महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक १२] शुक्रवार, फेब्रुवारी ७, २०२०/माघ १८, शके १९४१ [पृष्ठे २ , किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ फेब्रुवारी २०२०
अधिसूचना
भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३.
क्रमांक आरपीए.२०१९/प्र.क्र.१०८/र-३.—भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०), कलम ४३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या व इतर सर्व शक्तींचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यतील भूसंपादनामुळे विस्थापित होणाया व्यक्तींसाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ४ जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांना उक्त अधिनियमाच्या उद्दिष्टांकरिता प्रशासक, पुनर्वसन व पुनस्र्थापना म्हणून नियुक्त करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०२०/माघ १८, शके १९४१ REVENUE AND FORESTS DEPARTMENT Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg,Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th February 2020.
NOTIFICATION
RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.
No. RPA.2019/C.R.108/R-3.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 43 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (No. 30 of 2013), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby appoints Deputy Collector (Land Acquisition) Number-4, Office of the Collector Mumbai Suburban to be the Administrator for Rehabilitation and Resettlement of persons displaced due to acquisition of land for the Mumbai-Ahmedabad Bullet Train Project in Mumbai Suburban District under the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government.