RNI No. MAHBIL / 2012 /47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - ८ ]
गुरुवार , फेब्रुवारी २० , २०२० / फाल्गुन १ , शके १ ९४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर - ९ ८/ २०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ -अ मधील तरतुदीनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील क्रमांक नप -२०१६/प्र. क्र. ४०/का. - ०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केले अधिकारानुसार मी, डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली, या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, आष्टा नगरपरिषदेच्या दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे.
परिशिष्ट
पद
अ. क्र.
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
२
३
१
उपाध्यक्ष
जाधव मनिषा प्रभाकर
डॉ. अभिजित चौधरी ,
जिल्हाधिकारी, सांगली .
सांगली , ११ फेब्रुवारी २०२० .
BY COLLECTOR
Order
No. NP / Election / RR - 98/ 2020 . The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner , Maharashtra , Mumbai vide his order No. NP - 2016 / pra.kra . 40/ ka- 06 , dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meetings on 4th February 2020 , following candidate elected as Ashta Nagarparishad Vice- President .
(१)
एच-६ ९ ६ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु. )- ८ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २० फेब्रुवारी २०२० / फाल्गुन १ , शके १ ९ ४१
Schedule
Name of Candidate
Sr. No.
Designation
1
2
3
1
Vice- President
Jadhav Manisha Prabhakar
Dr. ABHIJIT CHOUDHARI , Collector, Sangli .
Sangli , 11th February 2020.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .