RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६, अंक ११] गुरुवार, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित
सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० च्या उप-कलम (२) नुसार
क्रमांक सिडको/नैना/मु.नि/बीएन-३६/टीपीएस-९/२०२०
ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ (महा. अधिनियम XXXVII, १९६६ ) (येथून पुढे "उक्त अधिनियम" असे निर्देशित करण्यात येईल), च्या कलम ४० च्या उप-कलम (१) मधील खंड (ब) द्वारा प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग (नविवि) ने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१२/४७५/प्र.क्र.-९८/१२/नवि-१२, दिनांक १० जानेवारी २०१३ व वेळोवेळी झालेल्या सुधारणा अन्वये त्यात नमूद केल्याप्रमाणे, नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (नैना), (येथून पुढे "उक्त क्षेत्र" असे निर्देशित करण्यात येईल) साठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) (येथून पुढे महामंडळ असे निर्देशित करण्यात येईल) म्हणजे सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण (येथून पुढे वि.नि.प्रा.असे निर्देशित करण्यात येईल) म्हणून नेमणूक केली आहे.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्र. टीपीएस-१२१५/२४५/सीआर-३३२/२०१५/एस.एम./यूडी-१२, दिनांक २७ एप्रिल २०१७ नुसार नैनातील २३ गावांसाठी अंतरिम विकास आराखडा मंजूर केला आहे. आणि अधिसूचना क्र. टीपीएस. १२१५/२४५/प्र.क्र. ३३२/१६/ ई.पी./नवि-१२, दिनांक १ मार्च २०१९ अन्वये अधिनियमाच्या कलम ३१ च्या उप-कलम (१) नुसार अंतरिम विकास आराखडयातील वगळलेले भाग मंजूर केले आहेत.
आणि ज्याअर्थी, सिडकोच्या संचालक मंडळाने दिनांक १० जानेवारी २०२० रोजीच्या ठराव क्र. १२२८७ अन्वये पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यतील बेलवली, सांगडे, बोर्ले, कोन आणि चिखले यांच्या काही भागात नगररचना परीयोजना क्रमांक ९ करण्याकरिता, अधिनियमातील कलम ६० च्या उप-कलम (१) नुसार त्याचा उद्देश घोषित केला आहे.
आता, म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ६० च्या उप-कलम (२) द्वारा प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यतील बेलवली, सांगडे, बोर्ले, कोन आणि चिखले यांच्या काही भागात नगररचना परीयोजना क्रमांक ९ करण्याचा इरादा घोषित करीत आहे.
(१)
भाग दोन--१७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१ प्रस्तावित टीपीएस नं. ९ मध्ये समाविष्ट जमिनीवर सक्षम प्राधिकायाकडून वैध बांधकाम परवानगी मिळाली असल्यास अशा परवानगीचा तपशील नैना कार्यालयाकडे सादर करण्याची जमीन मालकांना विनंती करण्यात येत आहे. योजनेत सहभागी असलेल्या जमीन मालकांची संयुक्तीकपणे किंवा वैयक्तीकरित्या जमीन असेल आणि असे जमीन मालक एकच अंतिम भूखंड मिळविण्यास इच्छुक असतील तर त्यांना उक्त अधिनियमाच्या कलम ६५ नुसार एकच अंतिम भूखंड मिळणेसाठी शक्यतो १५ दिवसांच्या आत संमती देण्यास विनंती आहे.
उक्त अधिनियमाच्या कलम ६० च्या उप-कलम (३) च्या तरतुदींनुसार, नगररचना परीयोजना क्रमांक ९ ची घोषणा व त्यामध्ये अंतभर्ूत करण्यात येणारे क्षेत्र (गुलाबी रंगाच्या सीमेने) दर्शविणाया नकाशाची प्रत जनतेच्या तपासणीसाठी मुख्य नियोजनकार (नैना), ८वा मजला, टॉवर नं. १०, बेलापूर रेल्वे स्थानक संकुल, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
विषयांकित परियोजनेचे सिमाक्षेत्र दर्शविणारा नाकाशा संबधित गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयात तपासणीसाठी उपलब्ध राहील. सदर सूचना व नकाशा सिडकोचे संकेतस्थळ http://cidco.maharashtra.gov.in/NAINA.aspx.येथे सुद्धा उपलब्ध राहतील.
नगररचना योजना ९ मध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सीमा खालीलप्रमाणे आहेत.
उत्तरेला ---- टीपीएस -०८ ची हद्द, सांगडे आणि बेलवली गावातील टीपीएस -०१ (पॉकेट २) आणि टीपीएस -०२ (पॉकेट २) ची हद्द.
पूर्वेला ---- बेलवली गावाची हद्द तसेच अंतरिम विकास आराखडयाची सीमा.
दक्षिणेला ---- सांगडे, बोर्ले आणि कोन गावांच्या हद्दी तसेच अंतरिम विकास आराखडयाची सीमा व अजिवली, अरिवली गावांच्या हद्दी तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या. ची सीमा .
पश्चिमेला ---- चिखले आणि कोन या गावांचा काही भाग.
सिडको संचालक मंडळाच्या आदेशानुसार,
व्ही. वेणू गोपाल,
मुख्य नियोजनकार (नैना).
नोंदणीकृत कार्यालय : निर्मल, २ रा मजला, नरीमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१. दिनांक ६ फेब्रुवारी २०२०.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१ ३CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD.
Notice
[UNDER SECTION 60(2) OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966] No. CIDCO/NAINA/CP/BN-36/TPS. 9/2020.
WHEREAS, the Government of Maharashtra in exercise of powers conferred under clause (b) of Sub-section (1) of the Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") declared by Notification, No. TPS -1712/475/CR-98/12/UD-12, dated 10th January 2013 and subsequent amendment (hereinafter referred to as "the said Notification") City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred to as "the Corporation") as Special Planning Authority (hereinafter referred to as "the SPA") for Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA) (hereinafter referred to as "said notified area") as specified therein;
And whereas, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-1215/245/CR-332/2015/ SM/UD-12, dated 27th April 2017 has sanctioned the Interim Development Plan (IDP) for the 23 villages of NAINA, and also vide Notification No. TPS. 1215/245/C.R. 332/16/EP/UD-12, dated 1st March 2019 has sanctioned the Excluded Parts of the IDP under Section 31(1) of the said Act;
And whereas, the Board of CIDCO vide Resolution No. 12287, dated 10th January 2020 had declared its intention under Sub- Section (1) of Section 60 of the said Act, for making of Town Planning Scheme No.9 at part of Villages of Belavali, Sangade, Borle, Kon and Chikhale of Taluka – Panvel, District Raigad;
Now, therefore, in exercise of the powers conferred by Sub-Section (2) of the Section 60 of the said Act, the Corporation hereby publishes its declaration of making Town Planning Scheme (TPS) No.9 at part of Villages of Belavali, Sangade, Borle, Kon and Chikhale of Taluka – Panvel, District Raigad;
Land owners who are having valid building permission obtained from Competent Authority, falling within the boundary of proposed TPS No. 9 are requested to submit detail of the same to NAINA office.
Participants having land ownership jointly or severally willing to obtain a single final plot are requested to submit their consent under section 65 of the Said Act for providing single plot preferably within 15 days.
In accordance with the provisions of Section 60(3) of the said Act, a copy of the declaration alongwith the plan showing the area to be included in the Town Planning Scheme No. 9 (shown by PINK border) is kept open for inspection by the public in the office of Chief Planner (NAINA), 8th Floor, Tower No. 10, Belapur Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai 400 614 during office hours.
Copies of the plan showing the area to be included are also kept for inspection in the Grampanchayat offices of the villages included in the said Town Planning Scheme. Copy of the notice and plans are also available on CIDCO's website http://cidco.maharashtra.gov.in/NAINA.aspx.
The area included in the Town Planning Scheme 9 is bounded as stated below :—
On the North – Boundary of TPS 8 and Boundaries of TPS-1 (Pocket 2) and TPS-2 (Pocket 2) falling in Sangade and Belavali villages,४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१ On the East – Boundary of IDP along Village Boundary of Belavali,
On the South – Boundary of IDP along Village Boundary of Sangade, Borle, Kon and Boundary of MSRDC along Village Boundary of Ajivali and Arivali.
On the West– Part of Village Kon and Chikhale.
By the order of Board of Directors of the Corporation.
V. VENU GOPAL,
Chief Planner (NAINA).
Regd. Office :
Nirmal, 2nd Floor, Nariman point,
Mumbai 400 021.
dated the 6th February 2020.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.