महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक १५(२)] गुरुवार, फेब्रुवारी २०, २०२०/फाल्गुन १, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ फेब्रुवारी २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र शासन कार्यनियमावली.
क्रमांक शाकानि.२०१९/प्र.क्र. १०१ (२)/१८ (र. व का.).-------महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावलीतील नियम ६ च्या उपबंधास अनुसरून, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने, शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक शाकानि.२०१९/प्र.क्र. १०१(२)/१८ (र.व का.), दिनांक ५ जानेवारी २०२० यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत :-----
उक्त अधिसूचनेतील, नोंद क्रमांक १० मध्ये, " श्रीमती आदिती सुनिल तटकरे ", यांच्या नावासमोर स्तंभ (२) मधील " माहिती व जनसंपर्क " या शब्दानंतर ", विधी व न्याय " अशी नोंद समाविष्ट करण्यात यावी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अजोय मेहता, शासनाचे मुख्य सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २०, २०२०/फाल्गुन १, शके १९४१ २ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 18th February 2020NOTIFICATION
MAHARASHTRA GOVERNMENT RULES OF BUSINESS.
No. ROB. 2019 / C.R. 101 (2) / 18 (O & M).— In pursuance of the provisions of rule 6 of the Maharashtra Government Rules of Business, the Governor of Maharashtra, is hereby, upon the advice of the Chief Minister, pleased to amend the Government Notification, General Administration Department, No. ROB-2019 / C.R.101 (2) / 18 (O.& M.), dated the 5th January 2020, as follows, namely :– In the said notification, in the entry 10, against the name of "Smt. Aaditi Sunil Tatkare" , in column (2), under the heading, "Departments or parts of Departments", after the words "Information and Public Relations" the words ", Law and Judiciary" shall be added.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AJOY MEHTA, Chief Secretary to Government.