोग्रासवाडी,

पाथर्ली रोड, श्री. मंगलकार्यालय समोर, डोंबिवली पूर्व.

२०१९ २१ ३८१२२३८९५८७३ १२८२ ९ ९ श्री. अरविंद देवजी शाह रा. बी-१०, यशोदिप सो., गोपाळनगर, नं. २,

डोंबिवली पूर्व.

२०१९ २१ ४६२८३०३५४१७४ १२८३ १० १० श्री. मितेश चंद्रशेखर पेनकर रा. पांडुरंग निवास, कल्याण रोड,

जानकी हॉटेल, गोपाळनगर, टिळकनगर, डोंबिवली पूर्व.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ ३

अनुसूची

(१) (२) (३) (४) (५) (६) (७)

(८) २०१९ २१ ३७५३२९३१०४४१ १२८४ ११ ११ श्री. अजित रामदास डबरे मु. जांभळे, ता. अंबरनाथ, जि. ठाणे.

२०१९ २१ ७९३७५०३०४९९५ १२८५ १ १ श्री. गणेश आत्माराम भालेकर रा. ६२२, गुरुकृपा चाळ, घोलाईनगर,

कळवा पूर्व.

२०१९ २१ ८४०७३९७१०९२५ १२८६ २ २ श्री. अक्षय अनिल बिरवटकर रा. डी-३०१, श्री. चैतन्य को.ऑप. हौ.सो.,

३रा मजला, खारिगाव, कळवा, ठाणे.

२०१९ २१ ३४८९४४२७६१८१ १२८७ ३ ३ श्री. राजित राम तिवारी रा. ४०९, मनी अपार्टमेंट, पडवळनगर,

वागळे इस्टेट, ठाणे.

२०१९ २१ २००५७०६७१५०७ १२८८ ४ ४ श्री. विजय बचाराम रेडेकर रा. रुम नं. अे-९, गोकुळनगर,

जुना आग्रा रोड, ठाणे (प.).

२०१९ २१ ८६०३९९१२७५२५ १२८९ ५ ५ श्रीम. निता विनोद पाटील रा. ६०१, श्री. साई दिप अपार्टमेंट, भगीरथी बंगल्याजवळ, भुसार आळी, कळवा, ठाणे.

२०१९ २१ ९५२४१०९२९३१२ १२९० ६ ६ श्रीम. सुगंधा सुनिल साळवी रा. शशिकला अपार्टमेंट, १ ला माळा, रुम नं. ४, कळवा स्टेशन रोड, ठाणे.

२०१९ २१ २४८८१७५६७७३८ १२९१ ७ ७ श्री. मंगेश प्रभाकर ओक रा. ३०१, मिना अॅव्हॅन्यु, संभाजीपंथ,

विष्णूनगर, नौपाडा ठाणे (प.).

२०१९ २१ ७३९७९९०४३९०७ १२९२ ८ ८ श्रीम. डॉ. समीरा समिर भारती पी-२०३, गजराज सोसायटी,

कोपरी, ठाणे (पूर्व).

२०१९ २१ ६८२०५५६१६९४ १२९३ ९ ९ श्री. दिलीप अजाबराव कंकाळे रा. बी-२/५०४, साकेत कॉम्प्लेक्स,

माजिवाडा रोड, ठाणे (प.).

२०१९ २१ ४०८५२७६९०७८७ १२९४ १० १० श्रीम. जयश्री शरद बिराजदार रा. रुम नं. बंधुप्रेम बिल्िंडग,

कोळीवाडा, २ री राबोडी, ठाणे.

२०१९ २१ ९८०६८३३५०७६८ १२९५ ११ ११ श्री. प्रसाद धोंडु महाकाळ रा. ७०४, डेफोडिल सदगुरु गार्डन,

मंगला हायस्कुलजवळ, कोपरी, ठाणे.

२०१९ २१ ४६९७५६२३२३५६ १२९६ १२ १२ श्रीम. विद्या प्रशांत कदम रा. २/२, देवेंदु कॉ.ऑप. हौ.सो., मिठबंदर रोड, सिद्धिविनायक मंदिराजवळ, कोपरी, ठाणे.

२०१९ २१ ५५२७२२५७४३९२ १२९७ १३ १३ श्री. सुनिल ज्ञानदेव नलावडे रु. नं.१०, माक्र्सनगर आबे घेसाळ तलाव,

राबोडी-१, ठाणे (पश्चिम).

२०१९ २१ ५१३२२९५२६६६४ १२९८ १४ १४ श्री. मोरेश्वर युवराज बनसोडे रा. धनावडे चाळ, प्रताप सिनेमाजवळ, ब्युटी पॉवर लॉन्ड्रीजवळ, खोपट, ठाणे.

२०१९ २१ ९६०६८४०२०८३४ १२९९ १५ १५ श्री. तेजस सखाराम चंद्रमोरे रा. चाळ नं.६, रुम नं. ११,

महात्मा फुलेनगर, सुकूर पार्कजवळ, कळवा, (प.).

२०१९ २१ ९४१७८१८२४४६१ १३०० १६ १६ श्री. प्रशांत मोहन तळवडेकर रा. अे-२, ४०१, केशव हाईटस्, ९० फिट

रोड, परसिकनगर, कळवा (प.), ठाणे.

ठाणे, दिनांक ५ फेब्रुवारी २०२०.

राजेश ज. नार्वेकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.