Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.13 feb. 2020 TO 19 feb 2020 page No.337 to 386,शासकीय अधिसुचना कार्यासन अधिकारी यांजकडून :- सरकारी वकील व अभियोक्ता पदावर नेमणेबाबत.संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी१) सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध लातूर यांजकडून :- • पोमादेवी माता भटक्या विमुक्त जमाती (धनगर) महिला बंदिस्त शेळी, मेंढी पालन व्यवसाय सहकारी संस्था मर्या. जवळगा पोमादेवी ता. औसा. जि. लातूर. २) सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध उस्मानाबाद यांजकडून :- • महालक्ष्मी व्यवसाय सहकारी संस्था मर्या. कुनसावळी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद ३) जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- • मुंबई पोलीचे अधिनियम १९५१ चे ३७ (१) व ३७ (३) अन्वये खालील आदेश. ४) पोलीचे अधिक्षक नांदेड यांजकडून :- • मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे खालील आदेश देत आहे. ५) जिल्हा न्यायाधीश यांजकडून :- प्रमुख जिल्हा व सत्र नायाधीश यांच्या अर्जित व परावर्तीत रजेच्या बाबतीत आदेश जि. नांदेड. ६) जिल्हा न्यायाधीश यांजकडून :- प्रमुख जिल्हा व सत्र नायाधीश यांच्या अर्जित व परावर्तीत रजेच्या बाबतीत आदेश जि. जालना. ७) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाहवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ नुसार अधिसूचना प्रसिद्धी बाबत. ८) कार्यकारी अभियंता बीड यांजकडून :- अधिनियम २००५ अंतर्गत माजलगाव प्रकल्पावरील भगवती पाणी वापर संस्थेचे कार्यक्षेत्र अधिसूचित करणे बाबत. ९) सहायक जिल्हाधिकारी, तथा भूसंपादन अधिकारी किनवट यांजकडून • मौ. बोधडी बु. ता. किनवट. जि. नांदेड गट क्र. १७९ क्षेत्र ०० हे ०२ आर कलम ११ (१) ची अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध करणे बाबत. १०) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लातूर यांजकडून मौ. शिवणी खुर्द. रमजानपूर उमरगा व बोरी ता. जि. लातूर कलम ११ (१) ची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत. ११) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भूम यांजकडून मौ. आंबी ता. भूम जि. उस्मानाबाद कलम ११ (१) ची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत. १२) उपजिल्हाधिकारी (अतियात) यांजकडून :- जाहीर प्रगटन महालिंग स्वामी मंथ मौ. उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद विरासत मंजुरीबाबत. असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १. जिल्हाधिकारी यांजकडून :- निवडून आलेल्या सदस्यांचे नाव. २. परभणी शहर महानगरपालिका यांजकडून :- निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव ३. नांदेड वघाळा शहर महानगर पालिका यांजकडून निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव ४. संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून. • महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६. ५. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव ६. जिल्हाधिकारी परभणी यांजकडून :- मद्य विक्री बंदी बाबत आदेश ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १. नगर परिषद कंधार यांजकडून :- विकास आराखडा फेरबदल बाबत २. नगरपरिषद उस्मानाबाद यांजकडून :- * उस्मानाबाद शहराची (वाढीव हद्द भागाची) विकास योजना.
Published 13 February 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.