Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब, विकली (फेब्रुवारी 6 ते 12, 2020)

Published 06 February 2020

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ६, अंक ६] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ [पृष्ठे २२, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

२३५

शुक्रवार, सप्टेंबर ९, २०१६/भाद्र १८, शके १९३८

HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya Mumbai 400 032, dated the 9th September 2016

CORRIGENDUM

No. TEM.2016/CR-482/TE-4.—In Government Notification, Higher and Technical Education Department, No. TEM.2015/CR-536/TE-4, dated 11th March 2016, published in the Maharashtra Government Gazette, Extraordinary No. 74, Part IV-B, on Page 7, in Schedule C, in the heading, for "(Professional Education Diploma Courses)" read "(Professional Education Post Graduate Courses)".

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. KIRAN PATIL,

Deputy Secretary to Government.

(१)

भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ २३६

बुधवार, सप्टेंबर १४, २०१६/भाद्र २३, शके १९३८

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ सप्टेंबर २०१६.

अधिसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६.

क्रमांक प्रोफेब-२०१५/प्र. क्र. ५८/म-१०.---महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१) च्या कलम ४ पोट-कलम (१) च्या खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या तसेच याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि पूर्वीच्या सर्व अधिसूचना किंवा आदेश किंवा बीड जिल्ह्यच्या अंबाजोगाई तालुक्यात समाविष्ट असलेल्या मालेवाडी गावाचे जेथवर संबंधित असतील तेथवर त्यामध्ये फेरफार करून महाराष्ट्र शासन कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन या प्रस्तावास पूर्व प्रसिद्धी दिल्यांनतर कोणत्याही हरकती व सूचना प्राप्त न झाल्यामुळे असे निर्देशित करीत आहे की, १२ सप्टेंबर २०१६ या दिनांकापासून मालेवाडी हे गाव बीड जिल्ह्यच्या अंबाजोगाई तालुक्यातून वगळून ते बीड जिल्ह्यच्या परळी तालुक्यात समाविष्ट करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कि. पां. वडते,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ ३

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated 12th September 2016.

NOTIFICATION

MAHARASHTRA LAND REVENUE CODE,1966.

No. TLC-2015/C.R.58/M-10.—In exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code,1966 (Mah.XLI of 1966), and of all other powers enabling it in this behalf, and in modification of all the previous notifications or orders, in so far as they relate to the village Malewadi hitherto included in the Ambajogai Taluka of the Beed District, the Government of Maharashtra, after previous publication, as required by sub-section (4) of the said section 4, and having received no objections or suggestions, hereby specifies that the said village shall, with effect from the 12th day of September, 2016, be excluded from the Ambajogai Taluka of the Beed District and shall be included in the Parali Taluka of the Beed District.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

K. P. WADTE,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ २३७

शुक्रवार, सप्टेंबर १६, २०१६/भाद्र २५, शके १९३८

वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ सप्टेंबर २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मूवक. १५१६/प्र.क्र. १२३/कराधान-१.----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ९ च्या उप-कलम (१) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची 'ूु', 'ु' आणि '' मध्ये, दिनांक १७ सप्टेंबर २०१६, पासून खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे, म्हणजेच :—

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२,—

एक. अनुसूची ग मध्ये,—

(१) शिर्षकामध्ये " ५.५% " या अंक आणि चिन्हाऐवजी " ६% " हे अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(२) स्तंभ (३) मध्ये,—

