RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - ११ ]
[ पृष्ठे ०२ गुरुवार , फेब्रुवारी २० , २०२० / फाल्गुन १ , शके १ ९ ४१
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६०/२०२०. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) नियम , १ ९ ८१ चे नियम ७ - क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, साक्री नगरपंचायतीच्या दिनांक १६ जानेवारी २०२० रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नगराध्यक्ष म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत .
अनुसूची
अ. क्र .
निवडून आलेल्या नगराध्यक्ष यांचे नाव
१ २
१
अरविंद गोविंदराव भोसले
गंगाथरन डी. ,
जिल्हाधिकारी , धुळे .
धुळे, ३ फेब्रुवारी २०२० .
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६०/२०२० . - In exercise of the powers vested in me , under Section 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 and Rule 7 -A of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( President Election ) Rules , 1981 . I , Gangatharan D. , Collector, Dhule hereby publish the name of person who has been declared Elected as President, Sakri Nagarpanchayat in the Special Meeting held on 16th January 2020.
(१)
वि (एच) ६९ ३ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , फेब्रुवारी २० , २०२० / फाल्गुन १ , शके १ ९ ४१
Scheule
Sr. No.
Name of President
1
2
1
Arvind Govindrao Bhosale
GANGATHARAN D. ,
Collector, Dhule .
Dhule, 3rd February 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .