RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - ११ ]
मंगळवार , फेब्रुवारी १८ , २०२० / माघ २ ९ , शके १ ९४१
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-४/११३/२३२/२०१ ९ . शासन निर्णय , नगर विकास विभाग, मंत्रालय , मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र . क्र. ४६६/ नवि-१६ , दिनांक २१ डिसेंबर २०१६ नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ ( ४) मधील तरतुदींनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे ) नियम , २००५ नुसार मी, सूरज मांढरे , जिल्हाधिकारी , नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, सटाणा नगरपरिषदेच्या दिनांक १४ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
१
सोनाली दत्तु बैताडे
सूरज मांढरे ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, ४ फेब्रुवारी २०२० .
DRAFT ORDER
No. Desk-2/ Mun - 4 / 113 / 232/2019.- Ref . Urban Development Department , Government G. R. No. Sankirn-2016/P. K. 466/ UD- 20, dated 21st December 2016 , In exercise of the powers vested to me, under Section 51 -A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 , and Maharashtra Municipal Council ( Vice - President Election ) Rule , 2005 , I , Suraj Mandhare , Collector, Nashik hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice- President of the Municipal Council , Satana in the election held on 14th January 2020 .
(१)
वि ( एच) ६ ९५ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , फेब्रुवारी १८ , २०२० / माघ २ ९ , शके १ ९४१
Schedule
Sr. No.
Name of Elected Vice - President
1
2
1
Sonali Dattu Baitade
SURAJ MANDHARE ,
Collector, Nashik .
Nashik , 4th February 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .