Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. No. 29 Oridinary Gazette, 20 Feb 2020 Rural Development Department

Published 20 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ६, अंक १६] गुरुवार, फे ब्रुवारी २०, २०२०/फाल्गुन १, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट,

मु ंबई ४०० ००१, दिनांक २० फे ब्रुवारी २०२०

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक व्हीपीएम.२०२०/प्र.क्र.११/पंरा.४ (२२). भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, ( १९५९ चा तीन ) कलम ४ या(cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि या संदर्भात काढण्यात आलेल्या पूर्वीच्या सर्व अधिसूचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच पुणे जिल्हा परिषदेची स्थायी समिती, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा खामगाव टेक यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, या(cid:४६२)ारे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खामगाव टेक व टिळेकरवाडी या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे महसुली गावांच्या गटाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे खामगाव टेक आणि टिळेकरवाडी या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून २० फे ब्रुवारी, २०२० हा दिवस विनिर्दिष्ट करीत आहेत.

अ. क्र. ( १ ) गावाचे नाव. ( २ ) महसुली गाव. ( ३ )
१ खामगाव टेक खामगाव टेक
२ टिळेकरवाडी टिळेकरवाडी

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,एकनाथ गागरे, शासनाचे उप सचिव. भाग चार-अ-२९-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २०, २०२०/फाल्गुन १, शके १९४१ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated 20th February 2020

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No.VPM-2020/CR-11/PR-4 (22).–In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Pune and Village Panchayat and the Gram Sabha Khamgaon Tek in Haweli Tahasil of Pune District, the Governor of Maharashtra hereby specifies the 20th February, 2020 to be the date from which each of the local areas comprising revenue villages of Khamgaon Tek and Tilekarwadi in Haweli Tahasil of Pune District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the district villages and shall be known by the name of the villages Khamgaon Tek and Tilekarwadi respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.

Schedule

Sr. No. ( 1 ) Name of the village. ( 2 ) Revenue village. ( 3 )
1 Khamgaon Tek Khamgaon Tek
2 Tilekarwadi Tilekarwadi

By order and in the name of the Governor of Maharashtra,

EKNATH GAGARE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.