Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly Gazette 20-26 February 2020 क्रमांक सीडीए.2016/(416/16) लाक्षेवि (कामे)

Published 20 February 2020

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-20.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१ १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ६, अंक ८] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१ [पृष्ठे ९, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

२४८

शुक्रवार, सप्टेंबर २३, २०१६/अशि्वन १, शके १९३८

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ सप्टेंबर २०१६ [संदर्भ : कलम १ चे उप-कलम (३)]

अधिसूचना क्रमांक १

( संदर्भ : नियम १ चा उप नियम २ )

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(४१६/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा महा. २३) मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :---

अ.क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख

(१) (२)

(३) (४) (५) (६) १ पलढग मध्यम प्रकल्प, प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून ३०/०९/२०१६ ...

ता. बुलढाणा, लाभक्षेत्र (३०३२ हे.) सर्व कलमे. जि. बुुलढाणा (३०३२ हे.).

(१)

भाग चार ब---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१ (१) (२)

(३) (४) (५) (६) २. ज्ञानगंगा मध्यम प्रकल्प. प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून ३०/०९/२०१६ - -.

माटरगांव (गेरु), लाभक्षेत्र (४४९३ हे.). सर्व कलमे. ता. खामगांव, जि. बुलढाणा (४४९३ हे.)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,

शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd September 2016

[See section 1(3) of the Act]

NOTIFICATION-1

[See Rule 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(416/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005). The Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Sr. No. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks Project

applied Applications (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Paldhag Medium Entire Command Area of All 30/09/2016 —

Project, Tq. & Dist. Paldhag Medium Project, sections Buldhana. Tq. & Dist. Buldhana. except

(3032 Hector). section 22.

2 Dnyanganga Entire Command Area of All 30/09/2016 —

Medium Project, Dnyanganga Medium sections Matergaon (Geru), Project, Matergaon (Geru) except Tq. Khamgaon, (4493 Hector). section 22. Dist. Buldhana.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार ब----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ सप्टेंबर २०१६

(संदर्भ : कलम १ चे उप-कलम ३)

अधिसूचना क्रमांक १

( संदर्भ : नियम १ चा उप नियम २ )

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्र. सीडीए २०१६/(४१६/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा महा. २३) मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ.क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख

(१) (२)

(३) (४) (५) (६) १ सावंगी माळी १ ल. पा. प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कलम २२ वगळून ३०/०९/२०१६ - -.

सर्व कलमे.

योजना, ता. मेहकर, (३३४ हे.) जि. बुुलढाणा.(३३४ हे.)

२. जागदरी ल. पा. योजना, प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कलम २२ वगळून ३०/०९/२०१६ - -.

सर्व कलमे.

ता. सिदंखेड, (८०४ हे.) जि. बुलढाणा (८०४ हे.)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,

शासनाचे उप सचिव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd September 2016

[See Section 1(3) of the Act]

NOTIFICATION-1

[See Rule 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA 2016/(416/16)/CAD (Works).— In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005). The Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Sr. No. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks Project

applied Applications (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Sawangi Mali 1 M I Sawangi Mali 1 M I Tank All 30/09/2016 tank Tq. Mehkar Tq. Mehkar, Sections Dist. Buldhana. Dist. Buldhana Except

(334 Hector). section 22.

2 Jagdari M I Tank Tq Jagdari M I Tank Tq All 30/09/2016 Sindkhaed Raja, Sindkhaed Raja , Sections Dist. Buldhana. Dist. Buldhana Except

(804 Hector). section 22.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार ब----२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ सप्टेंबर २०१६

अधिसूचना क्रं. २

[संदर्भ : नियम क्रं. १(३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए-२०१६/(४१६/१६)/लाक्षेवि (कामे).---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विनिर्दीष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत:----

अ.क्र.

प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे.

(१)

(२)

(३)

(४) १ पलढग मध्यम प्रकल्प, ता बुलढाणा, कार्यकारी अभियंता, कलम-६(१), ९(२), ९(४), ९(६), जि. बुलढाणा. (३०३२ हे.).

