Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, कोल्हापूर व सोलापूर यांजकडील उपाध्यक्षांचे व नामनिर्देशित सदस्यांचे नाव प्रसिद्ध करणे.

Published 20 February 2020

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-20.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012 / 47985

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ९, अंक - ५ ]

गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २० - २६ , २०२० / फाल्गुन १ - ७ , शके १ ९ ४१

[ पृष्ठे ४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/निव/एसआर-४३/क/२०२०.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट-कलम ४ मधील तरतुदींन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायत उपाध्यक्ष पदासाठी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या हातकणंगले नगरपंचायत सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे .

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव

सर्वसाधारण सभा दिनांक अ. क्र .

नवनिर्वाचित उपाध्यक्षाचे नाव

१

४

२

३

१

धनगर रणजित बिरू

हातकणंगले नगरपंचायत

४-२-२०२०

दौलत देसाई,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर.

कोल्हापूर , १२ फेब्रुवारी २०२०.

ORDER

क्रमांक कार्या-११/नपा/निव/एसआर -४३ /क/२०२०.-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 - A , sub- section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965.

I , DaulatDesai , the Collector of Kolhapur hereby publish the name of the person who have been elected as the Vice- President of Hatkanangale Nagar Panchayat in Kolhapur District in the General Meeting ofthe Hatkanangale Nagar Panchayat held on dates mentioned therein.

(१)

एच-६९ ७ , भाग एक-अ(पु.वि.पु. )-५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २० २६, २०२० / फाल्गुन १ ७ , शके १९४१ Schedule

Sr. No.

Name of the

Vice- President

Name of the Nagar Panchayat

2

1

1

Hatkanangale Nagar Panchayat

Dateof GeneralMeeting 3

4 4-2-2020

Dhangar Ranjit Biru

Kolhapur, 12th February 2020 .

DAULAT DESAI , Collector, Kolhapur.

आदेश

क्रमांक कार्या-११/ नपा/निव/एसआर -४३/क/ २०२०-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे नगरपंचायत दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती हातकणंगले नगरपंचायतीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.

अ. क्र.

नगरपंचायतीचे नाव परिशिष्ट

नामनिर्देशित सदस्यांचे नाव

१

२

हातकणंगले नगरपंचायत

सर्वसाधारण सभा दिनांक

४

३

कोरवी धोंडीराम हणमंता

१

हातकणंगले नगरपंचायत २

४-२-२०२०

४-२-२०२०

चौगुले आण्णासाहेब महादेव

कोल्हापूर , १२ फेब्रुवारी २०२०.

दौलत देसाई,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

ORDER

क्रमांक कार्या-११/नपा/निव/एसआर -४३/क/२०२० .- As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayat ( Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors ) Rules , 2010 .

I , DaulatDesai , the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the persons who have been nominated as Councillors of the Hatkanangale Nagar Panchayat in Kolhapur District in the General Meeting of the Hatkanangale Nagar Panchayat held on dated 4th February 2020 .

Sr. No.

1

Nameof the NagarPanchayat 2

1 Hatkanangale Nagar Panchayat 2 Hatkanangale Nagar Panchayat Kolhapur, 12th February 2020 .

Schedule

Nameof the Nominated Councillors 3

Dateof GeneralMeeting 4

4-2-2020

4-2-2020

Koravi Dhondiram Hanamanta Chougule Annasaheb Mahadev

DAULAT DESAI , Collector, Kolhapur.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २० २६ , २०२० / फाल्गुन १७ , शके १९ ४१

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक पंनप/नवि-५/आरआर-३ ९/२०२० --महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ३४१ - ब -२ चे पोट- कलम (४) न्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी , सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपरिषदेमध्ये दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव

शेरा (जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)

१

४

२

३

१

अभंगराव अनिल शशिकांत

पंढरपूर

मिलिंद शंभरकर,

भा.प्र.से. ,

जिल्हाधिकारी , सोलापूर.

सोलापूर , १७ फेब्रुवारी २०२० .

Notification

क्रमांक पंनप/नवि-५/आरआर-३ ९/२०२०.-In exercise of the powers vested under sub - section (4) , Section 341 -b- 2 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats and Industrial Township Act , 1965.

I , Milind Shamberkar, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice- President of the Pandharpur Municipal Councils of Solapur District from the Municipal Councils shown against their name in the Special Meeting held on 7th February 2020 .

Schedule

Sr. No.

Name of the

Vice- President

Nameof the Municipal Councils

Remarks (Whether the seat is reserved and if so, for whom)

3

1

2

4

1

Pandharpur

Abhangrao Anil Shashikant

MILIND SHAMBERKAR ,

I.A.S. ,

Collector, Solapur.

Solapur, 17th February 2020 .

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक सांनप /नवि-५/आरआर-४०/२०२०. महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी , सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २० २६ , २०२० / फाल्गुन १ - ७ , शके १९४१

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव १

२

३

सांगोला

१

गुळमिरे सोमनाथ मारूती

मिलिंद शंभरकर ,

भा.प्र.से. , जिल्हाधिकारी , सोलापूर .

सोलापूर , १७ फेब्रुवारी २०२० .

क्रमांक सांनप/नवि-५/आरआर-४०/२०२० .-In exercise of the powers vested under Rule , 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and procedure for appointment of Nominated Councillors) Rules , 2010 .

I , Milind Shamberkar, Collector, Solapur, hereby publish the name of the person who have been declared elected as Nominated Member of the Sangola Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 7th February 2020 .

Schedule

Sr. No.

Name of the Nominated

Name of the Municipal

Council

Councillor

3

1

2

1

Gulmire Somnath Maruti

Sangola

MILIND SHAMBERKAR ,

I.A.S. ,

Collector, Solapur.

Solapur, 17th February 2020.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-20.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-20.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.