(एक) अनुक्रमांक १, २, ३, आणि ३क या नोंदींसमोर जेथे जेथे " ५.५% " हे अंक आणि चिन्ह असेल, तेथे तेथे " ६% " हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(दोन) अनुक्रमांक ४ ची उप-नोंद (ख) या नोंदीसमोर " ५.५% " या अंक आणि चिन्हाऐवजी " ६% " हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(तीन) अनुक्रमांक ५, ६, ७, ९, १०, ११, १२ ,१३ ,१४, १५, १६, १७, १७क, १८, १९, २१, २३ आणि २४ या नोंदींसमोर जेथे जेथे " ५.५% " हे अंक आणि चिन्ह असेल, तेथे तेथे " ६% " हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(चार) अनुक्रमांक २५ ची उप-नोंद (ख) या नोंदीसमोर " ५.५% " या अंक आणि चिन्हाऐवजी " ६% " हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(पाच) अनुक्रमांक २६, २८, २९, २९क, ३०, ३१, ३१क, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४१, ४३, ४४, ४६, ४७, ५०, ५३, ५३क, ५४, ५५ख, ५६, ५९, ६१, ६२, ६४, ६५, ६६, ६७, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७४,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ ५ ७५, ७५क, ७६, ७७, ७९, ७९क, ८०, ८१, ८२, ८२क, ८२ख, ८३, ८३क, ८४, ८५, ८५क, ८७, ८८, ८९, ९०, ९१, ९२, ९३, ९४ ,९६, ९७, ९८, ९९ आणि १०० या नोंदींसमोर जेथे जेथे " ५.५% " हे अंक आणि चिन्ह असेल, तेथे तेथे " ६% " हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(सहा) अनुक्रमांक १०१ ची उप-नोंद (ख) या नोंदीसमोर " ५.५% " या अंक आणि चिन्हाऐवजी " ६% " हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(सात) अनुक्रमांक १०३, १०४, १०५, १०७, १०८, १०८क, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५ आणि ११६ या नोंदींसमोर जेथे जेथे "५.५%" हे अंक आणि चिन्ह असेल, तेथे तेथे " ६% " हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

दोन. अनुसूची ' ु ' मधील, नोंद १० मध्ये,—

(१) उप-नोंद (क) मधील, खंड (एक) आणि (दोन)च्या समोर, स्तंभ (३) मध्ये " २६% + प्रति लीटर चार रुपये पन्नास रुु़र्ुै " या अंक, चिन्हे आणि शब्दांऐवजी " २६% + प्रति लीटर सहा ष्रुुर्ुै " हे अंक, चिन्हे आणि शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

(२) उप-नोंद (ख) मधील, स्तंभ (३) मध्ये " २५% + प्रति लीटर चार रुपये पन्नास रुु़र्ुै " या अंक, चिन्हे आणि शब्दांऐवजी " २५% + प्रति लीटर सहा ष्रुुर्ुै" हे अंक, चिन्हे आणि शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

तीन. अनुसूची ' ङ ' मधील,—

(१) शिर्षकामध्ये " १२.५% " या अंक आणि चिन्हाऐवजी " १३.५% " हे अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(२) नोंद १ च्या स्तंभ (३) मध्ये, " १२.५% " या अंक आणि चिन्हाऐवजी " १३.५% " हे अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. द. भगत,

शासनाचे उप सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th September 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. VAT. 1516/CR 123/Taxation-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 9 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra hereby, with effect from the 17th September 2016 amends Schedule 'C', 'D' and 'E' appended to the said Act, as follows, namely :—

In the Maharashtra Value Added Tax Act, 2002,—

I. In Schedule C,—

(1) in the heading, for the figures and sign " 5.5% ", the figure and sign " 6% ", shall be substituted ;

(2) in column (3),—

(i) against entries at serial numbers 1, 2, 3 and 3A for the figures and sign " 5.5% ", wherever it occurs, the figure and sign " 6% ", shall be substituted ;

(ii) against sub-entry (b) of entry at serial number 4, for the figures and sign " 5.5% ", the figure and sign " 6% ", shall be substituted ;

(iii) against entries at serial numbers 5, 6, 7, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 17A, 18, 19, 21, 23 and 24 for the figures and sign " 5.5% ", wherever it occurs, the figure and sign " 6% ", shall be substituted ;

(iv) against sub-entry (b) of entry at serial number 25, for the figures and sign " 5.5% ", the figure and sign " 6% ", shall be substituted ;

