Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) कार्यासन अधिकारी, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील सांगली जिल्ह्यातील सत्र न्यायालयाकरिता सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ह्या पदावरील नियुक्तीस तात्पुरत्या स्वरूपात मुदत वाढ देणेबाबत. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील, अधिनियम, 1966 च्या कलम 126, पोट-कलम (4) सह भूसंपादन करण्याबाबतच्या अधिसूचना तसेच पुणे विभागीय पुरवणी, असाधारण राजपत्र दिनांक 6 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेची दुरुस्ती. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील गावांचे महसुली गावात रूपांतर करण्याबाबतच्या अधिसूचना. (4) अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा, जिल्हादंडाधिकारी, सांगली, जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर व पोलीस सह आयुक्त (का. व सु.), पुणे शहर, पुणे यांजकडील त्या-त्या जिल्ह्यात क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक व मनाई आदेश. (5) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकाबाबतची अधिसूचना. (6) अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांजकडील मुंबई पोलीस कायदा कलम 115 अन्वये, कलम 43 चे पोट-कलम 1 अन्वये, तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1972 चे कलम 144 अन्वये, सन 1951 च्या मुंबई पोलीस कायदा कलम 37 (3) अन्वये सोलापूर जिल्ह्याकरिता दिलेले आदेश. (7) जिल्हादंडाधिकारी सांगली, अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर व सातारा यांजकडील कायदा व सुव्यवस्थेकरिता प्रतिबंधात्मक आदेश. (8) विशेष वसुली व विक्री अधिकारी, पेरणे फाटा, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांजकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेशबाबतची अधिसूचना. (9) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, वानवडी विभाग, पुणे शहर, हडपसर विभाग, पुणे शहर, वानवडी विभाग, पुणे शहर, फरासखाना विभाग, पुणे शहर, चाकण विभाग, पिंपरी-चिंचवड, पुणे यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.

Published 06 February 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-06.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.