Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब असा. क्र. 40 (7 फेब्रुवारी 2020) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 क्र. सीडीए. 2019/(64/19)/लाक्षेवि (कामे)

Published 07 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ७, २०२०/माघ १८, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ६, अंक १३] शुक्रवार, फेब्रुवारी ७, २०२०/माघ १८, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ फेब्रुवारी २०२०

अधिसूचना क्रमांक १

[संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्र. सीडीए. २०१९/(६४/१९)/लाक्षेवि (कामे).— महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.

प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ. क्र. प्रकल्पाचे नांव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची कलमे ज्या तारखे पासून लागू शेरा

होईल ती तारीख (१) (२) (३) (४) (५) (६) १ पवाळे लघुपाटबंधारे प्रकल्प, लागवडी लायक लाभक्षेत्र कलम २२ वगळून इतर ७ फेब्रुवारी २०२० ता. मुरबाड, जि. ठाणे. ३३९ हे. सर्व कलमे.

२ नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्प, लागवडी लायक लाभक्षेत्र कलम २२ वगळून इतर ७ फेब्रुवारी २०२० ता. शहापूर, जि. ठाणे. ३२५ हे. सर्व कलमे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार--ब----४०----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ७, २०२०/माघ १८, शके १९४१ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, date the 7th February 2020

NOTIFICATION No. 1

[See section -1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT , 2005.

No. CDA. 2019/(64/19)/CAD(Works).—In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas, Sections of the Act and Date of Application as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act.

In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.

Sr. No. Name of Irrigation Project Applicable Area Sections applied Date of Applications Remark (1) (2)

(3)

(4)

(5) (6) 1 Pawale Minor Irrigation Project, C. C. A. -339 Ha. Excluding Section 7th February 2020 Tal. Murbad, Dist. Thane. 22 all other sections.

2 Nampada Minor Irrigation Project, C. C. A. -325 Ha. Excluding Section 7th February 2020 Tal. Shahapur, Dist. Thane. 22 all other sections.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ७, २०२०/माघ १८, शके १९४१ ३

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ फेब्रुवारी २०२०

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्र. सीडीए. २०१९/(प्र.क्र.६४/१९)लाक्षेवि (कामे).— महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक ३ ते ४ मध्ये विर्िनदिष्टित केल्याप्रमाणे कालवा अधिकायांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ. क्र. पाटबंधारे प्रकल्पाचे नाव व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे (४) (१) (२)

(३)

१ पवाळे लघुपाटबंधारे प्रकल्प, ता. मुरबाड, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प कलमे - ६(१), ९(२), ९(४), ९(६), जि. ठाणे- लागवडीलायक लाभक्षेत्र ३३९ हे. बांधकाम विभाग, शहापुर, जि. ठाणे. ९(९), १०(१), १२(२), १२(६),

१२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६ (४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१), २६(१) आणि ६८(१).

२ नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्प, ता. शहापुर, अधीक्षक अभियंता, उत्तर कोंकण कलमे - ६(५), १६(४) आणि जि. ठाणे.- लागवडीलायक लाभक्षेत्र ३२५ हे. पाटबंधारे प्रकल्प बांधकाम मंडळ १८(९).

कळवा, जि. ठाणे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ७, २०२०/माघ १८, शके १९४१ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, date 7th February 2020 NOTIFICATION No. 2

[Ref.—Section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT , 2005.

No. CDA 2019/(64/19)/CAD(Works).— To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers, as per MMISF Act Section 2 (f)

Henceforth, as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. No. Name of Minor Irrigation Canal Officers Sections of MMISF ACT, 2005 Project and Command Area

of which powers are given to Canal Officers (1)

(2)

(3)

(4) 1 Pawale Minor Irrigation Project, Executive Engineer, Irrigation Sections - 6(1), 9(2), 9(4), 9(6), Tal. Murbad, Dist. Thane. Project Construstion Division, 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), C. C. A. - 339 Ha. Shahapur, Dist. Thane. 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9),

16 (4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), 26(1) and 68(1).

2 Nampada Minor Irrigation Project, Superintending Engineer, Sections - 6(5), 16(4) and 18(9).

Tal. Shahapur, Dist. Thane. North Kokan Irrigation Project C. C. A.- 325 Ha. Construction Circle, Kalwa

Dist. Thane.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.