(v) against entries at serial numbers 26, 28, 29, 29A, 30, 31, 31A, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 41, 43, 44, 46, 47, 50, 53, 53A, 54, 55B, 56, 59, 61, 62, 64, 65, 66, 67, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 75A, 76, 77, 79, 79A, 80, 81, 82, 82A, 82B, 83, 83A, 84, 85, 85A, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 96, 97, 98, 99 and 100, for the figures and sign " 5.5% ", wherever it occurs, the figure and sign " 6% ", shall be substituted ;

(vi) against sub-entry (b) of entry at serial number 101, for the figures and sign " 5.5% ", the figure and sign " 6% ", shall be substituted;

(vii) against entries at serial numbers 103, 104, 105, 107, 108, 108A, 110, 111, 112, 113, 114, 115 and 116, for the figures and sign " 5.5% ", wherever it occurs, the figure and sign " 6% ", shall be substituted.

II. In Schedule ' D ', in entry 10,—

(a) in sub-entry (a), against clauses (i) and (ii), in column (3), for the figures, signs and words " 26% + Four rupees fifty paise per litre", the figures, signs and words " 26% + Six rupees per litre ", shall be substituted;

(b) in sub-entry (b), in column (3), for the figures, signs and words, " 25%+ Four rupees fifty paise per litre " the figures, signs and words " 25% + Six rupees per litre ", shall be substituted.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ ७

III. In Schedule 'E',—

(a) in the heading, for the figures and sign, " 12.5% ", the figures and sign " 13.5% ", shall be substituted;

(b) in entry 1, in column (3), for the figures and sign " 12.5% ", the figures and sign " 13.5% ", shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. D. BHAGAT,

Deputy Secretary to Government.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१

२३८

शनिवार, सप्टेंबर १७, २०१६/भाद्र २६, शके १९३८

गृहनिर्माण विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ सप्टेंबर २०१६ अधिसूचना

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन व पुर्नविकास) अधिनियम १९७१.

क्रमांक भूसंपा. २०१२/प्र.क्र.२४०/झोपनि-२.---- ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि सक्षम प्राधिकारी, वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अनुसूची असा करण्यात आला आहे.) स्तंभ-४ मध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त अनुसूचीच्या स्तंभ ५ मध्ये विर्िनदिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे.) संपादीत करणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ (महा. १९७१ चा २८) च्या कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबई यांनी बजावलेल्या त्यांच्या क्र. झोपुप्रा /उजि/एल.ए./ आदर्श/प्र.क्र.२८ /सुनावणी/२०१३/ ११०२, दिनांक २६ ऑगस्ट २०१३ तसेच अपर जिल्हाधिकारी (अति./निष्का.), पश्चिम उपनगरे यांनी "द एशियन एज" या इंग्रजी वृत्तपत्रात दिनांक २६ ऑक्टोबर २०१० रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येऊन आणि उक्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सवार्ंना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ ६ मध्ये नमुद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमिनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, अशा व्यक्तींना उपरोक्त नोटीस मिळाल्यापासून वा वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत उक्त जमीन का संपादित करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखविण्यास फर्माविले होते,

आणि ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारी यांनी संबंधित झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच जमिनीचे मालक व हितसंबंधित यांच्या घेतलेल्या सुनावणीत संबंधित, झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या युक्तीवाद, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त जमिनीवर विकास आराखडयानुसार असलेले आरक्षण तसेच झोपडीधारकांनी सादर केलेली मागणी न्याय्य असल्याबाबत उक्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी राज्य शासनास दिनांक ११ डिसेंबर २०१३ रोजी सादर केले आहे,

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,वांद्रे (पू), मुंबई यांनी सादर केलेल्या अभिवेदन, अहवाल व त्यांनी या प्रकरणी केलेली कार्यवाही राज्य शासनास उक्त अनुसूचीमध्ये नमुद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ ९ त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटिशीद्वारे असे घोषित करीत आहे की त्यानेउक्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे.

अनुसूची

जिल्हा तालुका गांव नगर संपादित करावयाच्या जमीन मालक व इतर

भूमापन जमिनीचे अंदाजित धारकांची नावे क्रमांक क्षेत्र (चौ.मी.मध्ये)

(१) (२) (३) (४) (५) (६) मुंबई उपनगर जिल्हा अंधेरी मजास ६८ (पै) १७६९.५ जमीन मालक

मे. एव्हरग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर सिमा :---

पूर्व :- न.भू.क्र.-५४ पश्चिम :- न.भू.क्र.- उत्तर :- न.भू.क्र.-४९ दक्षिण :- न.भू.क्र.-५३

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

बी. जी. पवार, शासनाचे सहसचिव.

भाग चार--ब----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१

HOUSING DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th September 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.

No.Bhusampa. 2012/C.R.240/Zopani-2.— Whereas, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said Schedule"), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as "the said land"), should be acquired ;

And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah.XXVIII of 1971) (hereinafter referred to as "the said Act"), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has, by his Notice No. SRA /Dy.Coll. /L A/ adarsh/C.R.28/ Hearing/ 2013/ 1102, dated the 26th August 2013 served in prescribed manner and also by notice published by the Additional Collector (Encroachment or Removal), Brihan-Mumbai in the daily English Newspaper "The Ashian Age" dated the 26th October 2010, and also by affixing in the conspicuous part in the premises situated in the said land, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, within fifteen days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval;

And whereas, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, after considering, the objections received in this behalf for the acquisition of the said lands, pleading on behalf of the proposed Co-operative Housing Society of the Slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in development plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 11th December 2013 submitted the report for the acquisition of the said land;

And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with Paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, and after considering his report for the acquisition of said land, it appears to the State Government that in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the slum rehabilitation area mentioned in the said Schedule, the said land should be acquired.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of the said Act, the Government of Maharashtra hereby declares, by this notice, that it has decided to acquire the said land.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ ११

Schedule

District Taluka Village C.T.S. Approximate Name of the owners No. area of the or other interested land decided person of the land

to be acquired decided to be (In Sq. Mtrs.) acquired (1) (2) (3) (4) (5)

(6) Mumbai Andheri Majas 68 (Pt) 1769.5 Land Holder Suburban District

M/s. Evergreen Infrastructure.

Boundaries :

On the East by : C.T.S. No. 54

On the West by : C.T.S. No.

On the North by : C.T.S. No. 49

On the South by : C.T.S. No. 53

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. G. PAWAR,

Joint Secretary to Government. भाग चार--ब----३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ २३९

शनिवार, सप्टेंबर १७, २०१६/भाद्र २६, शके १९३८

HOUSING DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madame Cama Marg, Mantralaya, Mumbai 400 032, dated 14th September 2016

CORRIGENDUM

MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT,1971.

No. Bhusampa 2015/C.R.34/Zopni-2.–– In the English version of the Government Notification, Housing Department, No.Bhusampa 2015/C.R.34/Zopni-2, dated the 26th October 2015 published in the Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part IV-B at page 5 of the schedule appended thereto (Column No.4) "716 A, 717/ 1 to 3" Read as "716 A, 717/1 to 13".

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. G. PAWAR,

Joint Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ १३

२४०

शनिवार, सप्टेंबर १७, २०१६/भाद्र २६, शके १९३८

गृहनिर्माण विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ सप्टेंबर २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.

क्रमांक-भूसंपा-२०१६/प्र.क्र.५५/झोपनि-२.----ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि सक्षम प्राधिकारी, वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अनुसूची असा करण्यात आला आहे.) स्तंभ-४ मध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त अनुसूचीच्या स्तंभ ५ मध्ये विर्िनदिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे.) संपादित करणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ (महा.१९७१ चा २८) च्या कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबई यांनी बजावलेल्या त्यांच्या क्र.झोपुप्रा /उजि/एल.ए./भूसंपा/सुनावणी/२०१५/८६, दि.२२.१.२०१६ तसेच मराठी वृत्तपत्र " आपला वार्ताहर '' आणि " दि फ्रि प्रेस जर्नल " या इंग्रजी वृत्तपत्रात दि. ११ सप्टेंबर २०१५ रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येवून आणि उक्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सवार्ंना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ ६ मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमिनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, अशा व्यक्तींना उपरोक्त नोटीस मिळाल्यापासून वा वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीत उक्त जमीन का संपादित करण्यात येवू नये याबाबतची कारणे दाखविण्यास फर्माविले होते ;

