Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) Part I-A Cent. Ext. 5 (24 February 2020)

Published 24 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग

वर्ष ६, अंक ५] सोमवार, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ [ पृष्ठे ८७, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

१ ला मजला, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ फेब्रुवारी २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९.

क्रमांक रानिआ/मनपा-२०२०/प्रक्र.१/का-५.-----महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सन १९४९ चा मुंबई ५९) (यापुढे सदर अधिनियम म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३), ५अ व कलम १४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रारूप अधिसूचना क्र. नमुंमपा/निवडणूक/२६/ २०२०, दिनांक १ फेब्रुवारी २०२० च्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित केल्यासंदर्भात आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग र्िनदिष्ट केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून मी, श्री. यु. पी. एस. मदान, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :---

१. ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५अ च्या तरतुदीखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाबीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांंचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या आहेत :---

(१)

भाग एक--अ (म.उ.वि.)-----५---१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ २ (१) निवडावयाच्या सभासदांची संख्या १११ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी

राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

(अ) अनुसूचित जाती

१०

(ब) अनुसूचित जमाती

०२

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

३०

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ५६

नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा धरून)

(४) उपरोक्त क्र. ३ पैकी वरील क्र. २ (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित

जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :---

(अ) अनुसूचित जाती

०५

(ब) अनुसूचित जमाती

०१

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

१५

(ड) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या [अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४(अ, ब, क) समोरील नमूद केलेल्या जागा] ३५

(५) सर्वसाधारण जागा

३४

२. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५(३) ५अ व १४ अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग र्िनदिष्ट करीत आहे.

३. या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ३

भाग एक-अ (म.उ.वि.)---५-१अमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ९ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-२महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ११ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-२अमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १७ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-३महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १९ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ २५ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ २७ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ २९ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ३१ ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ३३ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ३५ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-५अ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ३९ ४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ४१ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-६४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ४३ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-६अ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ४५ ४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ४७ ४८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ४९ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-७५० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ५१ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-७अ५२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ५३ ५४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ५५ ५६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ५७ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-८५८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ५९ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-८अ६० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ६१ ६२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ६३ ६४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ६५ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-९६६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ६७ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-९अ६८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ६९ ७० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ७१ ७२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ७३ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-१०७४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ७५ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-१०अ७६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ७७ ७८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ७९ ८० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ८१ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-११८२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ८३ भाग एक-अ (म.उ.वि.)---५-११अ८४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ८५ ८६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ८७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ U.P.S. MADAN, State Election Commissioner, Maharashtra.

_________________________________________________________________________________________________________ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21- A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.