Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly Gazette (13th to 19th February 2019)

Published 13 February 2020

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-13.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ६, अंक ७] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ [पृष्ठे २०, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

२४२

गुरुवार, सप्टेंबर २२, २०१६/भाद्र ३१, शके १९३८

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ सप्टेंबर २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०१६/(५३)/उद्योग १४.-----ज्याअर्थी, अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी २१२४/(९३६४)/ उ-१४, दिनांक ५ सप्टेंबर, २००५ अन्वये महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा.तीन) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त क्षेत्र " असा करण्यात येईल) चे कलम सहा, दिनांक १६ सप्टेंबर २००५ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या मौजे मुरबाड, तालुका मुरबाड, जि. ठाणे येथील काही जमिनी अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त क्षेत्र " असा करण्यात येईल) औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक नाहीत असे महाराष्ट्र सरकारचे मत झाले आहे.

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १, पोट-कलम (३) व कलम २, खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून व महाराष्ट्र जनरल क्लॉजेस अॅक्ट च्या कलम २१ सह वाचावे (१९०४ चा १) चा संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासन याद्वारे खालील उल्लेख केलेल्या क्षेत्रात ज्या गोष्टी झाल्या आहेत किंवा ज्या गोष्टी करावयाच्या ठरविल्या आहेत त्या सोडून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम प्रकरण सहा, दिनांक २२ सप्टेंबर २०१६ पासून रद्द करीत आहे, आणि सदर क्षेत्र हे जाहीर केलेल्या औद्योगिक क्षेत्राचा भाग राहणार नाही.

(१)

भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१

अनुसूची

मौजे मुरबाड, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे

अ. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र अ.क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र

(हे.आर)

(हे.आर) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) १ ७९ १ ०.९२.० ५ ७९ ५ पैकी ०.८७.० २ २ १.१५.० ६ ६ १.१६.० ३ ३ ०.१३.० ७ ७ पैकी ०.९७.० ४ ४ ०.९१.० ८ ७ पैकी ०.५८.७ ९ ७९ ८ ०.१४.० २० १०७ ३ १.२५.० १० ८० १ ०.११.४ २१ ४ पैकी ०.७६.५ ११ २ ०.१४.० २२ ४ पैकी ०.५५.० १२ ३ ०.०९.७ २३ ५ पैकी ०.६२.० १३ ४ ०.११.२ २४ ५ पैकी ०.९३.० १४ ५ ०.०२.० २५ ५ क पैकी ०.४०.० १५ ६ ०.१८.० २६ ५ क पैकी ०.४१.० १६ ७ ०.४१.२ २७ ६ ०.५५.० १७ ८ ०.०२.० २८ ११० १ ०.१२.४ १८ १०७ १ ०.६१.०

२ ०.५३.४ १९ २ ०.४५.०

एकूण १५.१२.५

चतु:सीमा :----

उत्तरेस.---- मौजे मुरबाड सव्र्हे नं. ११८, ७८.

दक्षिणेस.---- मौजे मुरबाड सव्र्हे नं. १०६.

पूर्वेस.---- मौजे मुरबाड सव्र्हे नं. ११० पैकी, ९८, १०७ पैकी, १०८, १०९.

पश्चिमेस.----मौजे मुरबाड सव्र्हे नं. ८३ व ८१.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. ना.कों.भोसले, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ ३

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 21st September 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC 2016/(53)/IND 14. – Whereas, by the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDC. 2124/(9364)/IND-14, dated the 5th September 2005, issued in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah.III of 1962) (hereinafter referred to as ''the said Act"), the Government of Maharashtra has appointed the 16th September 2005, to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in the areas mentioned in the Schedule appended to the said notification and declared those areas as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act;

And whereas, the Government of Maharashtra is of the opinion that the area in the village Murbad in Murbad Taluka of Thane District, mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as ''the said area"), are not required for the purpose of development as an industrial area.

Now, therefore, in exercise of the powers conferred by the first proviso to sub-section (3) of section 1 and clause (g) of section 2 of the said Act read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (I of 1904) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, with effect from the 22nd September 2016, declares that the provisions of Chapter VI of the said Act shall ceased to be in force in the said areas and the said areas shall not be the industrial area so declared, except as respects things done or omitted to be done before that date.

Schedule

Village Murbad, Taluka Murbad, District Thane

Sr. No. Survey Hissa No. Area Sr. No. Survey Hissa No. Area (H.R.) No.

(H.R.) No.