आणि ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारी यांनी संबंधित झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच जमिनीचे मालक व हितसंबंधीत यांच्या घेतलेल्या सुनावणीत संबंधित, झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या युक्तीवाद, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त जमिनीवर विकास आराखडयानुसार असलेले आरक्षण तसेच झोपडीधारकांनी सादर केलेली मागणी न्याय्य असल्याबाबत उक्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी राज्य शासनास दिनांक २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सादर केले आहे,

भाग चार--ब----३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i)च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,वांद्रे (पू), मुंबई यांनी सादर केलेल्या अभिवेदन, अहवाल व त्यांनी याप्रकरणी केलेली कार्यवाही राज्य शासनास उक्त अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i)च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटिशीद्वारे असे घोषित करीत आहे की, त्याने उक्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे :-----

अनुसूची

जिल्हा तालुका गाव नगर भूमापन संपादित करावयाच्या जमीन मालक व इतर

क्रमांक जमिनीचे अंदाजित धारकांची नावे

क्षेत्र चौ.मी.मध्ये

(१) (२) (३) (४) (५)

(६)

मुंबई अंधेरी विलेपार्ले ३३१, ३३१/ १ ते २ २२७.४ जमीन मालक उपनगर जिल्हा

१. श्री. खरशेटजी सोराबजी माजू २. श्री. पेस्टॉनजी सोराबजी माजू ३. श्री. दोराबजी सोराबजी माजू

एकूण २२७.४

सिमा :

न.भू.क्र.

पूर्व

पश्चिम उत्तर दक्षिण (१) (२) (३) (४) (५) ३३१ न.भू.क्र. ३३३ नाला

न.भू.क्र.३३२ न.भू.क्र.३३० ३३१ / १ ते २

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

बी. जी. पवार, शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ १५

HOUSING DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 17th September 2016

Notice

MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT)ACT, 1971.

No.Bhusampa-2016/C.R.55/Zopani-2.—Whereas, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said Schedule"), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as "the said land"), should be acquired.

And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971 (Mah.XXVIII of 1971) (hereinafter referred to as "the said Act"), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has, by his Notice No.SRA /Dy.Coll. /Busampa/Sunavni/2015/86, dated the 22.1.2016 served in prescribed manner and also by notice published in the daily Marathi newspaper "Apala Vartahar" and English newspaper "The Free Press Journal" dated the 11 September 2015, and also by affixing in the conspicuous part in the premises situated in the said land, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, within Seven days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval;

And Whereas, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, after considering the objections received in this behalf for the acquisition of the said lands and pleading on behalf of the proposed Co-operative Housing Society of the Slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in development plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 23 February 2016 submitted the report for the acquisition of the said land;

And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with Paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, and after considering his report for the acquisition of said land it appears to the State Government that in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the slum rehabilitation area mentioned in the said Schedule, the said land should be acquired.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of the said Act, the Government of Maharashtra hereby declares, by this notice, that it has decided to acquire the said land.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१

Schedule

District Taluka Village C.T.S. No. Approximate Name of the owners or other area of the interested person of the land

land decided decided to be acquired

to be acquired

(In Sq. Mtrs.)

