Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची अधिसूचना (जळगाव शहर महानगरपालिका पोट-निवडणूक, २०२०- प्रभाग क्रमांक १९-अ मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सदस्याचे नाव), आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांची अधिसूचना (अहमदनगर महानगरपालिका, पोट-निवडणूक, २०२०- प्रभाग क्रमांक ६-अ मध्ये निवडून आलेल्या सदस्याचे नाव).

Published 10 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - ९ ]

सोमवार, फेब्रुवारी १०, २०२० / माघ २१ , शके १ ९ ४१

[ पृष्ठे ०२

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

जळगाव शहर महानगरपालिका , जळगाव

पोट-निवडणूक २०२०

क्रमांक जशमनपा/पोट-नि-२०७१/२०२०. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४ ९ , अनुसूची ' ड' , प्रकरण १ , निवडणूक नियम क्रमांक- ३९ (२) व राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१ ९/प्र. क्र. १३/का-५ , दिनांक ४ जानेवारी २०२० नुसार मी, डॉ. अविनाश ढाकणे , आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका , जळगाव या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ९ - अ च्या दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी होणाऱ्या पोट- निवडणुकीकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी एकच उमेदवार शिल्लक राहिल्यामुळे राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२०/ प्र.क्र. १३/का-५ , दिनांक ४ फेब्रुवारी २०२० अन्वये सदर उमेदवार बिनविरोधी विजयी घोषित करणेस हरकत नसल्याचे कळविल्याप्रमाणे खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रभागातून महानगरपालिका सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

पक्ष

शेरा जागा

सदस्याचा पत्ता

प्रभाग

निवडून आलेल्या

महानगरपालिका

क्रमांक क्रमांक

सदस्याचे नाव

(जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) १

४

६ २

३

५

अ

सौ. निता मंगलसिंग सोनवणे

शिवसेना

१९

गट नंबर ३० , प्लॉट नंबर ५७ ,

अनुसूचित जमाती

हनुमान मंदिराजवळ , मुक्ताईनगर ,

(महिला) .

जळगाव .

डॉ. अविनाश ढाकणे,

आयुक्त,

जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.

जळगाव , १० फेब्रुवारी २०२० .

(१)

वि ( एच) ६८७ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , फेब्रुवारी १० , २०२० / माघ २१ , शके १ ९४१ आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांजकडून

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

पोट- निवडणूक - २०२०

क्रमांक साप्रवि/ पोट - निवडणूक-६ ९ ६ /२०२० . - अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ -अ ची पोट-निवडणूक घेण्याबाबत मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा २०१ ९/प्र. क्र. १३/का-०५ , दिनांक ४ जानेवारी २०२० अन्वये पोट- निवडणूक- २०२० च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता . त्यानुसार प्रभाग क्रमांक ६ -अ च्या जागेसाठी दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी पोट-निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले .

अहमदनगर महानगरपालिका, पोट निवडणूक २०२० साठी प्रभाग क्रमांक ६ - अ चा मतमोजणीचा निकाल दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ' ड ' , प्रकरण १ , निवडणूक नियम ३ ९ (२) व मा . सचिव , राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१ ९/प्र . क्र. १३/का-०५ , दिनांक ४ जानेवारी २०२० च्या पोट-निवडणूक कार्यक्रमानुसार निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्याचे नाव , राहण्याचे ठिकाण ( पत्ता) , पक्ष व आरक्षण याबाबतची माहिती मी , राहुल द्विवेदी , आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , पोट-निवडणूक - २०२० , अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर याद्वारे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

पत्ता

पक्ष

आरक्ष्ण नवनिर्वाचित सदस्याचे नाव

प्रभाग क्रमांक

४

१

२

३

५

भारतीय

जाधव पल्लवी दत्तात्रय

६-अ

प्लॉट नंबर ९ ६ , पंचरत्न निवास,

अनुसूचित

जनता

जमाती

सूर्यानगर , औरंगाबाद रोड,

पार्टी

अहमदनगर .

(महिला) .

राहुल द्विवेदी ,

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,

पोट-निवडणूक- २०२० ,

अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर .

अहमदनगर , ७ फेब्रुवारी २०२० .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.