Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, धुळे यांची अधिसूचना (दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेतून निवडून आलेले उपनगराध्यक्ष, प्रभाग क्रमांक ४-अ पोट-निवडणुकीत निवडून आलेले सदस्य तसेच निवड करण्यात आलेल्या स्विकृत सदस्यांची नावे प्रसिध्दीबाबत).

Published 17 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-17.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - १० ]

सोमवार, फेब्रुवारी १७ , २०२० / माघ २८ , शके १ ९ ४१

[ पृष्ठे ०३

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-७६/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषदेच्या दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.

निवडून आलेल्या उपनगराध्यक्ष यांचे नाव १

२

रविंद्र कैलास उपाध्ये

१

गंगाथरन डी. ,

जिल्हाधिकारी , धुळे .

धुळे, ११ फेब्रुवारी २०२० .

ORDER

No. C / Desk- 5/Municipal Branch - 76/2020.- In exercise of the powers vested in me , under sub- section (4) of Section 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965. I , Gangatharan D. , Collector, Dhule hereby publish the name of person who has been declared Elected as Vice- President, Municipal Council , Dondaicha - Warwade in the Special Meeting held on 22nd January 2020.

(१)

वि (एच) ६९४ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , फेब्रुवारी १७ , २०२० / माघ २८ , शके १ ९४१

Schedule

Sr. No.

Name of Vice- President 2

1 1

Ravindra Kailas Upadhye

GANGATHARAN D. ,

Collector, Dhule.

Dhule , 11th February 2020 .

आदेश

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-७५/ २०२०- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषद, प्रभाग क्रमांक ४ -अ ची पोट-निवडणूक-२०२० मध्ये खालील सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत .

अनुसूची

आरक्षण स्थिती अ. क्र.

प्रभाग क्रमांक

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

४ १

२

३

१

प्रभाग क्रमांक ४ -अ

इतर मागासवर्गीय (महिला) हुस्ना असलम पिंजारी

गंगाथरन डी. ,

जिल्हाधिकारी, धुळे .

धुळे , ११ फेब्रुवारी २०२० .

ORDER

No. C / Desk - 5/ Municipal Branch - 75/ 2020.-In exercise of the powers vested in me , under sub- section ( 1 ) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Gangatharan D. , Collector , Dhule hereby publish the name of the following person who has been declared Elected as Uncontested Councillor for Dondaicha - Warwade Municipal Council by Election 2020 .

Schedule

Reservation Status Sr. No.

Name of the Elected Person

1

2

Ward No. 3

4 1

Ward No. 4 -A

Husna Aslam Pinjari

Other Backward Class (Female) .

GANGATHARAN D. ,

Collector, Dhule .

Dhule, 11th February 2020 .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , फेब्रुवारी १७ , २०२० / माघ २८ , शके १ ९४१

आदेश

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-८२/२०२० . - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषदेत दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य स्वीकृत (नामनिर्देशित ) सदस्य म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.

निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव १

२

१

राजपूत भरतसिंग किसनसिंग

रूपचंदानी गिरधारी नानकराम

२

३

बोरसे शैलेश नथ्थू

गंगाथरन डी. ,

जिल्हाधिकारी, धुळे.

धुळे , १३ फेब्रुवारी २०२० .

ORDER

No. C / Desk - 5/ Municipal Branch - 82/ 2020.-In exercise of the powers vested in me , under sub - section ( 1 ) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Gangatharan D. , Collector, Dhule hereby publish the name of persons who have been declared Elected as Nominated Person for Dondaicha- Warwade Municipal Council in the Special Meeting held on 11th February 2020.

Schedule

Sr. No.

1

Name of the Councillor Nominated Persons 2

1

RajputBharatsing Kisansing

2

Rupchandani Giradhari Nanakaram 3

Borase Shailesh Natthu

GANGATHARAN D. ,

Collector, Dhule .

Dhule, 13th February 2020 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-17.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-17.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.