(1) (2) (3) (4) (5)

(6)

Mumbai Andheri Vileparle 331, 331/ 227.4 Land Owner Suburban 1 to 2 1. Shri Kharshetji Sorabji Maju District

2. Shri Pestonji Sorabji Maju 3. Shri Dorabji Sorabji Maju

Total 227.4

Boundaries :—

C.T.S No. On the East by On the West by On the North by On the South by (1) (2) (3) (4)

(5) 331, 331/ C.T.S. No. 333 Nallah C.T.S. No.332 C.T.S. No.330 1 to 2

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. G. PAWAR, Joint Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ १७

२४१

सोमवार, सप्टेंबर १९, २०१६/भाद्र २८, शके १९३८

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक १७ सप्टेंबर २०१६.

अधिसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.

क्रमांक जमीन. २०१५/प्र.क्र.२०४/ज-१.----महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा ४१) याच्या कलम ३३० अ आणि त्यासंदर्भात प्राप्त असणाया अन्य सर्व शक्तींद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे असा निदेश देते की,------

(क) उक्त संहितेच्या कलम ३७अ च्या पोट-कलम (१) खालील राज्य शासनाचे अधिकार हे जेथवर, कब्जेहक्काने किंवा भाडेपट्टयाने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय किंवा नझूल जमिनीवर उभारण्यात आलेल्या कोणत्याही इमारतीच्या बांधकामाखालील, शासन वेळोवेळी सर्वसाधारण किंवा विशेष आदेशान्वये निर्धारित करेल इतक्या मर्यादेपयर्ंतचे क्षेत्र, अधिक लाभदायी प्रयोजनासाठी वापरण्यास पूर्व परवानगी देण्याशी संबंधित असतील तेथवर ते; आणि

(ख) पोट-कलम (१) खालील परवानगी देताना उक्त संहितेच्या कलम ३७ अ च्या पोट-कलम (२) खालील नजराणा मूल्य किंवा आकार वसूल करण्यासंबंधी शासनाचे अधिकार.

संबंधित जिल्हाधिकारी देखील त्याच्या अधिकारितेच्या हद्दींच्या आत, शासनाने वेळोवेळी सर्वसाधारण किंवा विशेष आदेशान्वये निश्चित केलेल्या अटी व शतर्ींना अधीन राहून, वापर करू शकतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मनु कुमार श्रीवास्तव, शासनाचे प्रधान सचिव.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032

dated 17th September 2016.

NOTIFICATION

MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.

No. Jamin. 2015/CR-204/J-1.—In exercise of the powers conferred by section 330A of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that the powers of the State Government conferred,—

(a) under sub-section (1) of section 37A of the said Code, in so far as they relate to granting prior permission of the State Government for changing the use of buildings constructed on Government land or Nazual land, granted on occupancy rights or lease hold rights, for more beneficial purpose upto such percentum of such construction, as the State Government may by, order, specify from time to time; and,

(b) under sub-section (2) of said section 37A, in so far as they relate to recovery of premium or charge thereunder for the permission granted in pursuance of sub-section (1) thereof :

shall also be exercisable by the concerned District Collector, within the limits of his jurisdiction, subject to such terms and conditions as may be specified, by general or special orders, issued by the Government, from time to time

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANU KUMAR SRIVASTAVA,

Principal Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ १९

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ फेब्रुवारी, २०२०.

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०२०/(प्र.क्र. ५१)/उ-१४.-----महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन ) चे कलम १ पोट- कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेल्या मौजे तळवली तर्फ सोनाळे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख ६ फेब्रुवारी, २०२० म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.

उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि., महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ यांच्या कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे चतु:सीमा आहेत.

अनुसूची

मौजे : तळवली तर्फ सोनाळे, तालुका : भिंवडी, जिल्हा : ठाणे

अ.क्र. सव्र्हे नंबर व हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३)

१ ११८/२ ०.०२०

२ ११९/१ १.२७०

३ ११९/३/अ १.२२०

४ ११९/३/३ १.५३०

५ १२०/२ ०.०७०

६ १२४/५ ०.३९०

७ १२९/१ ०.०६०

८ १२९/३ १.७६०

९ १२९/४ ०.९००

१० १२९/५ १.०००

११ १२९/५/क ०.६१०

१२ १२९/५/ब ०.८१०

१३ १२९/६ १.३९०

१४ १३०/१ ०.१९२

१५ १३०/२ ०.३०३

१६ १३०/४/अ ०.०८०

१७ १३०/४/ब ०.३४६

१८ १३०/५ १.३५०

१९ १३१ ०.०९१

२० १३२/१/अ २.३५०

२१ १३२/१/ब १.०२०

भाग चार--ब----४२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१

(१) (२) (३)

