Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब असा. क्र. 37 (6 फेब्रुवारी 2020) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 क्र. सीडीए. 2020/(04/20)/लाक्षेवि (कामे)

Published 06 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ६, अंक १२] गुरुवार, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ फेब्रुवारी, २०२०. अधिसूचना क्रमांक १ [(संदर्भ: कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्र. सीडीए. २०२०/(०४/२०)/लाक्षेवि (कामे).---- महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.

प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पध्दत सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ. क्र. (१) प्रकल्पाचे नाव (२) कायदा लागू होणारे क्षेत्र (३) लागू करावयाची कलमे (४) ज्या तारखे पासून लागू होईल ती तारीख (५) शेरा (६)
१ वाघाडी बंधारा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ. लागवडी लायक लाभक्षेत्र - १८५ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे ६/०२/२०२०
२ चोरकुंड लघु प्रकल्प, ता. घाटंजी, जि. यवतमाळ. लागवडी लायक लाभक्षेत्र - २३३ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे ६/०२/२०२०
भाग चार-ब-३७-१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१
अ. क्र. (१) प्रकल्पाचे नाव (२) कायदा लागू होणारे क्षेत्र (३) लागू करावयाची कलमे (४) ज्या तारखे पासून लागू होईल ती तारीख (५) शेरा (६)
३ झटाळा लघु प्रकल्प, ता. घाटंजी, जि. यवतमाळ. लागवडी लायक लाभक्षेत्र - ३७१ हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे ६/०२/२०२०

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१ ३ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th February 2020.

NOTIFICATION No. 1

[See section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT , 2005.

No. CDA.2020/(04/20)/CAD(Works).--- In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas, Sections of the Act and Date of Application as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act.

In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.

Sr. No. (1) Name of Irrigation Project (2) Applicable Area (3) Sections applied (4) Date of Applications (5) Remark (6)
1 Waghadi Bandhara Irrigation Project, Tal. Ghatanji, Dist. Yavatmal. C. C. A. - 185 Ha. Excluding Section 22 all other sections 6/02/2020
2 Chorkund Minor Irrigation Project, Tal. Ghatanji, Dist. Yavatmal. C. C. A. - 233 Ha. Excluding Section 22 all other sections 6/02/2020
3 Zatal Minor Irrigation Project, Tal. Ghatanji, Dist. Yavatmal. C. C. A. - 371 Ha. Excluding Section 22 all other sections 6/02/2020

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R.G.PARATE,

Deputy Secretary to the Government.

भाग चार-ब-३७---२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ फेब्रुवारी, २०२०. अधिसूचना क्रमांक २ [(संदर्भ: कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्र. सीडीए.२०२०/(प्र.क्र.०४/२०)/लाक्षेवि (कामे).— महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक ३ ते ४ मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ. क्र. (१) पाटबंधारे प्रकल्पाचे नाव व क्षेत्र (२) कालवा अधिकारी (३) म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे (४)
१. १. वाघाडी बंधारा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ – लागवडी लायक लाभक्षेत्र-१८५ हे. २. चोरकुंड लघु प्रकल्प, ता. घाटंजी, जि. यवतमाळ – लागवडी लायक लाभक्षेत्र-२३३ हे. ३. झटाळा लघु प्रकल्प, ता. घाटंजी, जि. यवतमाळ – लागवडी लायक लाभक्षेत्र-३७१ हे. कार्यकारी अभियंता, यवतमाळ पाटबंधारे विभाग, यवतमाळ कलमे - ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१), २६(१) आणि ६८(१).
अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ कलमे - ६(५), १६(४) आणि १८(९).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०२०/माघ १७, शके १९४१ ५ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th February 2020.

NOTIFICATION No. 2

[Ref. section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT , 2005.

No.CDA.2020/(04/20)/CAD(Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers, as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth, as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. No. (1) Name of Minor Irrigation Project and Command Area (2) Canal Officers (3) Sections of MMISF ACT, 2005 of which powers are given to Canal Officers (4)
1 1. Waghadi Bandhara Irrigation Project, Tal. Ghatanji, Dist. Yavatmal - C. C. A. - 185 Ha. 2. Chorkund Minor Irrigation Project, Tal. Ghatanji, Dist. Yavatmal – C. C. A. - 233 Ha. 3. Zatal Minor Irrigation Project, Tal. Ghatanji, Dist. Yavatmal – C. C. A. - 371 Ha. Executive Engineer, Yavatmal Irrigation Division, Yavatmal. Sections - 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), 26(1) and 68(1).
Superintending Engineer, Yavatmal Irrigation Circle, Yavatmal. Sections - 6(5), 16(4) and 18(9).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to the Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.