Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext No. 61 (24-02-2020) जलसंपदा विभाग, अधिसूचना क्र. 1, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थान अधिनियम, 2005 (क्रमांक सीडीए 2019/(124/19)लाक्षेवि (कामे)

Published 24 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ६, अंक १९(५)] सोमवार, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ६१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ फेब्रुवारी २०२० अधिसूचना क्रमांक १

[संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१९/(१२४/१९)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.

प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे कायदा लागू होईल

ती तारीख

(१) (२)

(३) (४) (५) (६) १ भीमा (उजनी प्रकल्प) ता. माढा, उजनी डावा कालवा वितरिका कलम २२ वगळून २४ फेब्रुवारी २०२० जि. सोलापूर. क्रमांक ४९ वरील उप इतर सर्व कलमे

लघुवितरिका क्र. १ व सरळ विमोचक १ ते ७ वरील लागवडी लायक लाभक्षेत्र--३००.६२ हेक्टर.

(१) भाग चार--ब--६१----१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ २

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे कायदा लागू होईल

ती तारीख

(१) (२)

(३) (४) (५) (६) २ भीमा (उजनी प्रकल्प) ता. माढा, उजनी डावा कालवा वितरिका कलम २२ वगळून २४ फेब्रुवारी २०२० जि. सोलापूर. क्रमांक ४९ वरील सरळ इतर सर्व कलमे

विमोचक १ ते ५ लघुवितरिका क्रमांक ४९/३ वरील सरळ विमोचक ६ ते ९ वरील लागवडी लायक लाभक्षेत्र--१९७.०४ हेक्टर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. परातेे,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ३ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 24th February 2020

NOTIFICATION No. 1

[See Section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2019/(124/19)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas Sections of the Act and date of Application as specified in colomns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act.

In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.

Sr. Name of Irrigation Applicable Area Section's Date of Remarks No. Project

Applied Application

(1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Bhima (Ujani) Under Bhima (Ujani) All Sections 24th February

Project, Project-Ujani Left Except 2020.

Tal. Madha, Bank Main Canal, Section 22.

Dist. Solapur. Dy. 49-Subminor

No. 1 & D. O. 1 to7

C. C. A.-300.62 Hectare.

2 Bhima (Ujani) Under Bhima (Ujani) All Sections 24th February

Project, Project-Ujani Left Except 2020.

Tal. Madha, Bank Main Canal, Section 22.

Dist. Solapur. Dy. 49-Direct Minor

No. 1 to 5 & Minor

49/3–D.O. 6 to 9

C. C. A.-197.04 Hectare.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government.

भाग चार--ब--६१----२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ४

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ फेब्रुवारी २०२० अधिसूचना क्र. २

[संदर्भ : कलम १(३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१९/(१२४/१९)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक ३ ते ४ मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :---

अ. क्र. प्रकल्पाचे नाव व क्षेत्र कालवा अधिकारी म. सिं. प. शे. व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे (४)

१ भीमा (उजनी) प्रकल्प, ता. माढा, कार्यकारी अभियंता, कलमे.---६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), जि. सोलापूर या प्रकल्पांतर्गत-- भीमा विकास विभाग १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), (१) उजनी डावा कालवा वितरीका क्र. २, सोलापूर. १५(६), १५(९), १६(४), १८(२), १८(४), १८(६),

१८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१) आणि २६(१).

क्र. ४९ वरील उप लघुवितरीका क्र. १ व सरळ विमोचक १ ते ७ वरील लागवडी लायक लाभक्षेत्र- ३००.६२ हेक्टर.

(२) उजनी डावा कालवा वितरीका अधीक्षक अभियंता व कलमे.---६(५), १६(१), १६(४), १८(९), १९(१), क्र. ४९ वरील सरळ विमोचक प्रशासक व लाभक्षेत्र आणि १९(२). १ ते ५ व लघुवितरीका क्र. ४९/३ विकास प्राधिकरण, वरील सरऴ विमोचक ६ ते ९ सोलापूर. वरील लागवडी लायक लाभक्षेत्र- १९७.०४ हेक्टर.

मुख्य अभियंता (विप्र), कलमे.---१६(३), १९(१) आणि १९(२).

जलसंपदा विभाग, पुणे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २४, २०२०/फाल्गुन ५, शके १९४१ ५ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 24th February 2020

NOTIFICATION No. 2

[Ref. Section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2019/(124/19)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005 the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act, Section 2(f).

Henceforth, as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—

Sr. Name of Project and Canal Officers Sections of MMISF Act, 2005 of which No. Command Area powers are given to Canal Officers (3) (1)

(2)

(4)

1 Under Bhima (Ujani) Project, Executive Sections.—6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Tal. Madha, Dist. Solapur— Engineer, 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), (1) Ujani Left Bank Main Canal, Bhima 15(4), 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4) Dy. 49-Subminor No. 1 & Development 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), D. O. 1 to 7, Dn. No. 2, and 26(1). C. C. A.-300.62 Hectare. Solapur.

(2) Ujani Left Bank Main Canal Superintending Sections.—6(5), 16(1), 16(4), 18(9), 19(1), Dy. 49-Direct Minor No. 1 to 5 Engineer and and 19(2). and Minor 49/3-D. O. 6 to 9, Administrator C.C.A.–197.04 Hectare. Command

Development Authority, Solapur.

Chief Engineer, Sections.—16(3), 19(1) and 19(2). (S. P.) Water Resources, Pune.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.