(1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) 1 79 1 0.92.0 16 7 0.41.2 2 2 1.15.0 17 8 0.02.0 3 3 0.13.0 18 107 1 0.61.0 4 4 0.91.0 19 2 0.45.0 5 5 Pt. 0.87.0 20 3 1.25.0 6 6 1.16.0 21 4 Pt. 0.76.5 7 7 Pt. 0.97.0 22 4 Pt. 0.55.0 8 7 Pt. 0.58.7 23 5 Pt. 0.62.0 9 8 0.14.0 24 5 Pt. 0.93.0 10 80 1 0.11.4 25 5 C Pt. 0.40.0 11 2 0.14.0 26 5 C Pt. 0.41.0 12 3 0.09.7 27 6 0.55.0 13 4 0.11.2 28 110 1 0.12.4 14 5 0.02.0

2 0.53.4 15 6 0.18.0 Total 15.12.5 भाग चार--ब----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१

Boundries :—

On the North by.— Village Murbad Survey No. 118, 78.

On the South by.— Village Murbad Survey No. 106.

On the East by.— Village Murbad Survey No. 110 Pt., 98, 107 Pt., 108, 109.

On the West by.— Village Murbad Survey No. 83, 81.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. N. K. BHOSALE, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ ५ २४३

गुरुवार, सप्टेंबर २२, २०१६/भाद्र ३१, शके १९३८

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ सप्टेंबर २०१६. अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०१४/प्र.क्र. २४९/उ-१४.-----महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम २, खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडण्यात आलेले अनुसूचीत उल्लेखेलेले मौजे पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील क्षेत्रास दिनांक २२ सप्टेंबर २०१६ पासून औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.

अनुसूची

मौजे पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे

अनु. क्र. गट नंबर क्षेत्र

(१) (२) (३)

हे.आर

१ १२४ ५.१२ २ १२५ ११.०९ ३ १२७ ४.७७ ४ १३० ४.४२ ५ १३३ ८.१८ ६ १३४/१ २.२७ ७ १३४/२ ४.२९ ८ १३४/३ ४.२९

एकूण . . ४४.४३

चतु:सीमा :----

उत्तरेस.---- मौजे पाटस फॉरेस्ट गट नंबर ११२.

मौजे पाटस गट नंबर १२६, १२८, १२९, १३१, १३२.

दक्षिणेस.---- मौजे पाटस फॉरेस्ट गट नंबर ११२.

मौजे पाटस गट नंबर १३४ पैकी, १२६, १२८, १२९, १३१.

पुर्वेस.---- मौजे पाटस गट नंबर १२८, मौजे कुरकुंभची शीव, १३४ पैकी.

पश्चिमेस.---- मौजे पाटस फॉरेस्ट गट नंबर ११२.

मौजे पाटस गट नंबर १२६.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. ना. कों. भोसले, शासनाचे उप सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, Dated the 21st September 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC. 2014/(249)/IND 14.—In exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby declares, with effect from the 22nd September 2016, the certain area of village Patas in Taluka Daund of District Pune, mentioned in the Schedule appended hereto to be an industrial area for the purposes of the said Act.

Schedule

Village: Patas, Taluka: Daund, District: Pune

Sr. No. Gat No. Area

(1) (2) (3)

(H.R.)

1 124 5.12

2 125 11.09

3 127 4.77

4 130 4.42

5 133 8.18

6 134/1 2.27

7 134/2 4.29

8 134/3 4.29

Total 44.43

Boundaries :—

On the North by.— Village Patas Forest Gat No. 112.

Village Patas Gat No. 126, 128, 129, 131, 132.

On the South by.— Village Patas Forest Gat No. 112.

Village Patas Gat No. 134 Pt., 126, 128, 129, 131.

On the East by.— Village Patas Gat No. 128, and Boundary Village Kurkumbha.

Gat No. 134 Pt.

On the West by.— Village Patas Forest Gat No. 112.

Village Patas Gat No. 126.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. N. K. BHOSALE, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ ७

२४४

गुरुवार, सप्टेंबर २२, २०१६/भाद्र ३१, शके १९३८

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ सप्टेंबर २०१६ अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०१६/(३११)/उ-१४.-----महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम १, पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचीत उल्लेखलेल्या मौजे वाघुंडे (बु.), तालुका पारनेर, जि. अहमदनगर येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख २२ सप्टेंबर २०१६ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.

उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ आणि उप विभागीय अधिकारी, अहमदनगर विभाग, जि. अहमदनगर यांच्या कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे चतु:सीमा आहेत :----

अनुसूची

मौजे वाघुंडे (बु.), तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर

अ. क्र. गट नंबर क्षेत्र (हे.आर)

(१) (२) (३)

१ १६०/१ १.८४

२ १९६/१ २.३७

एकूण ४.२१

चतु:सीमा.----

गट नं. १६०/१,---

उत्तरेस.----मौजे वाघुंडे (बु.) येथील गट नं. १६१ गावाची शिव. दक्षिणेस.----गट नंबर १६० पैकी व पारनेर-विसापूर रस्ता. पूर्वेस.----सरकारी रस्ता. पश्चिमेस.---- गट नं. १६४ पैकी.

गट नं. १९६/१,---

उत्तरेस.----मौजे वाघुंडे (बु.) येथील गट नं. १९३. दक्षिणेस.----पारनेर-विसापूर रस्ता. पुर्वेस.----गट नं. १९५. पश्चिमेस.----गट नं. १९७ व १९८.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. ना. कों. भोसले, शासनाचे उप सचिव.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 21st September 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC. 2016/(311)/IND. 14.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints 22nd September 2016 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of village Waghunde (Bk.) in Taluka Parner of District Ahmednagar mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purposes of the said Act.

The said area is more clearly defined in red in the map deposited in the office of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai 400 093 and Sub-Divisional Officer, Ahmednagar, Divisions Ahmednagar, District Ahmednagar and is bounded by the areas as indicated in the said Schedule :—

Schedule

Village Waghunde, Taluka Parner, District Ahmednagar

Sr. No. Gat No. Area (H.R.)

(1) (2) (3)

1 160/1 1.84

2 196/1 2.37

Total 4.21

Boundaries.—

Gat No. 160/1,—

On the North by.—Gat No. 161 of Village Waghunde (Bk.).

On the South by.—Gat No. 160 and Parner-Visapur Road.

On the East by.—Government Road.

On the West by.—Gat No. 164.

Gat No. 196/1,—

On the North by.—Gat No. 193 of Village Waghunde (Bk.).

On the South by.—Parner-Visapur Road.

On the East by.—Gat No. 195.

On the West by.—Gat No. 197 and 198.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. N. K. BHOSALE, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ ९

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ सप्टेंबर २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०१६/(३११)/उ-१४.-----महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम २, खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचीत उल्लेखलेले मौजे वांघुडे (बु.), तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील क्षेत्रास दिनांक २२ सप्टेंबर २०१६ पासून औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे :----

अनुसूची

मौजे वाघुंडे (बु.), तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर

अ. क्र. गट नंबर क्षेत्र (हे.आर)

(१) (२) (३)

१ १७७/१ १.०१

एकूण १.०१

चतु:सीमा.----

उत्तरेस.----पारनेर-विसापूर रस्ता.

दक्षिणेस.----मौजे पालवे (खु.) ची शिव.

पूर्वेस.----मौजे वाघुंडे (बु.) येथील गट नं. १७८.

पश्चिमेस.----मौजे वाघुंडे (बु.) येथील गट नं. १७३.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. ना. कों. भोसले, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 21st September 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC.2016/(311)/IND-14.—In exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby declares, with effect from the 22nd September 2016, the certain area of village Waghunde (Bk.) in Taluka Parner of District Ahmednagar, mentioned in the Schedule appended hereto to be an industrial area for the purposes of the said Act :—

Schedule

Village Waghunde (Bk.), Taluka Parner, District Ahmednagar

Sr. No. Gat No. Area (H.R.)

(1) (2) (3)

1 177/1 1.01

Total 1.01

Boundaries.—

On the North by.—Parner-Visapur Road.

On the South by.—Village Palve (Kh.) Boundary.

On the East by.—Village Waghunde (Bk.), Gat No. 178.

On the West by.—Village Waghunde (Bk.), Gat No. 173.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. N. K. BHOSALE, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ ११ २४५

शुक्रवार, सप्टेंबर २३, २०१६/अशि्वन १, शके १९३८

महसूल व वन विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ सप्टेंबर २०१६ अधिसूचना

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.

क्रमांक एनएपी-२०१६/प्र.क्र.१६३ /टी-१.------ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. ३१) च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ महसूल कार्यालयांमार्फत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदींन्वये नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिल प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----

परिशिष्ट

अ.क्र. लोकसेवेचा तपशील लोकसेवा पद निर्देशित प्रथम अपिल द्वितीय अपिल पुरविण्यासाठी अधिका-याचे प्राधिका-याचे प्राधिका-याचे विहित केलेली पदनाम पदनाम पदनाम

कालमर्यादा (दिवस)

(१)

(२)

(३) (४) (५) (६) (१) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४२ अ (१) ३० दिवस संबंधित तहसीलदार संबंधित उप संबंधित

विभागीय अधिकारी अपर जिल्हाधिकारी/

जिल्हाधिकारी (अ) अन्वये भोगवटादार वर्ग-१ या धारणाधिकाराच्या जमिनींसंदर्भात नियोजन प्राधिकरणाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अजार्ंतर्गत जमिनीचा वर्ग, जमिनीचा भोगवटादार व त्यावरील

भार इत्यादीबाबतचे विनिश्चिती प्रमाणपत्र देणे.

(२) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४२ अ (१) ३० दिवस संबंधित संबंधित विभागीय सचिव/प्रधान (ब) अन्वये राज्यात अंमलात असलेले शेतजमीन व कुळवहिवाट अधिनियम, विविध वतन अधिनियम आणि महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ या अधिनियमांनुसार वाटप केलेल्या भोगवटादार वर्ग-२ या

जिल्हाधिकारी आयुक्त सचिव व विशेष कार्य अधिकारी (अपिल व रिव्हीजन), महसूल व वन

विभाग, मंत्रालय, मुंबई.

धारणाधिकाराच्या जमिनीकरीता भोगवटादाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून विकास परवानगी मिळविण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.

(३) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४२ अ ३० दिवस संबंधित तहसीलदार संबंधित उप संबंधित अन्वये संबंधित व्यक्तिने प्राप्त केलेल्या विकास परवानगीच्या

विभागीय अधिकारी अपर जिल्हाधिकारी/ अनुषंगाने, अशा व्यक्तिकडून प्राप्त झालेल्या लेखी माहितीच्या

जिल्हाधिकारी आधारे आणि कलम ४७ अ मध्ये नमूद केलेल्या दराने रूपांतरण

कराचा आणि त्याबद्दलच्या अकृषिक आकारणीचा भरणा

केल्यावर, संबंधित व्यक्तीला विहीत नमुन्यामध्ये सनद देणे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

डॉ. माधव वीर, शासनाचे उप सचिव.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१

REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mumbai 400 032, dated 23rd September 2016.

NOTIFICATION

MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.

No. NAP-2016/C.R.163/T-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 of the Maharashtra Right To Public Services Act, 2015 (Mah. 31 of 2015), the Government of Maharashtra hereby notify the public services rendered by the Revenue and Forests Department through the subordinate Revenue offices, along with the stipulated time limits for providing such public services, the Designated Officers, First Appellate Authorities and Second Appellate Authorities as specified in the Schedule appended herewith, for the purposes of the said Act.

Schedule

Sr. Public Service Time Designated First Second No.

Limit for Officer Appellate Appellate Providing Officer Officer

Service (Days)

(1)

(2)

(3) (4) (5) (6)

Collector. 1 To issue Certificate of Ascertaining the 30 Days Concerned Concerned Concerned class of land, its occupancy and encumbrances, Tahasildar Sub- Additional if any, of the land held as an Occupants- Divisional Collector/ Class I, u/s. 42 A (1)(a) of Maharashtra Land Officer District Revenue Code, 1966, after receiving the proposal from the Planning Authority.

2 To issue proposed No-Objection Certificate, 30 Days Concerned Concerned Secretary/ u/s. 42 A (1)(b) of Maharashtra Land Revenue District Divisional Principal Code, 1966, for the development permission, Collector Commissioner Secretary on a land held as an Occupants - Class II, under the State Tenancy and Agricultural Lands Acts and various Vatan Acts, existing in the state, and, The Maharashtra Agricultural Lands (Ceiling on Holdings) Act, 1961, on receipt of application, complete in all respects.

and Officer on Special Duty (Appeal and Revision), Revenue and Forests Department, Mantralaya, Mumbai.

Collector. 3 To issue Sanad in the prescribed form to the 30 Days Concerned Concerned Concerned concerned person, in accordance with the Tahasildar Sub- Additional development permission obtained by such Divisional Collector/ person u/s. 42 A of the Maharashtra Land Officer District Revenue Code, 1966, on receipt of information in writing from such person and on payment of conversion tax at the rate mentioned in section 47 A and non-agricultural assessment therefor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. MADHAV VEER, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ १३

२४६

शुक्रवार, सप्टेंबर २३, २०१६/अशि्वन १, शके १९३८

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ सप्टेंबर २०१६

[संदर्भ : कलम १ चे उप-कलम ३] अधिसूचना क्रमांक १ [संदर्भ : नियम १ चा उप-नियम २]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(३८९/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा महा. २३) मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :----

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ भायाळा साठवण तलाव भायाळा साठवण तलावाचे संपूर्ण कलम २२ १५ सप्टेंबर २०१६ . .

ता. पाटोदा, जि. बीड. लाभक्षेत्र (४४१ हेक्टर.) वगळून सर्व

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd September 2016

[See section 1(3) of the Act]

NOTIFICATION – 1

[See Rule 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(389/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. of 1 (3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7 of the Act, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers Act, 2005 :—

Applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Bhayala Storage Tank Entire Command Area All except 15th . . .

Tq. Patoda, Dist. Beed. of Bhayala Storage Section-22 September

Tank(441 Ha.). 2016

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ १५

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ सप्टेंबर २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(३८९/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विनिर्िदष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :----

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४)

१ भायाळा साठवण तलाव ता. पाटोदा कार्यकारी अभियंता कलम-६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), जि. बीडचे संपूर्ण लाभक्षेत्र (४४१ हेक्टर.) जायकवाडी पाटबंधारे १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३),

विभाग क्र. ३ बीड. १५(४), १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८ म.सिं.शे.व्य.नियम-३.

अधीक्षक अभियंता व कलम :--- ६(५), ४२(२)

प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब----३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd September 2016

NOTIFICATION-2

[See Section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA.2016/(389/16) CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2 (4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—

Sr. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 of No.

(1)

(2)

(3)

which powers are given to Canal Officers (4)

1 Bhayala Storage Tank Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Tq. Patoda, Dist. Beed (441 Ha.) Engineer, 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), Jayakwadi 13(3), 15(4), 15(6), 15(9), Irrigation 16(1), 16(4), 18(2), 18(4),18(6), Division, No.3 18(9), 19(2), 21(1), 23(1), 26(1), Beed. 41, 42(1), 68(1) 44, 45, 47(2), 48

MMISF Rule Section 3.

Superintending Section: 6(5), 42(2).

Engineer and Administrator Command Area Development Authority, Beed.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ १७

२४७

शुक्रवार, सप्टेंबर २३, २०१६/अशि्वन १, शके १९३८

जलसंपदा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ सप्टेंबर २०१६.

[संदर्भ : कलम १ चे उपकलम ३] अधिसूचना क्रमांक १ [संदर्भ : नियम १ चा उपनियम २]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(३९६/१६)/लाक्षेवि (कामे).------महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा महा. २३) मधील कलम १ चे उपकलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ तांदुळवाडी बृहत ल. पा. तांदुळवाडी बृहत ल. पा. प्रकल्पाचे सर्व ३० सप्टेंबर २०१६ . . .

ता. जि. बीड. (७१९ हेक्टर) संपूर्ण लाभक्षेत्र (७१९ हेक्टर) कलमे

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd September 2016

[See section 1(3) of the Act]

NOTIFICATION – 1

[See Rule 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(396/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Tandulwadi (Ghat) L. M. I. Entire Command Area All 30th . . .

Tank Tq. and Dist. Beed of Tandulwadi (Ghat) Section September (719 Hector) L.M.I. Tank (719 Hector) 2016.

By the order and in the name of Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१ १९

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ सप्टेंबर २०१६.

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(३९६/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विनिर्िदष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :-----

अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ तांदुळवाडी बृहत ल. पा. ता. जि. बीड कार्यकारी अभियंता, कलम-६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), (७१९ हेक्टर)

बीड, पाटबंधारे १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३),

विभाग बीड. १५(४), १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८ म.सिं.प.शे.व्य.नियम.

अधीक्षक अभियंता, कलम :--- ६(५), ४२(२). बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२०/माघ २४-३०, शके १९४१

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd September 2016

NOTIFICATION-2

[See Section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 2016/(396/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2 (4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF ACT, 2005 of No.

(1)

(2)

(3)

which powers are given to canal officers (4)

1 Entire Command Area of Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Tandulwadi (Ghat) L.M.MI. Tank Engineer, 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), (719 Hector) Beed 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(1), Irrigation 16(4), 18(2), 18(4),18(6), 18(9), Division, 19(2), 21(1), 22, 23(1), 26(1),

Beed. 41, 42(1), 68(1) 44, 45, 47(2), and

48 MMISF Rule Section 3.

Superintending Section: 6(5), 42(2).

Engineer Beed. Irrigation Circle, Beed.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-13.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-13.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.