महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक १३] गुरुवार, फेब्रुवारी १३, २०२०/माघ २४, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
विधि व न्याय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ फेब्रुवारी २०२०
अधिसूचना
पहा :----(१) गृह विभाग, शासन निर्णय क्र. पिओ.१२१७/प्र.क्र.४८/पोल-३ दिनांक १८ सप्टेंबर २०१७.
(२) गृह विभाग, शासन निर्णय क्र. अपिओ.३५१५/प्र.क्र.२९८/पोल-३ दिनांक १८ सप्टेंबर २०१७.
(३) अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई यांचे पत्र क्र. जा.क्र.३२७८/अपोमसं/दविप/ २०१७ दिनांक १२ डिसेंबर २०१७.
(४) गृह विभाग, नस्ती क्रमांक एसएसए ०९१५/प्र.क्र.४७३/१५.
(५) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्र क्र. बी(डब्ल्यू)ए-२१०४ ऑफ २०१८/६०/९७५,
दिनांक ९ जानेवारी २०२०.
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी १३, २०२०/माघ २४, शके १९४१ १९७३ मधील कलम ११ तसेच कलम १८५ मध्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सहमतीने पुढील न्यायालयांना नामनिर्देशित (Designate) करीत आहे :----अ.क्र. उप पथकाचे नाव व कार्यक्षेत्र अधिकृत करावयाचे न्यायालय कार्यालयाचा पत्ता
प्रथम वर्ग सत्र न्यायालय
न्यायदंडाधिकारी
(१) (२) (३) (४) (५) १ दहशतवाद विरोधी पथक, सोलापूर पोलीस आयुक्तालय मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश-३ व
सोलापूर.
सोलापूर. व कोल्हापूर सोलापूर. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पत्ता--सिंहगड बंगला, परिक्षेत्रामधील सोलापूर ग्रामीण, फौजदार चावडी पोलीस सांगली व कोल्हापूर जिल्हा. ठाणेच्या पाठीमागे, सोलापूर.
२ दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मा. न्यायदंडाधिकारी, प्रथमवर्ग, जिल्हा न्यायालय-१ व
पनवेल-रायगड, बंदर रोड,
जि. रायगड ४१० २०६. ता. पनवेल,
जि. रायगड ४१० २०६.
नवी मुंबई. व कोकण परिक्षेत्रामधील रायगड, पनवेल-रायगड, बंदर रोड, अतिरिक्त सत्र न्यायालय, पत्ता--पोलीस उप आयुक्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा. ता. पनवेल, (मुख्यालय) कार्यालय इमारत, पोलीस मुख्यालय, सेक्टर-२०, कळंबोली, नवी मुंबई.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
आनंद भारत होेडावडेकर, उप विधि सल्लागार-नि-उप सचिव.