बुलढाणा ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), २ ज्ञानगंगा मध्यम प्रकल्प माटरगाव (गेरु), पाटबंधारे विभाग, १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), ता. खामगांव, जि. बुलढाणा (४४९३ हे.). बुलढाणा. १८(२), १८(४), १८(६), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२), व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३ कलम १८(९) : लघू वितरिका स्तरिय पाणी वापर संस्था. कलम १९(२) : लघू वितरिका स्तरिय पाणी वापर संस्था.

अधीक्षक अभियंता, कलम-६(५), १६(१), ४२(२) अकोला सिंचन मंडळ, कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर अकोला. संस्था.

कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

मुख्य अभियंता, कलम १६(३) जलसंपदा विभाग, अमरावती.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd September 2016

NOTIFICATION 2

[See Act Section-1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA-2016/(416/16)/CAD (Works).— To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f). Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. No. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005

of which powers are given to Canal Officers (1)

(2)

(3)

(4)

(1) Paldhag Medium Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Project, Tq. and Dist. Engineer, 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), Buldhana. Buldhana 15(4), 15(6), 15(9), 18(2), 18(4), 18(6), Irrigation 21(1), 23(1), 26(1), 41, 42 (1), 68(1), (2) Dnyanganga Medium Division 44, 45, 47(2), 48,

Section 18 (9) Minor Level Water Project, Matergaon Buldhana. MMISF Rule Section 3 (Geru), Tq. Khamgaon, Dist. Buldhana. Users Associations.

Section 19 (2) Minor Level Water Users Associations, and Distributary Level Water Users Associations.

Superintending Section 6(5), 16(1), 42(2) Engineer, Section 18 (9) All Senior Level Akola Water Users Associations. Irrigation Circle Section 19 (2) Project Level WUA Akola. of Medium Project and CLA of

Major and Medium Project.

Chief Engineer, Section 16(3) Water Resources Department, Amravati.

By the order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ सप्टेंबर २०१६

अधिसूचना क्र. २

[संदर्भ : नियम क्र. १(३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(४१६/१६)/लाक्षेवि (कामे).---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ.क्र.

प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे.

(१)

(२)

(३)

(४) जि. बुलढाणा (३३४ हे).

२ जागदरी ल. पा. योजना, ता. सिंदखेड,

ता. बुलढाणा, (८०४ हे.).

१ सावंगी माळी १ ल. पा. योजना, ता. मेहकर, कार्यकारी अभियंता, कलम -६(१), ९(२), ९(४), ९(६), बुलढाणा ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), पाटबंधारे विभाग, १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५ (९), बुलढाणा. १८(२), १८(४), १८(६), २१(१), २३ (१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२), व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३. कलम १८(९) : लघू वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था. कलम १९(२) : लघू वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था.

अधीक्षक अभियंता, कलम- ६(५), १६(१), ४२(२) अकोला सिंचन मंडळ, कलम १८(९) उच्चस्तरिय पाणी वापर अकोला. संस्था.

कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरिय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरिय पाणी वापर संस्था.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२०/फाल्गुन १-७, शके १९४१ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd September 2016

NOTIFICATION 2

[See Section-1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 2016/(416/16)/CAD (Works).— To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2(f). Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr.No. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005

of which powers are given to canal officers (1)

(2)

(3)

(4)

(1) Sawangi Mali 1 M I Tank, Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Tq. Mehkar, Engineer, 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), Dist. Buldhana. Buldhana 15(4), 15(6), 15(9), 18(2), 18(4), 18(6), Irrigation 21(1), 23(1), 26(1), 41, 42 (1), 68(1), (2) Jagdari M I Tank, Division, 44, 45, 47(2), 48,

Tq. Sindkhed Raja, Buldhana. MMISF Rule Section 3 Dist. Buldhana.

Section18 (9) Minor Level Water Users Associations. Section19 (2) Minor Level Water Users Associations and Distributary Level Water Users Associations.

Superintending Section 6(5), 16(1), 42(2) Engineer, Section18 (9) All Senior Level Akola Water Users Associations. Irrigation Circle, Section19 (2) Project Level WUA Akola. of Medium Project and CLA of

Major and Medium Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-20.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-20.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.