२२ १३२/२/अ ३.८५०

२३ १३२/२/ब १.१८०

२४ १३३/१ ७.२७०

२५ १३३/२/अ ०.७६०

२६ १३३/२/ब ०.३२०

२७ १३४/१ ०.०५३

२८ १३४/२ ०.५३७

२९ १३४/३ ०.०१५

३० १३४/५ ०.०१३

३१ १३५/१ ०.१११

३२ १३५/२/अ ०.०९५

३३ १३५/२/ब ०.३५०

३४ १३५/४ ०.००५

३५ १३५/५ ०.१७७

३६ १३६ ०.०४०

३७ १३७/१/क ०.१२०

३८ १३७/४ ०.४२४

३९ १३८/१ ०.७००

४० १३८/२/अ १.८७०

४१ १३८/३/अ ०.३००

४२ १३८/३/क ०.७१०

४३ १४२/२ ०.०३३

४४ १४२/३/अ ०.२५८

४५ १४२/४ ०.०६७

एकूण ३६.०५०

चतु:सीमा :

उत्तरेस : मौजे तळवली तर्फ सोनाळे सव्र्हे नं. १४०, १४२ व १४३.

दक्षिणेस : मौजे वाशेरेची शीव.

पूर्वेस : मौजे तळवली तर्फ सोनाळे सव्र्हे नं. १२०, १२४, १२८, १२७ व १२६.

पश्चिमेस : मौजे सापेची शीव.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१ २१

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th February, 2020.

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC. 2020/(C.R. 51)/Ind. 14.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of Section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints 6th February, 2020 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Talavali Tarf Sonale in Taluka Bhivandi of District Thane, mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purposes of the said Act.

The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai 400 093 and is bounded by the area as indicated in the said schedule.

Schedule

Village : Talavali Tarf Sonale, Taluka : Bhivandi District : Thane

Sr. No. Survey No. & Area

Hissa No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

1 118/2 0.020

2 119/1 1.270

3 119/3/A 1.220

4 119/3/3 1.530

5 120/2 0.070

6 124/5 0.390

7 129/1 0.060

8 129/3 1.760

9 129/4 0.900

10 129/5 1.000

11 129/5/C 0.610

12 129/5/B 0.810

13 129/6 1.390

14 130/1 0.192

15 130/2 0.303

16 130/4/A 0.080

17 130/4/B 0.346

18 130/5 1.350

19 131 0.091

20 132/1/A 2.350

21 132/1/B 1.020

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ६-१२, २०२०/माघ १७-२३, शके १९४१

(1) (2)

(3)

22 132/2/A 3.850

23 132/2/B 1.180

24 133/1 7.270

25 133/2/A 0.760

26 133/2/B 0.320

27 134/1 0.053

28 134/2 0.537

29 134/3 0.015

30 134/5 0.013

31 135/1 0.111

32 135/2/A 0.095

33 135/2/B 0.350

34 135/4 0.005

35 135/5 0.177

36 136 0.040

37 137/1/C 0.120

38 137/4 0.424

39 138/1 0.700

40 138/2/A 1.870

41 138/3/A 0.300

42 138/3/C 0.710

43 142/2 0.033

44 142/3/A 0.258

45 142/4 0.067

TOTAL 36.050

Boundaries :

On the North by : Village Talavli Tarf Sonale Sr. No. 140, 142 and 143.

On the South by : Village Vasheri Boundary.

On the East by : Village Talavli Tarf Sonale Sr. No. 120, 124, 128, 127 and 126.

On the West by : Village Sape Boundary.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KIRAN JADHAV, Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-06.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.