Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.20 Feb 2019 TO 26 Feb 2020 page No.387 to 480, PART 1-A, PAGE NO. GAZETTE NO.8 शासकीय अधिसुचना संकीर्ण अधिसूचना, नेमणुका,पदोन्नती इत्यादी १) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लातूर यांजकडून :- • भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम ११ नुसार, मौजे वरवंटी तालुका जि. लातूर. २) जिल्हाधिकारी याजकडून भूसंपादन अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) मधील कलम १९ अन्वेय तालुका निलंगा जिल्हा लातूर. ३) जिल्हा न्यायाधीश यांजकडून :- प्रमुख जिल्हा व सत्र नायाधीश यांच्या अर्जित व परावर्तीत रजेच्या बाबतीत आदेश जि. उस्मानाबाद. ४) उपविभागीय अधिकारी यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाहवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अधिसूचना प्रसिद्धी बाबत. मौजे डोणगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड. ५) उपविभागीय अधिकारी यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाहवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अधिसूचना प्रसिद्धी बाबत. मौजे बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड. ६) जिल्हाधिकारी यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाहवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अधिसूचना प्रसिद्धी बाबत. मौजे रोहीपिंपळगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड. ७) उपविभागीय अधिकारी यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाहवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अधिसूचना प्रसिद्धी बाबत. मौजे चीकाळ तालुका मुदखेड जिल्हा नांदेड. असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १. जिल्हाधिकारी यांजकडून :- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१५, निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांचे नावे प्रसिद्धी करणे बाबत. भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १. नगर परिषद लोहा यांजकडून :- शुद्धिपत्रक २. नगरपरिषद हदगाव यांजकडून :- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) नुसार प्रारूप विकास योजना हदगाव.

Published 20 February 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-20.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.