Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील मौजे मांजरी बु.॥, तालुका हवेली, जिल्हा पुणे व मौजे हडपसर, मांजरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील विशेष आर्थिक क्षेत्राच्या सुधारित जमीन वापराच्या प्रस्तावांना मान्यता देणेबाबत. (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग यांजकडील पुणे विभागातील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 बाबतची अधिसूचना. (3) लवाद, महाळुंगे-माण-नगर रचना योजना क्रमांक 1 तथा सहायक संचालक, नगर रचना, पुणे महानगर प्रदेश विभाग प्राधिकरण, पुणे यांजकडील नगर रचना योजना महाळुंगे-माण, क्रमांक 1 (प्रारूप-अंतिम) अधिसूचना प्रसिद्धीबाबत. (4) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौजे संगमवाडी, येरवडा येथील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (5) मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक), पुणे यांजकडील 9 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेचे शुद्धिपत्रक. (6) अध्यक्ष, चाकण नगरपरिषद, चाकण यांजकडील कलम 26 (1) अन्वये चाकण शहराच्या प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण. (7) अध्यक्ष, इचलकरंजी नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर यांजकडील इचलकरंजी शहरासाठी सुधारित विकास योजना. (8) अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे विभाग, पुणे यांजकडील दोन्ही न्यासांचे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 50-अ (2) अन्वये एकत्रीकरण करणेबाबतची जाहीर नोटीस. (9) जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील अकृषिक आकारणीचे प्रमाणदर जाहीर करणेबाबतची अधिसूचना. (10) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, चंदननगर, खडकी विभाग, विश्रांतवाडी विभाग यांजकडील अकस्मात मृत्यूची समरी.
Published 20 February 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.